300+ नवीन हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Marathi Names for Food Business | Hotel name ideas in Marathi

Hotel name ideas in Marathi – वाह ! आपला मराठी माणूस हॉटेल व्यवसायात पदार्पण करतोय हे बघूनच आनंद झाला. आपल्या महाराष्ट्रात तुमच्यासारखे फार कमी लोक आहेत जे असा वेगळा विचार करून व्यवसाय करण्याचे धाडस करताय. बहुतांश लोक तर अजूनही बेरोजगार आहेत, अशा बेरोजगार मुलांसाठी सरकारकडून बेरोजगार भत्ता असतो, याची साधी कल्पना सुद्धा यांना नसते. डोळ्यासमोर असंख्य बिजनेस आयडिया महाराष्ट्रात असताना सुद्धा त्यांचे पाऊल पुढे सरकत नाहीये.

असो,

नक्कीच तुम्ही नवीन हॉटेल सुरु करण्याच्या PLANNING मध्ये असणार, कारण त्याशिवाय तुम्ही हॉटेल चे नाव शोधणार नाही. सर्वात आधी तर तुमचे अभिंनदन आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. आपण रोज आपल्या शहरात नवं नवीन हॉटेल, कॅफे सुरु होताना आणि बंद होताना देखील बघत असतो. काहींचा हा धंदा फार जोरातबा चालतो तर काही अगदी थंड पडलेले असतात.

मित्रांनो या धंद्यात सुरवातीला ग्राहक येणे आणि त्या ग्राहकाने खुश होऊन पुन्हा आपल्या मित्रांना RECOMMEND करणे अगदी गरजेचे आणि यशाच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते.


तर मित्रांनो सर्वात प्रथम ग्राहकाने तुमच्या नवीन हॉटेल ची चव माहित नसताना सुद्धा यावे अशी अपेक्षा असेल तर त्यासाठी तुमच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट चे नाव अगदी ATTRACTIVE असणे गरजेचे आहे, जेणेकरून खवैय्ये आपोआप तुमच्या हॉटेलकडे आकर्षित होईल आणि तुम्ही त्यांना तुमच्या हॉटेलची QUALITY च प्रदर्शन करू शकाल.

आम्ही तुमच्या साठी हॉटेल किंवा रेस्टॉरंट ची नावांची यादी (Hotel names in Marathi) तयार केलेली आहे. याचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या हॉटेल चे नामांकरण करू शकाल. चला तर मग बघूया, Marathi Names for Food Business

