50+ Flowers Names in Marathi | फुलांची नावे

50+ Flowers Names in Marathi | फुलांची नावे

नमस्कार, या पोस्ट मध्ये आम्ही 50 पेक्षा जास्त फुलांची नावे आणि त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे सांगितले आहे.

Hello, Today in this post, We Have Shared a list of 50+ Flowers names in Marathi with their English Names.

Flowers Names in Marathi – फुलांची नावे

इंग्लिश ( English ) मराठी ( Marathi )
Roseगुलाब
Lotusकमळ
Jasminचमेली
Tuberoseनिशिगंध
Hibiscusगुडहल
Sweet granadillaकृष्णकमळ
Magnoliaचम्पा
Crossandraअबोली
Daturaसफेद धतूरा
Oleanderकनेर
Sunflowerसूरजमुखी
Yellow ginger सोनटक्का
Periwinkleसदाबहार
Jasminum sambacमोगरा
Royal poincianaगुले तुरा
Mimusops elengiमौलसारी
Screw pine केवडा
Rangoon creeperमधुमालती
Night Blooming Jasmineरात राणी फुल
Daisyडेझी फ्लॉवर
Sunflowerसूर्यफूल

Team 360marathi

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close