Vivo आणि Redmi चे हे 3 स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये होणार लॉन्च ! जाणून घ्या काय असतील फीचर्स
upcoming smartphones in november 2021 : सध्या स्मार्टफोनच्या बाजारात बरीच हालचाल दिसत आहे. जगभरात अनेक कंपन्या नोव्हेंबर महिन्यात स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. स्मार्टफोन ZTE Axon 30 ची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे. यात 18 जीबी रॅम आहे. या व्यतिरिक्त जे स्मार्टफोन या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात त्यात Redmi Note 11T 5G आणि Vivo … Read more