100+ Best Hotel name ideas in Marathi

  1. चविष्ट – Chavishta
  2. खाऊगिरी
  3. Konkani darbar- कोंकणी दरबार.
  4. Swaad (स्वाद) meaning Taste
  5. Ruchir (रुचिर) meaning Tasty
  6. फिंगर फूड,
  7. गावकरी
  8. खाना खजिना
  9. शाही तुकडा
  10. राणवारा
  11. सिद्धिविनायक रेस्टॉरंट
  12. पुरोहित
  13. महाराष्ट्र डायनिंग
  14. चेतना डायनिंग
  15. शिल्पा डायनिंग
  16. चिकन किचन
  17. पौष्टिक भोजन
  18. पेशवा
  19. दक्खन करी
  20. महाराष्ट्र दरबार
  21. गोकुळ
  22. तिखट चव
  23. सोनाली दरबार
  24. भन्नाट यारी
  25. राजेशाही थाट
  26. राजेशाही खानावळ
  27. शाकाहारी आहार
  28. चविष्ट थाळी
  29. पंजाब दरबार
  30. खालसा पंजाब
  31. दाळ तडका
  32. स्वस्त मस्त
  33. महाराष्ट्रीयन भोग
  34. स्टीम राइस,
  35. राजभोग – Rajabhog
  36. लई भारी न्याहारी – Lai bhari nyahari
  37. खवैय्या – Khavaiyya
  38. खादाडी – Khadadi
  39. स्वादभोजनम – Swadbhojanam
  40. जवाई जेवण – Javai jewan
  41. घरची आठवण – Gharchi athwan
  42. अगत्य – Agatya
  43. आथित्य – Athithya
  44. Ruchi (रुची) meaning Taste again
  45. Nyahaari (न्याहारी) meaning Breakfast
  46. Potoba पोटोबा is a cute name for Stomach
  47. Udar Bharan Nohe उदर भरण नोहे (this is part of a prayer before meals)
  48. Lai bhari- लै भारी.
  49. Mamacha mala- मामाचा मळा.
  50. माय मराठी
  51. Rasyukt – रसयुक्त
  52. Ras Sagar – रस सागर
  53. AyurBhoj – आयूर भोज
  54. MohanBhoj – मोहनभोज
  55. AyurBhojan – आयूर भोजन
  56. Swadistam – स्वादिष्ट्म
  57. Sampann – संपन्न
  58. Rajsic – राजसिक
  59. Aatm-Trapti – आत्म तृप्ती
  60. Udar-Trapti – उदर तृप्ती
  61. Swad Shashtra – स्वाद शस्त्र
  62. Sehat Shashtra – सेहत शस्त्र
  63. Mahabhoj – महाभोज
  64. Dana-Dana – दणादण
  65. अयोध्या,
  66. उपवास,
  67. उपासना,
  68. कृष्ण पॅलेस,
  69. पूर्णब्रह्म,
  70. क्षणभर विश्रांती,
  71. खंडोबा,
  72. गंगासागर,
  73. गिरीजा,
  74. गोकुळ,
  75. तडका,
  76. गावरान चव,
  77. उपहार गृह,
  78. गोंधळ,

Unique Restaurant name ideas list in marathi

  1. Purnbrambh (पूर्णब्रह्म)
  2. Khavayye (खवय्ये)
  3. मराठी कटटा्
  4. आई शप्पथ!!!!
  5. मराठी बाणा
  6. चटकदार
  7. अंगत पंगत
  8. या खा
  9. विश्राम
  10. लज्जतदार
  11. स्वाद
  12. Divtya Budalya- दिवट्या बुदल्या.
  13. Changla chungla- चांगल-चुंगल.
  14. Gondhal- गोंधळ.
  15. ताट भर पोटभर
  16. मराठा veg
  17. सुगरण
  18. रानमेवा
  19. महाराष्ट्र दरबार
  20. माय मराठी
  21. रसरशीत
  22. आस्वाद
  23. Sanskruti- संस्कृती.
  24. Matan Bhakari- मटण- भाकरी.
  25. तवा-फ्राय
  26. चुलांगण,
  27. पाहुणचार,
  28. महाराजा,
  29. ताजमहल,
  30. तारांगण,
  31. तिरुपती,
  32. त्रिवेणी,
  33. दरबार,
  34. पोटोबा,
  35. नक्षत्र,
  36. निळकंठेश्वर,
  37. निसर्ग,
  38. नीलम पॅलेस,
  39. नैवद्य,
  40. पंचशील,
  41. पूजा पॅलेस,
  42. प्रणाली,
  43. प्रभात फुड,
  44. बालाजी,
  45. आतिथ्य,
  46. भवानी,
  47. भैरवनाथ,
  48. भोजराज,
  49. मिरची,
  50. रागिनी,
  51. राजपुरुष,
  52. राम,
  53. वाटसरू,
  54. विश्रांती,
  55. शिवतारा,
  56. संगम,
  57. सयाजी,
  58. सह्याद्री,
  59. साई,
  60. सातबारा,
  61. सारथी,
  62. सिद्धी,
  63. सिद्धेश्वर,
  64. सेवागिरी,
  65. स्टार,
  66. जय हिंद,
  67. अजिंक्य.

