Friendship Day Marathi Status Wishes Quotes SMS Shayari : नमस्कार आज १ ऑगस्ट म्हणजेच friendship day. या दिवशी आपण मित्र- मैत्रिणीना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतो, रंगीत धागे बांधतो, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतो
या पोस्ट मध्ये आम्ही व्हाट्सअँप आणि फेसबुक साठी मैत्री दिवस वर शायरी शेयर केले आहे, हे friendship day Marathi status तुम्ही मित्र- मैत्रिणीना wish करण्यासाठी पाठवू शकतात.
Friendship Day च्या शुभेच्छा संदेश बघण्याआधी आपण थोडक्यात जाणून घेऊया कि या दिवसाची सुरवात कशी झाली,
हॉलमार्क या शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या व्यवसायाचा जनक जॉयस हॉल याने २ ऑगस्ट या दिवशी लोकांना मैत्री व्यक्त करण्याची संधी देणारा दिवस सुरू केला. याला समाजातून प्रारंभी विरोध झाला, कारण यामागील उद्योजकता वाढविण्याचा हेतू समाजात स्वीकारला गेला नाही.
मात्र १९९८नंतर या दिवसाला विशेष मान्यता मिळत गेली. या दिवशी एकमेकांना बांधण्यासाठी बनवलेले रंगीबेरंगी हस्तबंध आता भारत, नेपाळ, बांगलादेश आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मिळतात. पेरुग्वेमध्ये २० जुलै १९५८ रोजी डॉ. रामोन आरटिमो ब्राचो यांनी जागतिक मैत्री दिवस ही संकल्पना मांडली.
त्यांनंतर हा दिवस विविध देशात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जाऊ लागला , पण त्याचा हेतू सर्वत्र सारखाच असतो.
- भारत- ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार
- पेरु- जुलै महिन्याचा पहिला शनिवार
- पेरुग्वे- ३० जुलै
- ब्राझील- २० जुलै
Friendship Day 2021 Marathi Status Wishes Quotes SMS Shayari
चला तर मग आता पाहूया friendship day marathi status, friendship day marathi quotes, friendship day marathi SMS, friendship day marathi images, friendship day marathi Wishes ( मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठी )
Friendship Day Status in Marathi
आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु दया.. आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया मैत्री दिन शुभेच्छा..
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल… मैत्री दिन शुभेच्छा..
“मी भुकेला असताना तू माझी भाकर आहेस, त्रासदायक वादापासून तू माझा आश्रय आहेस, आयुष्यातील समुद्रात तू माझा नांगर आहेस, पण सर्वात जास्त तू माझा चांगला मित्र आहेस”
वर्णमाला ए.बी.सी. ने प्रारंभ होते,
संख्या 1,2,3 ने सुरू होते
संगीताची सुरूवात सा. रे. गं. मा. पासून होते,
मैत्रीची सुरुवात तुमच्यापासून होते
Friendship Day Quotes in Marathi
“कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.”
“या हजारोंच्या गर्दीत
असा एक मित्र हवा….
खांद्यावर हात ठेवून म्हणेल
खाबरु नको भावा…”
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,
एकदाच बरसून थांबणारी..
मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,
मनाला सुखद गारवा देणारी…
Friendship Day Wishes in Marathi
जिन्दगी जख्मो से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल दोस्तों के साथ जिन्दगी जीना सीख लो! " Happy Friendship Day "
Friendship Day Images in Marathi
Wishing you a happy friendship day, my dear friend. May God strengthen our bond and fill our lives with happy memories.
Happy friendship day 2021! I’ve always found you whenever I needed support, guidance, and someone to watch my back. Thanks for everything.
A true friend is someone who gives you all the freedom to be yourself. It’s hard to find true friendship life but it’s the sweetest thing that can ever happen in your life. Happy Friendship Day!
The best thing in life is having a friend who cares, loves, and inspires you without a condition. Happy Friendship Day to all the amazing people who we call friends!
Friends are like stars in the sky. You may not always notice them, but they are always there watching over you. Happy Friendship Day!
Happy friendship day to all the friends who care for us, love us, and inspire us without any condition!
वेळेसोबत बदलले असले
तरी तुमच्यापासून दुरावलेले नाही
एका फोनवर अजूनही हजर होईन
कारण आपलं नातं मी विसरलेले नाही
Happy Friendship Day!
