Funny Friendship Day Quotes in Marathi

Funny Friendship Day Quotes in Marathi

Friendship Day च्या शुभेच्छा जर विनोदी अंदाज मध्ये द्याच्या असतील तर हि पोस्ट पूर्ण वाचा, ज्यात आम्ही शेयर केले आहेत Funny Friendship Day Quotes in Marathi.

तर चला तर मग पाहूया funny friendship marathi sms status quotes.

Funny Friendship Day Quotes in Marathi

तुझी आठवण आली की वाटतं एका दगडावर miss u लिहावं आणि तो दगड तुझ्या डोक्यात घालावा म्हणजे तुला पण माझी आठवण येईल.
Funny Friendship Day Quotes in Marathi
मेरे पास कामीणो की फ़ौज है, तभी तो मेरी ज़िंदगी मैं इतना मौज़ है।
Funny Friendship Day Quotes in Marathi
त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे” माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे” म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.
Funny Friendship Day Quotes in Marathi
ये दोस्ती नहीं आसान, बस इतना समझ लीजिये, बेज़ती का दरिया है और गालियां सुनते जाना है।
Funny Friendship Day Quotes in Marathi
आपल्यासाठी तोच मिञ खास असतो. ज्याबद्दल घरचे म्हणतात- याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.
Funny Friendship Day Quotes in Marathi

Friendship day Funny SMS in Marathi

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही, मित्रासाठी वेळ घालवत असतो.
Funny Friendship Day Quotes in Marathi
सच्चा दोस्त मिलना बहुत मुश्किल है, मैं खुद हैरान हु के तूने मुझे ढूंढ केसे लिया
Funny Friendship Day Quotes in Marathi
तुम्हाला माहितीये का माझे मित्र कोण आहेत..? Dettol च्या Advertisement मध्ये सगळं धुतल्यावर जे 2 जंतु राहतात ना तेच आहेत माझे मित्र
Funny Friendship Day Quotes in Marathi
दुनियातल सर्वात अवघड काम म्हणजे बिन डोक्याचे मित्र सांभाळणे
Funny Friendship Day Quotes in Marathi
दोस्ती ऐसी होनी चाहिए के लोग देखते ही बोले आ गए दोनों आज न जाने कौन सा काण्ड करेंगे।

Friendship day Funny Images Status in Marathi

कधी आत्महत्या करायचा विचार आला
तर मित्रांचे फोटो बघा वाटेल
हे येडे अजून जगतायत
तर मी कशाला मरु.
मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते , त्यासाठी वेळ,काळ, जात याला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.
मेरी माँ कहती है गलत सांगत के दोस्त मत बनाना, अब उनको क्या पता के इस गैंग का सरदार मै ही हु
Funny Friendship Day Quotes in Marathi
एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे “मैत्री” कधीच नसते.
काही मित्र, नुसते मित्र नसतात तर पोर असतात आपले.
खुदा करे हमारी दोस्ती इतनी गहरी हो, के करतूत मै करू और बेज़ती तेरी हो
Funny Friendship Day Quotes in Marathi
UR पोळी; IM तवा,
UR खीर; IM रवा,
UR पेढा; IMखवा,
UR श्वास; IMहवा,
अरे माझ्या मैत्रीच्या जिवा, आठवण काढीत जा कवा कवा
तू दोस्त नहीं ज़िंदगी है मेरी, और लानत है मुझे ऐसी जिंदगी पे
Funny Friendship Day Quotes in Marathi
मेरे दोस्त तू एक खूबसूरत एहसास है, ऊपर वाली लाइन एक दम बकवास है

निष्कर्ष

जर Funny Friendship Day Quotes in Marathi हि पोस्ट आवडली तर फोटो सोशल मीडिया वर नक्की शेयर करा.

Also Read

धन्यवाद

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

One thought on “Funny Friendship Day Quotes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close