ग अक्षरावरून मुलांची ३५० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘G’ In Marathi | G Varun Mulanchi Nave

G Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो. त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘ग’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘ग’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे.खालील या  वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल. 

चला तर बघूया,

‘ग’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | G Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth

 • गगनविहारी – आकाशात संचार करणारा
 • गणेश
 • गजपती – हत्तीचा स्वामी
 • गजवदन – गणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
 • गजानंद – हत्तीचा आनंद, गणपती
 • गजेंद्र – हत्तीचा स्वामी
 • गगनविहारी – आकाशात संचार करणारा
 • गणेश
 • गजपती – हत्तीचा स्वामी
 • गजवदन – गणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
 • गजानंद – हत्तीचा आनंद, गणपती
 • गजेंद्र – हत्तीचा स्वामी
 • गदाधर – श्रीविष्णू, हाती गदा असलेला
 • गणनाथ – गणांचा स्वामी, गणपती
 • गिरीश – गिरिन्द्र, पर्वताचा स्वामी
 • गीरेजा – रानकेळ
 • गीत – गाणे
 • गीतक – गाणे
 • गीतेश – गीतांचा राजा
 • गुडाकेश – निद्रेला जिंकणारा , श्रीशंकर
 • गुणनिधी – गुणांचा तेज
 • गुणप्रभा – गुणांचे तेज
 • गुणरत्न – गुणांचा हिरा
 • गुणवंत – गुणी
 • गणनायक – गणांचा स्वामी, गणपती
 • गणपत – गणांचा मुख्य
 • गणपती – गणांचा स्वामी, गणपती
 • गणाधीश – गणांचा मुख्य, गणपती
 • गगन
 • गणेश – गणांचा मुख्य, गणपती
 • गभस्ति – सूर्य
 • गर्जना – आरोळी
 • गवीश – स्फटिक, पारदर्शक खनिज
 • गहिनीनाथ – नाथपंती एक थोर साधू
 • गगनदीप
 • गजेंद्र
 • गजोधार
 • गौतम
 • गांधार – सुगंध
 • गीरिजातानय – गिरिजेचा मुलगा किंवा कार्तिकेय
 • गिरिजापती – गिरिजा प्रभु
 • गुणाकार – गुणांची खाण
 • गुणातीत – गुणांच्या पलीकडील परमेश्वर
 • गुणानाथ – गुणांचा स्वामी
 • गुणेश – गुणांचा राजा
 • गुरु – आचार्य
 • गुरुदत्त – गुरूने दिलेला
 • गुरुदायाल – दयाळू गुरु
 • गुरुदास – गुरूचा सेवक
 • गुरुदीप – गुरूचा दिवा
 • गुरुदेव – गुरु
 • गुरुनाथ – शिक्षक
 • गुरुनाम – गुरुचे नाव
 • गुरमीत – गुरूचा मित्र
 • गुलशन – बगीचा
 • गुलाब – एक फुल
 • गोकर्ण – शिवाचे अभिधान
 • गोकुळ – श्रीकृष्णाची कर्मभूमी
 • गोपाल – गाईचे पालन करणारा, कृष्ण
 • गोपीकृष्ण – गोपींचा कृष्ण
 • गोपीचंद – एक ख्यातनाम नृप
 • गोपीनाथ – गोपींचा स्वामी, श्रीकृष्ण
 • गोपेश – भगवान श्रीकृष्ण
 • गोपेंद्र – भगवान श्रीकृष्ण
 • गोरखनाथ – नाथ संप्रदायातील एक थोर साधू
 • गोवर्धन – एक सुप्रसिध्द प्राचीन पर्वत, कृष्ण
 • गोविंद – श्रीकृष्ण
 • गौतम – एका ऋषीविशेष, बुद्धाच पाहिल नाव
 • गौरव – महत्व, आदर, सन्मान
 • गौरांग – गौरवर्णी, सुप्रसिद्ध बंगाली संताचे पाहिल नाव, शंकर
 • गौरीज – गौरीपती
 • गौरीशंकर – हिमालयाचे सर्वोत्तम शिखर
 • गौरेश – भगवान शिव
 • गंगाधर – श्रीशंकर
 • गंगाराम – एक नाव
 • गंगासागर – गंगा नदी ज्या ठिकाणाहून सागरात प्रवेश करते ते स्थान
 • गंधर्व – एक अलौकिक संगीतकार
 • गांधार – एका नगरीचे नाव, सूर ‘ग’
 • गांगेय – गंगापुत्र भिष्मगुंजन
 • गुंजन – गुणगुण, गुंजार
 • गुणवर्धन – गुण संपन्न
 • गिरीजाप्रसाद – पार्वतीचा अन्ग्रह
 • गिरिजासुत – पार्वतीचा नंदन, गणपती / कार्तिकेय
 • गिरिधर – कृष्ण
 • गिरिनाथ – गिरीराज, पर्वतांचा राजा
 • गिरीलाल – पर्वतपुत्र
 • गिरिवर – पर्वतश्रेष्ठ
 • गिरिव्रज – मगधदेशाची जुनी राजधानी
 • गणराज
 • गिरीश
 • गौरेश
 • गुणाजी
 • ग्रीष्म