चहा- सिगरेट शेअर करताना झालेली मैत्री
सुख- दुःख शेअर करण्यापर्यंत कधी पोहचली कळलंच नाही
तुम्हाला सर्वांना Happy Friendship Day
No one can make me feel so comfortable as you do. I have everything in this life because I have a friend like you. Happy Friendship Day!
Dear friend, wishing you a Happy Friendship Day! Thank you for having faith in me and picking me up in my darkest days. Take my hugs!
Friendship Day Shayari in Marathi
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं… Friendship Day Marathi Shayari
Friendship Day Messages SMS in Marathi
One Tea, Two Toast, U Are My Best Dost..
friendship day funny quotes in marathi
प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.- मैत्री दिनाच्या शुभेच्छा
एक गोड मैत्रीण आहे माझी, चष्मा लावून फिरणारी, मी बॅटरी ढापणी बोलताच चीड चीड करून रागावणारी
मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठी
मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात
मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही
आरे ती तुझ्याकडे बगतीये बग.
असे म्हणून सगळ्या,
आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रांना..
Happy Friendship Day…
फुलांबरोबर काय मैत्री करायची ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात. मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात
मैत्री म्हणजे आपल्या विचारात सतत कुणीतरी येणं मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून देणं
जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात
– मैत्री दिनाच्या शुभेच्छा
friendship day marathi charoli | friendship day kavita in marathi
आयुष्याच्या वाटेवरती
किती मिळती सखे – सोबती
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हातीबालपणीची सकाळ हासरी
निष्पाप मने तेव्हा असती
सर्व सोबती आनंदाने
सभोवताली भिरभिरतीशैशव संपून तारूण्याच्या
उंबरठ्यावर पाऊल पडे
सख्या- सोबत्यांचा तेव्हा
आधार किती मोठा हा गडेहळुवार पावलांनी मग
वार्ध्यक्य साद देते
एकाकीपण साहताना
मृत्युती चाहूल येतेहळूवार रेशमी अतूटं बंध
वेगवेगळे कसे प्रंसग
सख्या -सोबत्यांशी आपुला
तयार होतो सुंदर संगप्रत्येक क्षणी आयुष्याच्या
सखे – सोबती साथ देती
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती.
स्पृहा जोशी
friendship day gifts for best friend
friendship day whatsapp status video download
friendship quotes in marathi
मित्र खुप आहेत जीवनात पण काळजांच्या तुकड्यांची गोष्टच वेगळी असते.
आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.
अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे, आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येतो, मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.
मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे, आठवण येण्याचे कारण पाहिजे, तू कॉल कर किंवा नको करू, पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.
आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.
Dosti Marathi Status
अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र, हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
जास्त काही नाही फक्त “एक”असा मित्र हवा जो, खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.
शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.
वयाचं काहीच देणंघेणं नसतं जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते.
चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात जेह्वा हाताना यातना होतात तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते, स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते.
जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे “मैत्री” असते.
Friendship Marathi Status
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो.
तेही काय बालपण होतं…! दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं.
खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो, चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ? मी विचारले जुने मित्र भेटतील
शब्दामधे गोड़वा आमच्या रक्तामधे ईमानदारी आणि जर कधी ठरवलच, तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी, आमच्या नादाला लागू नका, कारण आमचे मित्रच “लय भारी”
friendship marathi thoughts / friendship marathi msg
मैत्री साजरी करायला एक दिवस पुरेसा नाही संपूर्ण आयुष्य सरले तरी कित्येकाणा मैत्री कळालीच नाही!
मैत्रीचं नाव काय ठेवू? स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील, मन ठेवलं तर कधीतरी तुटेल, मग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.
कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो, काय होईल तिचं, जी यांच्या सोबत लग्न करेल ?
माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी.. मैत्री असावी रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी.
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो असं नाहीएकदा जिवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
friendship marathi images
खरच मैत्री असते पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती ही जाळी झाली तरी, ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.
आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि सावलीसारखी कमवा,कारण काच कधी खोट दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
जीवनात असे दोस्त जरूर बनवा जे मनातील दुःख असे ओळखतीन जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची Handwritting ओळखतात.
