दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 – Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आम्ही दिवाळी पाडवा शुभेच्छा, दिवाळी पाडवा शुभेच्छा बॅनर, दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश, दिवाळी पाडवा स्टेटस, दिवाळी पाडवा फोटो दिलेले आहेत जे तुम्ही सोशल मीडिया वर शेयर करून तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देऊ शकतात.

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बलिप्रतिपदा पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

Diwali Padwa Marathi Status – दिवाळी पाडवा शुभेच्छा फोटो

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा करा कबुल, आनंदाच्या या वातावरणात मलाही करून घ्या सामील –  दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा – diwali padwa marathi sms Greetings quotes

पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे – दिवाळी पाडवा शुभेच्छा

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..
दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

दिवाळी पाडव्याच्या या मंगलमय दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भरभरून शुभेच्छा!

diwali padwa marathi images – diwali padwa marathi banner

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आला दिवाळी पाडवा
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने
उजळेल आपल्या आयुष्याची वाट!
दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images

दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळी पाडवा शुभेच्छा 2021 - Diwali Padwa Marathi Status Wishes Quotes SMS Images
Source : Youtube

निष्कर्ष :

दिवाळी पाडवा शुभेच्छा व्हाट्सअँप वर शेयर करायला विसरू नका..

इतर पोस्ट :

Team 360marathi

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close