Happy New Year Marathi Status – नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्ही तुमच्यासाठी मराठीत नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि स्टेटस, शायरी एक उत्तम संग्रह घेऊन आलो आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ शकता आणि नवीन वर्ष आनंदाने साजरे करू शकता.
प्रत्येक वर्ष आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट वर्ष असेल असे आपल्या सर्वांना वाटते. यासोबतच आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांसाठी हीच प्रार्थना करतो की, त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागू नये, तसेच त्यांचा येणारा काळही आनंदाचा जावो.
प्रत्येक नवीन वर्षाच्या शुभ प्रसंगी, आम्ही आमच्या जवळच्या आणि प्रियजनांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे येणारे नवीन वर्ष आतापर्यंतच्या वर्षांपेक्षा चांगले आणि चांगले जावो अशी प्रार्थना करतो.
म्हणूनच मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही शायरी आणि कोट्स घेऊन आलो आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवून तुमच्या हृदयात स्वतःसाठी एक खास जागा बनवू शकता. इथे दिलेल्या कविता तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या तुमच्या खास मित्र आणि जवळच्या मित्रांना नक्कीच शेअर कराल.
तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हाट्सअँप स्टेटस फोटो आणि विडिओ देखील दिलेले आहेत.
सर्वात आधी – हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे जावो आणि तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो हीच अपेक्षा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
Happy New Year Marathi Wishes – नवीन वर्षाच्या शुभेच्छा
टीम ३६० कळून देखील तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
या वर्षाचे शेवटचे काही दिवस जर मला काही चुकले असेल तर क्षमस्व, आणि या प्रेमळ मैत्रीबद्दल धन्यवाद! आशा आहे की आपण येत्या वर्षातही असेच सुरू ठेवले आहे. |
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! |
जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने, नवीन आशा, नवीन आशा आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो. आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा! |
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन ! |
परिपूर्ण आणि रोमांचक संधींचा वर्षाव करुन आपल्यास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लक्षात ठेवा, जर संधी दार ठोठावत नसेल तर दरवाजा बांधा! |
Funny marathi new year Wishes Quotes
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2021 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2022 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
new year wishes in marathi
पूर्ण होवोत तुमचे सगळे एम,
सदैव वाढत राहो तुमचं फेम,
मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,
विश यू ए हॅपी न्यू ईयर.
वाचा – मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील,
एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला,
नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा.
marathi happy new year 2022
कविवर्य कबीरने म्हटलं आहे की, कल करे सो आज कर,
आज करे सो अब, नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी?
त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.
आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय,
कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस,
कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या…….
नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2022
new year greetings 2022 marathi – navin varshachya hardik shubhechha
पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन
हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ – Happy new year wishes marathi 2022
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
happy new year status marathi
सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू ईयर!
पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
2022 आपल्याला प्रेमाची उबदारता आणते आणि सकारात्मक गतीच्या दिशेने मार्गदर्शन करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
happy new year SMS marathi- happy new year messages marathi,
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
डे बाय डे तुझा आनंद होवो डबल, तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे Trouble, देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट, हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.
HAPPY new year wishes marathi २०२२
ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी, अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी. विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.
झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा. देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर.
गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
वर्ष नवे !! नव्या या वर्षी.. संस्कृती आपली जपूया .. थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या .. !!.
new year quotes marathi
मछली को English में कहते हैं Fish
हम आपको बड़ा करते हैं Miss
हमसे पहले कोई और ना कर दे Wish
इसलिए सबसे पहले आपको
कर रहे हैं दिल से Wish…
Happy New Year
happy new year 2022 images marathi
हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास, अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं, प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय. यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे, नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात. नववर्षाभिनंदन.
या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव. प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र. माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर.
तुझ्यासारखी आई असणं ही देवाचीच कृपा आहे. मला देवाचे खूप खूप आभार मानायचे आहेत. तुझा आशिर्वाद या नव्या वर्षातही माझ्यासोबत कायम राहो आई. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi New Year Wishes in Marathi Words
हॅपी न्यू ईयर टू आईबाबा, माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी ऋणी आहे. तुम्हाला दोघांनाही खूप खूप प्रेम.
नववर्षातील दिवस कुठेही जाणार नाहीत,
नववर्षाच्या शुभेच्छा त्याच दिवशी,
कारण एडवान्समध्ये देऊन काय आनंद मिळेल,
आनंद तर तेव्हा मिळेल जेव्हा एक तारखेला माझ्या घरी तुम्ही 5 Kg.
मिठाई पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा द्याल.
Navin Varshachya Hardik Shubhechha 2022
नववर्षाभिनंदन!
2022 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..
happy new year marathi status & Shayari
नवीन वर्षात पदार्पण करताना खूप मोठे ध्येय पार करायचे आहे काहीतरी नवीन करायचे आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मी तुमच्यावर प्रेम करण्यात इतका व्यस्त होतो की मला अजून एक वर्ष निघून गेल्याचे लक्षात आले. नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझे प्रेम! आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा!
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही. पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो. हॅपी न्यू ईयर.
चुकांना माफी देता येते. जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल तर मग चला नव्याने सुरूवात करूया. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन पृष्ठ, नवीन दिवस,
नवीन स्वप्ने, नवीन लक्ष्ये,
नवीन आशा, नवीन दिशा,
नवीन पुरुष, नवीन नातवंडे,
नवीन यश, नवीन आनंद.
कधी अपूर्ण, तर कधी पूर्ण,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
आपणा सर्वांना शुभेच्छा!
जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक
पावलावर तुला मिळो, जगातील
प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन
या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे, तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुखी द्यावे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
तुझ्या प्रेमामुळे माझे मन मला आनंदाने भरुन गेले जे मला कधीच अनुभवलेले नाही. तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते. माझे प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहे जी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते. यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!
एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार Happy New Year 2022
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
नव्या या वर्षात संकल्प करूया साधा, सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो
आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती, या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील आता काय कमावलं अन काय गमावलं हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद आणि संकल्प घेऊन २०22 मध्ये प्रवेश करूया. या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
संपणार आहे 2021 प्रॉब्लेम सारे आता विसरा विचार करू नका दुसरा चेहरा नेहमी ठेवा हसरा आणि तुम्हाला Happy New Year 2022
सर्वांना गंभीर सूचना, शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार ३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा
बदल हा निसर्गाचा नियम आहे जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फ़ुटते. काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात. आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते. नवा बहर,नवा मोहोर. नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला, नव्या वर्षाचे स्वागत करु या.
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!! Happy new year 2022
नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो
कोणतंही दुःख कोणतीही उदासी कोणाचंही मन दुखू नये हे नववर्ष सगळ्यांसाठी घेऊन येऊ भरभरून सुख. हीच माझी इच्छा आहे मनापासून खूप.
माझी इच्छा आहे की येणारे 12 महिने सुख मिळो, 52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत माझ्या मित्राचे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
चला या नवीन,वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे.
पण माझा काही नवा संकल्प नाही कारण मी आधीच परफेक्ट आहे.
नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, नशिबाची दारं उघडावी, देव राहो तुमच्यावर प्रसन्न, हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. नववर्षाभिनंदन.
तुम्ही जिथे जाल तिथे करा फ्लाय ऑल टियर. सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर, तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जे गेलं ते वर्ष विसरून जा, नव्या वर्षाला आपलंस करा. देवाकडे करतो हीच प्रार्थना या नव्या वर्षात होवो सर्व स्वप्नांची पूर्ती तुमच्या.
कुटुंब हे सर्वात मोठं गिफ्ट आहे जे सगळ्यांना मिळालं आहे. हे नवं वर्ष तुमच्यासाठी कुटुंबासोबत अजून चांगल्या आठवणी देणारं जावं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
आनंद राहो तुझ्याजवळ, एकही दुःख न येवो, यश राहो कायम तुझ्याकडे, ना कधी अपयश येवो, सगळं काही चांगलो होवो फक्त तुझ्यासाठी. नववर्षाभिनंदन.
सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब. माझ्या शुभेच्छा तुझ्यापाठी कायम असतील. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
या नव्या वर्षात एकच इच्छा आहे माझी, तू आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेव. नववर्षाभिनंदन.
येणारं हे नववर्ष तुम्हा सगळ्यांना चांगलं जावो. ईश्वराची कृपा तुमच्यावर राहो. याच शुभेच्छा संदेशाने करतो तुला नववर्षाभिनंदन.
माझ्यासाठी तर २०२१ वर्ष खूपच छान होतं. मला विश्वास आहे की, तुमचंही चांगलंच गेलं असेल. असाच सुरू करूया २०२२ चा नवा प्रवास. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कार
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून
काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
चला..
या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या नववर्षाच्या खास पर्वावर खूप खूप शुभेच्छा.
मी खूप लकी आहे की, मला चांगली आणि प्रेमळ फॅमिली मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव असंच हसू कायम राहो.
या नववर्षाच्या मोक्यावर मला माझ्या कुटुंबाला एकच गोष्ट सांगायची आहे की, माझ्यासाठी तुमचं सुख आणि आनंद खूप महत्त्वाचा आहे आणि कायम राहील. हॅपी न्यू ईयर.
चला हे नववर्ष सार जुनं आणि वाईट विसरून नव्या उत्साहाने सुरू करूया.
इतिहास साक्षी आहे…जेव्हा नववर्ष आलं आहे…
तेव्हा ते एक वर्षापेक्षा जास्त टिकलेलं नाही….
देवकृपा होवो आणि हे वर्ष तुम्हाला चांगल जावो.
ज्याची इच्छा असेल तो तुमच्याजवळ येवो.
या वर्षी तुम्ही राहू नका बिना लग्नाचे देव करो
तुमची होणारी सासू तुमच्यासाठी स्थळ घेऊन येवो.
नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स,
जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो.
मला चुकीचं समजू नका.
तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.
आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे, काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत. सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं.
नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे.
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे.
नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात,
प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो
यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण,
हॅपी न्यू ईयर.
नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे
आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.
जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं तर कळेल की,
तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही सशक्त बनवतील.
नववर्षाभिनंदन.
जगभरात नववर्षाचा जल्लोष साजरा केला जातो.
मग तुम्हीही सामील व्हा या आनंदात.
हॅपी न्यू ईयर.
आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक दिवशी यश मिळो,
प्रत्येक दिवस आनंदी असो.
हॅपी न्यू ईयर.
हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022!
In Advance
लोक नवीन वर्षात देवाकडे
खुप काही मागतील पण मी
देवाकडे फक्त
तुझी साथ मागेल.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
काल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन. नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022
Happy New Year Whatsapp Video Status Marathi
मराठी नवीन वर्ष कधी असते ?
मराठी, कोंकणी व काही कन्नड भागांमध्ये हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणुन साजरा होतो.
Happy New Year Funny Wishes in Marathi
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2021 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2022 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
निष्कर्ष –
या पोस्ट मध्ये आम्ही Happy New Year Marathi Status Quotes Wishes SMS Images Shayari ( नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 ) शेयर केल्या, सोशल मीडिया वर शेयर करयला विसरु नका..
धन्यवाद
टीम ३६०मराठी