माहीत नाही लोकांना चांगले friends कुठून सापडतात मला तर सगळे नमुने सापडलेत.
heart touching friendship quotes in marathi
त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे” माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे” म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो. अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी ओळखतही नसतो. त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो…
आम्ही एवढे handsome नाही की आमच्यावर पोरी फिदा होतील पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे.
जीवन एक Railway Station प्रमाणे आहे, प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते, पण मैत्री हे Enquiry Counter आहे, जी नेहमी म्हणत असते May I Help You.
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.
kattar dosti quotes in marathi
आपले मित्र ना राजा ना वजीर पण, मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !
मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की, प्रेमाने कधी हसवले नाही, आणि मैत्रीने कधी रडवले नाही.
जीवनात दोनच मित्र कमवा एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल..
funny friendship quotes in marathi
आपल्यासाठी तोच मिञ खास असतो. ज्याबद्दल घरचे म्हणतात- याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.
मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते , त्यासाठी वेळ,काळ, जात याला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.
एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे “मैत्री” कधीच नसते.
आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही, मित्रासाठी वेळ घालवत असतो.
Friendship Day Essay in Marathi | मैत्री निबंध मराठी
या जगात खरे मित्र शोधणे खरोखर एखाद्या आशीर्वादापेक्षा काही कमी नाही. अस्सल मैत्री म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचे खरे नाते आहे जिथे कोणत्याही मागण्याशिवाय केवळ विश्वास असतो. खऱ्या मैत्रीमध्ये एकमेकाची काळजी, पाठिंबा आणि इतर आवश्यक गोष्टी देण्यास नेहमीच तयार असतो.
प्रत्येकाच्या जीवनात मित्र खूप महत्त्वपूर्ण असतात कारण एखाद्या गरजू व्यक्तीला प्रेम, काळजी आणि भावनिक आधार देण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मैत्री कोणत्याही वयोगटातील, लिंग, स्थिती, वंश किंवा वांशिक दोन किंवा अधिक लोकांमध्ये असू शकते. तथापि, मैत्री सामान्यत: समान वयाच्या लोकांमध्ये असते.
काही लोक संपूर्ण आयुष्यभर त्यांची बालपण मैत्री यशस्वीरीत्या पार पाडतात परंतु काहीजण गैरसमज, वेळेची कमतरता किंवा इतर समस्यांमुळे ते मध्यभागी सोडतात.
काही लोकांचे बालवाडी किंवा प्राथमिक पातळीवर बरेच मित्र असतात, परंतु नंतरच्या आयुष्यात ते ज्यांना पुढे करतात केवळ एक किंवा कोणीही नाही.
काही लोकांचे एक किंवा दोन मित्र असतात ज्यांना ते नंतरच्या आयुष्यात अगदी वृद्धावस्थेतही अगदी हुशारीने घेतात. मित्र कुटुंबाच्या बाहेरील (शेजारी, नातेवाईक इ.) किंवा कुटुंबातील (कुटुंबातील सदस्यांपैकी) देखील असू शकतात.
मित्र चांगले किंवा वाईट दोन्हीही असू शकतात, चांगले मित्र आपल्याला चांगल्या मार्गावर नेत असतात, परंतु वाईट मित्र आपल्याला वाईट मार्गावर नेत असतात,
म्हणूनच जीवनात मित्रांची निवड करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. वाईट मित्र आमच्यासाठी खूप वाईट असल्याचे सिद्ध होऊ शकतात कारण ते आपले जीवन पूर्णपणे खराब करण्यासाठी पुरेसे आहेत.
कधीकधी अहंकार आणि स्वाभिमानाच्या विषयामुळे मैत्री तुटते . खऱ्या मैत्रीसाठी योग्य आकलन, समाधान, विश्वास असणे आवश्यक आहे. खरा मित्र कधीही शोषण करत नाही परंतु आयुष्यात योग्य गोष्टी करण्यासाठी एकमेकांना प्रेरित करतो. परंतु कधीकधी काही बनावट आणि फसवणूक करणा मित्रांमुळे मैत्रीचा अर्थ पूर्णपणे बदलतो जो नेहमीच चुकीच्या मार्गाने वापरतात..
निष्कर्ष :
आशा करतो हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल, आवडली तर या मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठी, friendship day marathi status, friendship day 2021 quotes in marathi, friendship day marathi SMS, friendship day marathi images, friendship day marathi Wishes नक्की शेयर करा.
धन्यवाद
Team 360Marathi.in