ई अक्षरावरून मुलांची सुंदर नावं | Best Baby Boy Names Starting From ‘E’ In Marathi | E Varun Mulanchi Nave

E Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो. त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘ई’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘ई’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे. खालील या  वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. 

चला तर बघूया,

’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | E Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth

  • ईशान – शंकर, दिशा
  • ईश्वर – देव
  • इंदुकांता – चंद्रकांतमणी
  • इरव – विश्वास
  • इंद्रनील – रत्न
  • इंद्रभूषण इंदर 
  • इंदुशेखर –
  • इंद्रमोहन –इंद्रकुमार – इंद्राचा पुत्र
  • ईश्वरलाल – देवाचा पुत्र
  • ईश्वरचंद्र – चंद्ररूपी देव
  • ईश – शंकर
  • इसराज – एक वाद्य
  • इच्छाजित – सर्व इच्छा पूर्ण करणारा
  • इंद्र – देवांचा राजा
  • इंद्रनाथ – इंद्राचा सहकारी
  • ईक्षु – उस
  • इंद्रजीत – इंद्राचा पराभव करणारा, रावणपुत्र
  • इंद्रकांत – इंद्रलोकांचा राजा
  • इंद्रसेन – पांडवांचा ज्येष्ठ
  • इंद्रवज्रा – इंद्राचे शस्र
  • ईलेश – पृथ्वीचा अधिपती 
  • ईक्षित – इच्छित
  • इंद्रवदन – इंद्रासारखा चेहरा असणारा 
  • Eashan – Lord Vishnu
  • Edhas – Happiness
  • Eeshwar – God
  • Ekaaksh – One Eyed, Shiv
  • Ekagrah – Focused
  • Ekaksha – Lord Shiva

ई वरून मुलांची नवीन नावे | E Varun Mulanchi Latest Navin Nave

  • Eha
  • Ehan
  • Ehimay
  • Ehit
  • Ekaakshara
  • Ekachakra
  • Ekachandra
  • Ekachith
  • Ekada
  • Ekadant
  • Ekadanta
  • Ekadanthan
  • Ekadrishta
  • Ekadyu
  • Ekagra
  • Ekagrah
  • Ekaj
  • Ekaksh
  • Ekaksha
  • Ekakshara
  • Ekalavya
  • Ekaling
  • Ekalinga
  • Ekambaram
  • Ekana
  • Ekanath
  • Ekanga
  • Ekansh
  • Ekant
  • Ekantaraj
  • Ekapad
  • Ekaraj
  • Ekatan
  • Ekatma
  • Ekavir
  • Ekayavan
  • Ekesh
  • Ekeswar
  • Ekeswara
  • Ekish
  • Eklavya
  • Eknath
  • Ekodar
  • Elamaran
  • Elandra
  • Elango
  • Elankathir

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From E With MeaningBaby Boy names starting with E in marathi ई वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल. जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

Other Posts,

Leave a Comment

close