170+ House Names in Marathi | घरांची नावे मराठी

170+ House Names in Marathi | घरांची नावे मराठी

जर तुम्ही नवीन घर बांधले आहे आणि त्यासाठी घरांची नावे मराठीत शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य वेबसाईट वर आला आहेत.

आज या पोस्ट मध्ये आम्ही १०० पेक्षा जास्त घरांची नावे दिलेली आहेत ज्यातून तुम्ही तुम्हाला आवडणार नाव निवडू शकतात.

तर चला मग सुरवात करूया आणि पाहूया House Names in Marathi.

House Names in Marathi – घरांची नावे मराठी

House Names in Marathi ( घरांची नावे )
गिरिराज
विसावा
श्रम-साफल्य
निकुंजिका
अतुल्य
मातोश्री
राजगड
रायगड
अजिंक्यतारा
शिवनेरी
श्री
भागिरथी
यज्ञश्री
द्वारका
स्वप्नपूर्ती
आनंदसागर
पद्मजा
इंद्रन
नक्षत्र
इंद्रप्रस्थ
श्रीतेज
सूर्योदय
गौरीनंदन
कोकणकडा
तथास्तु
मातृछाया
सह्याद्री
देवाश्रय
पितृछाया
आशीर्वाद
देवगिरी
सज्जनगड
पावनखिंड
गोकुलधाम
श्रमसाफल्य
वृंदावन
अभिलाषा
आईसाहेब
स्नेहकुंज
गुरुकृपा
वसुधा
मधुवन
कर्तृत्व
मुक्ताई
जीवनधारा
समृद्धी
नियती
वसंत विहार
कृष्ण-कुंज
दिव्यश्री
द्वारकापुरी
गौरीशंकरम
ममता
कावेरी
दिव्यज्योती
गोदावरी
पुष्पक
अनुग्रह
अमृतबिंदू
अनुथम
कदंब
कोंदण
विरंगुळा
ऋद्धी
पृथा
प्रज्ञा
स्पंदन
किर्ती
अक्षर
रिद्धी सिद्धी
इंद्रधनु
प्रभात
रत्नगर्भ
वृद्धी
अपूर्व
आदर्श
स्वस्ति
अर्पित
ईशावास्यम
त्रिवेणी
कौमुदी
संगम
योगायोग
बासुरी
इशा
फुल्की
धना
गर्व
हंस
ह्रजू
चिमणीपाखरं
उपासना
अंकुश
ओढ
निवांत
भाविक
सुकृति
निखिल
भारद्वाज
चिरायू
देवकंठ
फाल्गुन
गगन
गिरि
तमन्ना
ऐक्य
फाल्गुनी
सगंधालय
स्नेहांचल
प्रपंच
आश्रय
आभा
स्वप्नगुंफा
रचना
स्वामी
सावली
शुभंकरोति
कल्पना
जन्नत
अमरदीप
भूमिका
उदय
भाग्यं
अरिंदाम
देवलोक
हेमन
आस्था
मुक्तछंद
सरस्वराज
गिरीजा
शिवार
मोक्ष
निवारा
मुस्कान
यशस्विनी
आनंदसागर
माझे
गंगादत्त
ह्रदेश
हिंमाशू
हविशा
सगंध
इन्दीवर
निलय
आराधना
गणेश
संतुष्टि
अर्पण
योगशांती
अभिनव
आनंदयात्री
वाटिका
खूबसूरत
शान्ति
झुळूक
नाथसागर
प्रयाग
सौख्य
सुरेख
रूपल
पारस
पूजा
ताज
सांज
कांचन
यमुना
कुटीर
निकुंज
उत्तम
स्वप्न
अनुमती
आर्षती
अंबर
भवन
दर्पंण
हेमप्रभा
गोकुळ
एकता
बोध गया
शुभ
” स्वप्नपूर्ती “
” ओमकार “
” मंगल”
” अक्षय”
” कष्ट”
” बुद्धी”
” निवारा”
” ओम”
” विरंगुळा”
” सिद्धिविनायक”
” रिद्धी सिद्धी”
” भवन”
” लक्ष्मी”
” द्वारकेश”
” श्री गणेश”
” लक्ष”
” सरस्वती”
” किर्ती”
” साई”
” मधुवन”
” स्वकर्तृत्व”
” नक्षत्र”
” प्रेम”
” प्रेरणा”
” आश्रम”
” अक्षर”
” आयोध्या”
” भावना”
” कावेरी”
” विजय”
” गंगा”
” जीत”
” अनुग्रह”
” राज”
” आश्रम”
” अंगण”
” बादल”
” गोकुळ”
” अमरदीप”
” गोविंद”
” नंदन”
” हरी”
” त्रिवेणी”
” साधना”
” संगम”
” संस्कृती”
” पूजा”
” विश्रांती”
” भक्ती”
” ओढ”
” देवारा”
” भ्रष्ट”
” विनय”
” परिश्रम”
” प्रभात”
” आराध्या”
” उजाला”
” कोमल”
” उदय”
” सिद्धेश्वर”
” सृष्टी”
” पार्वती”
” छाया”
” विठाई”
” श्रीतेज”
” जानकी”
” यश”
” श्रीराम”
” आकाश”
” स्वागत”
” आशीर्वाद”
” स्वर्ग”
” माया”
” अश्रू”
” विश्व “
” कर्तृत्व”
” भूमिका”
” शिवार”
” चमन”
” मुक्ती”
” शांती”
” मुक्ती धाम”
” दीपक”
” गुरुकृपा”
” द्वारका”
” प्रार्थना”
” धाम”
” महादेव”
” प्रसाद”
” उपासना”
” मल्हार”
” मोक्ष”
” अविनाश”
” वसुधा”
” खुशी”
” मुस्कान”
” जन्नत”
” साक्षी”
” ममता”
” बिहार”
” गौतम”
” वरद”
” विनायक”
” मंगल”
” वसुंधरा”
” चारधाम”
” सखी”
” दुर्गा”
” मथुरा”
” श्वास”
” दैवत”
” कृपा”
चारु
ध्रुव
युगंधरा
काव्या
तेजस्वी
हिमालय
हस्तिनापुरी
लक्ष्य
आवास
अनमोल
रौनक
अमोली
अवनी
आरुणी
आज्ञेयी
स्वरकुंज
हरिहरेश्वर

निष्कर्ष –

आशा करतो तुम्हाला हि घरांची नावे नक्की आवडतील.

जर तुमच्या मनात देखील अशीच काही छान घरांची नावे नावे असली तर कंमेंट करून नक्की सांगा..

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Vaibhav Gurav

नमस्कार मित्रांनो, मी वैभव संजय गुरव. मी नाशिक शहरात राहतो. मी स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. शिक्षण घेत असतांनाच मला Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, finance, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगली रुची होती. आपल्या देशात lockdown लागला तेव्हा बऱ्याच लोकांचे रोजगार गेले आणि बेरोजगारी वाढली, याच गोष्टीचा विचार करून मी माझे वरील विषयांबद्दल चे माझे ज्ञान लोकांना शेअर करायचे ठरवले, आणि हा ब्लॉग सुरु केला. आता ब्लॉग लिहिणे, माहिती पुरवून लोकांना मदत करणे, आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवणे हे माझे passion बनले आहे. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close