25+ Fish Names in Marathi | माश्यांची नावे

आज या पोस्ट मध्ये २५ पेक्षा जास्त माश्यांची नावे आणि त्यांची इंग्लिश नावे ( Fish Names in Marathi ) सांगितली आहेत..

Fish Names in Marathi – माश्यांची नावे

fish types -

English Name Marathi Name
Anchovyमांदेळी 
Sharkमोरी
Bhetkiखजूरा
Bluefinचांदवला
Bombay Duckबोंबील
Butterfishपान सारंग
Carpकार्प 
Cat Fishशिंगाला
Catlaतांबरा
Crabखेकरा
Dolphinडोफिन
Flying Fishतोल पाकूर
Salmonरावस
Kingfishसुरमई
Lizard Fishसारडा 
Lobsterशेवंड
Mangroveतामोशी
Mulletमांगीन बोईर
Parrot Fishपोपट मासे
Rayfishपाकट मासा
Sardineपेडवे  मासा
Seer Fishद्रव  मासा
Swordfishतार मासा
Tilapiaचिलापी
Tunaकुपा मासे
Youtube

भारतात माशांचे किती प्रकार आहेत

भारतात माशांचे ३० पेक्षा जास्त प्रकार आहेत, संपूर्ण माहिती साठी विकिपीडिया वर माहिती घ्या

माशांचे खाद्य काय आहे ?

कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प माशांना खाद्य म्हणून सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड द्यावी. इतर माशांचे खाद्य जाती- जातीप्रमाणे त्यांच्या खाद्य खाण्याच्या सवयीनुसार वेगवेगळे असते.

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close