Freelancing Meaning in Marathi | फ्रीलांसिंग म्हणजे काय ( घरबसल्या पैसे कमवा )

मित्रांनो तुम्हाला जर घरी बसून ऑनलाईन पॆसे कमवायचे असतील तर, तर या पोस्ट मध्ये आम्ही Freelancing बद्दल माहिती दिली आहे, जसे कि फ्रीलांसिंग म्हणजे काय असत ? कश्या प्रकारे तुम्ही त्याद्वारे पैसे कमवू शकतात

तसेच ऑनलाईन फ्रीलांसिंग जॉब कसे आणि कुठे करता येतील हे हि तुम्हाला या पोस्ट मध्ये कळेल

तर चला मग सुरवात करूया आणि जाणून घेऊया फ्रीलांसिंग बद्दल माहिती.

फ्रीलांसिंग म्हणजे काय

फ्रीलान्सिंग म्हणजे तुमच्यात असणाऱ्या स्किल्स च्या बदल्यात पैसे कमवणे.

हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा तुम्हाला वेब डिझायनिंग माहीत आहे आणि तुम्ही पूर्वी एका कंपनीत वेब डिझायनरची नोकरी करत असाल. तर काही लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही माझी वेबसाईट सुद्धा डिझाईन करू शकता का? आणि तुम्ही हो म्हणता.

मग नंतर तुम्ही त्यांची वेबसाइट बनवतात आणि काम पूर्ण झाल्यानंतर तो तुम्हाला मोबदला देतो. तर काम करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला फ्रीलांसिंग किंवा फ्रीलांसिंग जॉब म्हणतात. आणि जो व्यक्ती फ्रीलान्सिंग करतो त्यांना फ्रीलांसर म्हणतात.

फ्रीलांसिंगमध्ये, आपण कोणत्याही विशिष्ट कंपनी साठी काम करत नाही. तुम्हाला यात स्वतः तुमचे ग्राहक शोधावे लागते आणि त्यांच्यासाठी तुम्ही काम करतात . जेव्हा एका क्लायंटचे काम पूर्ण होते, तेव्हा तुम्ही दुसऱ्या क्लायंटचे काम पूर्ण करता. आणि हि प्रक्रिया सुरूच असते .

एकप्रकारे फ्रीलीझिंग हे तुमच्या स्किल्स वर आधारित काम आहे. तुम्हाला जी स्किल येते तिचा उपयोग तुम्ही तुमच्या क्लायंट च्या कामासाठी करतात आणि त्याबद्दल त्यांच्याकडून तुम्ही मोबदला घेतात..

तुम्हाला जर एखादी स्किल येत असेल तर तुम्ही freelancing करू शकतात,

जसे

 • Graphics Designing
 • SEO
 • Video Editing
 • Consultancy Work
 • Web development
 • Digital Marketing
 • Writing
 • Online Teaching
 • Blogging
 • photography
 • virtual assistent
 • Social media manager इत्यादी

फ्रीलांसिंग कसे करावे?

जसे कि आम्ही वरती सांगितलेच के freelancing हि तुमच्या स्किल नुसार तुम्ही करू शकतात समजा जर तुम्हाला विडिओ एडिटिंग येत असेल तर तुम्ही त्याच्या संभंधित प्रोजेक्ट घेऊ शकतात, तसेच जर तुम्हाला दुसरी एखादी स्किल येत असेल तर तुम्ही ते कामे देखील करू शकतात .

म्हणून जर तुम्हाला फ्रीलान्सर व्हायचे असेल तर आधी तुमची स्किल ओळखा, तुम्ही काय करू शकता? तुम्हाला काय करायला आवडते? अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही उत्तम प्रकारे करू शकाल ?

आता आपण पाहूया कि freelancing करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते !

फ्रीलांसिंग साठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल

संगणक किंवा लॅपटॉप : ऑनलाइन वर्क साठी या गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे

इंटरनेट कनेक्शन : चांगले इंटरनेट connection असणे आवश्यक आहे

स्मार्टफोन : तुम्ही काही कामे तुमच्या मोबाइल वरून देखील करू शकाल

एक ईमेल खाते : freelancing वेबसाईट वर अकाउंट सुरु करण्यासाठी आणि प्रोजेक्ट्स घेण्यासाठी ई-मेल असणे आवश्यक आहे

बँक खाते : याद्वारे तुम्ही केलेल्या कामांचे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये येतील.

फ्रीलान्सिंग जॉब कुठे करायचा किंवा मला ते कसे आणि कुठे मिळेल?

आता प्रश्न येतो की आम्हाला फ्रीलान्सिंग जॉब कुठे मिळेल? तर उत्तर आहे तुमची ओळख आणि फ्रीलांसिंग वेबसाइट्स. पहिली पद्धत म्हणजे आपली ओळख वापरणे.

तुमचे नेटवर्क जितके मोठे आहे. क्लायंट मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक संधी मिळतील. म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम linkedin वर ऍक्टिव्ह राहा आणि तुमची कामगिरी शेयर करत राहा

आणि दुसरा मार्ग म्हणजे फ्रीलान्सिंग वेबसाइट्स. आजकाल बर्‍याच वेबसाइट्सवर freelancing चे काम केले जात आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचे काम देखील करू शकता.

आशा करतो कि तुम्हाला फ्रीलान्सिंग बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असावी.

खाली आम्ही तुम्हाला काही लोकप्रिय फ्रीलांसिंग जॉब ऑफरिंग वेबसाईट्सची नावे सांगत आहोत. जिथे तुम्ही फ्रीलांसिंग देखील सुरू करू शकता आणि ऑनलाइन पैसे कमवू शकता.

Top Freelancing Websites india

 • fiverr
 • Upwork
 • freelancer
 • truelancer
 • youth4work
 • worknhire
 • chegg
 • Toptal ETC

आशा करतो कि तुम्हाला फ्रीलांसिंग म्हणजे काय ? आणि कश्या प्रकारे तुम्ही त्याद्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकतात ते समजलेच असेल

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात

इतर पोस्ट

धन्यवाद

टीम ३६०मराठी

2 thoughts on “Freelancing Meaning in Marathi | फ्रीलांसिंग म्हणजे काय ( घरबसल्या पैसे कमवा )”

 1. Which documents required for beginner Freelancer?. i.e GST number is must or
  only Udoyg Adhar is sufficient for Freelancer. Which bank account is required Saving account or Current account?
  My Mobile number : 9356757950
  Please give reply as early as possible. Thanks

  Reply

Leave a Comment

close