ग वरून मुलांची नवीन नावे | G Varun Mulanchi Latest Navin Nave

 • गजेंद्रनाथ –
 • गजेंद्र –
 • गजवदन – गणपती
 • गर्वित – गर्व
 • गोपीकृष्ण 
 • गंधेश्वर –
 • गणक – मोजणारा
 • गगन – आकाश
 • गौहर – शुभ्र
 • गजानन – गणपती
 • गतिक – प्रगती
 • गोपेश – श्रीकृष्ण
 • गुड्डू – सुंदर
 • गणा – गणपती
 •  गौशिक –
 • गणनाथ – शंकर
 •  गरुल –
 • गुणाजी –
 • गर्ग – एक संत
 • गर्व – अभिमान 
 • गोरक्षक – गायीचा रक्षक 
 • गीतेश –
 • गजाधर – हत्तीवर नियंत्रण ठेवणारा 
 • गोविंद – भगवान श्रीकृष्ण
 • गिरीवर्धन –
 • गज – हत्ती
 • गजपती – हत्तीचा स्वामी 
 • गिर्जेश – 
 • गोपाळ – श्रीकृष्ण
 • गणेश्वर –
 • गरुड – पक्ष्यांचा राजा
 • गंगाधर – देव
 • गंभीर – खोलवर
 • गदाधर – विष्णू 
 • गजानंद – गणपती
 • गुलाब – एक फुल
 • गोरख – गायीचे रक्षण करणारा
 • गोरक्षनाथ – नवनाथापैकी एक नाथ
 • गर्वित –
 • गणपती – गणेश
 • गजानन – गणपती
 • गजमुख – हत्तीसारखे मुख असणारा
 • गजराज – हत्तीचा राजा
 • गजबाहू – हातात हत्तीचे बळ असणारा
 • गणेंद्र –
 • गंधर्व – संगीतात विशेष प्राविण्य असलेला
 •  गणराज –
 • गमन – प्रवास
 •  गंगा – एक पवित्र नदी
 • गजोधर –
 • गर्वेश – गणपती
 • गरुडा – पक्ष्यांचा राजा
 • गौरीक –
 • गगनदीप – आकाशातील दिवा
 • गवेंद्र –
 • गीत – गाणे
 • गोकुळानंद – श्रीकृष्ण
 • गगनदीप – आकाशातील प्रकाश
 • गगनसिंधू – आकाशातील समुद्र
 • गोकुळ – एक पवित्र ठिकाण
 • गगनचंद्र – आकाशातील चंद्र 
 • गोपीनाथ –
 • गविश – स्फटिक
 • गिरीश – पर्वताचा राजा, शंकर
 • गगनज्योत –
 • गगन – आकाश
 • गुणवर्धन –
 • गिरधारी – श्रीकृष्ण
 • गहिनीनाथ – एक थोर संत
 • गदाधर – विष्णूचे एक नाव
 • घनश्याम – श्रीकृष्ण
 • गुरुप्रसाद – गुरूचा आशीर्वाद
 • गुलमोहर –
 • गुरुदेव –
 • गुरु – शिक्षक
 • गोविंदराज – विष्णू
 • गौतम – भगवान बुद्ध
 • गोपीचंद –
 • गुलझारीलाल – श्रीकृष्ण
 • गुलशन – गुलाबाची बाग
 • गुणचरण –
 • गौरीसुत – गणपती
 • गोपीवल्लभ –
 • ग्रीष्म – एक ऋतू
 • गुणवंत – हुशार
 • गौरीशंकर – शंकर पार्वती
 • गुणशेखर –
 • गौरीकांत – शंकर
 • गुणेश्वर –
 • गर्विश – अभिमान
 • गियान –
 • गौरीनंदन – गणेश
 • गिरीशरण – पर्वत
 • ग्यान – ज्ञान
 • गिरिनाथ –
 • गुरदीप –
 • गौरव – सन्मान
 • गुरुदेव –
 • गार्विक – अभिमान
 •  गिरिजापती –
 • गोकर्ण –
 • गौरेश –
 • गुरुमित्र –
 • गंगाशंकर –
 • गौरीहर –
 • गौरीनाथ – शंकर
 • गंगासागर –
 • ग्रंथ –
 • गौरीश – महादेव
 • गौरांग –
 • गार्विक – गर्व
 • गिरिजाप्रसाद –
 • गीतेश –
 • गणनाथ –
 • गुणेश –
 • गुणाधीश – गणपती
 • गहन – आकाश

Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘G’

नावअर्थ
गगनआकाश
गगनदीप
गगनविहारीआकाशात संचार करणारा
गजपतीहत्तींचा स्वामी
गजवदनगणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
गजाननगणपती, हत्तीसारखे तोंड असणारा
गजानंदहत्तींचा आनंद, गणपती
गजेंद्रहत्तींचा स्वामी
गदाधरश्रीविष्णू, हाती गदा असलेला
गणनाथगणांचा स्वामी, गणपती
गणनायकगणांचा स्वामी, गणपती
गणपतगणांचा मुख्य
गणपतीगणांचा स्वामी, गणपती
गणराजगणांचा मुख्य, गणपती
गणाधीशगणांचा मुख्य, गणपती
गणेशगणांचा मुख्य, गणपती
गभस्तिसूर्य
गर्जनाआरोळी
गवीश
गहिनीनाथनाथपंथी एक थोर साधू
गार्ग्य
गंधारएका नगरीचे नाव, सूर ’ग’
गिरीजात्मज
गिरीजातनयगिरीजेचा मुलगा किंवा कार्तिकेय
गिरीजापतीश्रीशंकर
गिरीजाप्रसादपार्वतीचा अन्ग्रह
गिरीजासुतपार्वतीचा नंदन, गणपती/कार्तिकेय
गिरिधरकृष्ण
गिरीनाथपर्वतांचा राजा
गिरीराजपर्वतांचा राजा
गिरीलालपर्वतपुत्र
गिरीवरपर्वतश्रेष्ठ
गिरिव्रजमगध देशाची जुनी राजधानी
गिरीशपर्वतांचा स्वामी
गिरींद्रपर्वतांचा स्वामी
गिरेजा
गीत
गीतक
गीतेशगीतांचा राजा
गुडाकेशनिद्रेला जिंकणारा, श्रीशंकर
गुणनिधीगुणांचा तेज
गुणप्रभागुणांचे तेज
गुणरत्नगुणांचा हिरा
गुणवर्धन
गुणवंतगुणी
गुणाकारगुणांची खाण
गुणातीतगुणांच्या पलीकडील, परमेश्वर
गुणानाथगुणांचा स्वामी
गुणेशगुणांचा राजा
गुरुआचार्य
गुरुदत्तगुरुने दिलेला
गुरुदयाळदयाळू गुरु
गुरुदासगुरुचा सेवक
गुरुदीपगुरुचा दिवा
गुरुदेव
गुरुनाथ
गुरुनामगुरुचे नाव
गुरुमीतगुरुचा मित्र
गुलशनबगिचा
गुलाबएक फूल
गोकर्णशिवाचे अभिधान
गोकुळश्रीकृष्णाची कर्मभूमी
गोपाळगाईचे पालन करणारा, कृष्ण
गोपीकृष्णगोपींचा कृष्ण
गोपीचंदएक ख्यातनाम नृप
गोपीनाथगोपींचा स्वामी, श्रीकॄष्ण
गोपेश
गोपेंद्र
गोरखनाथनाथ संप्रदायातील एक थोर साधू
गोवर्धनएक सुप्रसिध्द प्राचीन पर्वत, कृष्ण
गोविंदश्रीकृष्ण
गौतमएक ऋषीविशेष, बुध्दाचं पहिलं नाव
गौरवमहत्त्व, आदर, सन्मान
गौरांगगौरवर्णी, सुप्रसिध्द बंगाली संताचं पहिलं नाव, शंकर
गौरीज
गौरीपती
गौरीशंकरहिमालयाचे सर्वोत्तम शिखर
गौरीहर
गौरेश
गंगाधरश्रीशंकर
गंगारामएक नाव
गंगाशंकर
गंगासागर
गंधर्व
गंधेश्वर
गांगेयगंगापुत्र भिष्मगुंजन
गुंजनगुणगुण
गुंजारगुणगुण

https://youtu.be/1xCFCbhc-98

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From G With MeaningBaby Boy names starting with G in marathi वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल. जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

Other Posts,

Leave a Comment

close