Best Marathi Names For Snack Shop | List Of Hotel names in Marathi

  1. Aswad- आस्वाद.
  2. Mejwani- मेजवानी.
  3. चुलांगण Chulangan
  4. Pangat “पंगत”
  5. Taav “ताव”
  6. Pahunchar “पाहुणचार”
  7. Annapurna “अन्नपूर्णा”
  8. ऋणानुबंध
  9. घरचं जेवण
  10. पोटभर
  11. वृंदावन
  12. हरी ओम ढाबा
  13. मुघल दरबार
  14. खमंग – Khamang
  15. नादखुळा – Naadkhula
  16. झणझणीत – Zanzanit
  17. अस्सल – Assal
  18. पोटभर – poatbhar
  19. भरपेट – Bharpet
  20. होय महाराजा – ‘Hoy maharaja’.
  21. आधी पोटोबा – Adhi Potoba
  22. कोथिंबीर – Kothimbir
  23. आस्वाद – Aswad
  24. Potoba
  25. कांदे- पोहे – Kanda pohe
  26. झिंगाट – Zingat
  27. लवंगी मिरची – Lavangi mirchi
  28. स्वाद घरचा – Swaad gharcha
  29. पोळी भाजी – Poli bhaji
  30. झुणका भाकर – Zunka bhakar
  31. न्याहारी – Nyahari ( means breakfast )
  32. तर्री – Tarri
  33. कालवण – Kaalvan ( means gravy)
  34. शिदोरी – Shidori
  35. फोडणी – Phodni
  36. व्यंजनम- Vyanjanam
  37. उपाहार गृह –  Upahaar Gruha or Upahaar Griha
  38. पंगत – Pangat
  39. नैवेद्य
  40. Swaadam – taste
  41. आहार – Aahar : food
  42. Anna -Jal – food and water
  43. लज्जत – Lazzat
  44. रस चंद्रिका – Rasa chandrika
  45.  alpopaahaar gruh/ kendra
  46. पोटोबा,
  47. झिंगाट,
  48. लवंगी मिरची,
  49. स्वाद घरचा,
  50. पोळी भाजी,
  51. झुणका भाकर,
  52. न्याहारी,
  53. लाल तरी,
  54. फोडणी,
  55. शिदोरी,
  56. अंगत पंगत,
  57. चकली,
  58. मिसळ,
  59. चवदार,
  60. चटक-मटक,
  61. चविष्ट,
  62. मायेची भाकर,
  63. प्रेमाचा नाश्ता,
  64. प्रेमाचा चहा,
  65. खरी चव,
  66. आईची माया

इत्यादी,

हॉटेल साठी ऐतिहासिक नावे । Historical Hotel names In Marathi

  1. हॉटेल छत्रपती
  2. राजा छत्रपती
  3. हॉटेल पेशवा
  4. शिवमय संस्कृती
  5. शिवमय भोजन
  6. शिव थाळी
  7. शिव भोजन
  8. हॉटेल दरबार
  9. दरबारी थाट
  10. महाराष्ट्र दरबार
  11. शाही थाळी
  12. शाही भोजन
  13. शाही खानपान
  14. हॉटेल दक्खन दरवाजा
  15. राजभोग
  16. राजभोग थाळी
  17. हॉटेल महाराजा
  18. महाराज हॉटेल
  19. हॉटेल भगवाधारी
  20. ऐतिहासिक भोजन
  21. शाही भोग
  22. मराठा खानावळ
  23. मराठा भोजनालय

मिसळ हॉटेल साठी नावे | Marathi Name Ideas For Misal Restaurant

  1. मिसळ किंग
  2. मिसळ हब
  3. मिसळ विसळ
  4. मिसळ दरबार
  5. मिसळ पॅलेस
  6. मिसळ मळा
  7. चुलीवरची मिसळ
  8. रुचकर मिसळ
  9. मिसळ पॉईंट
  10. मिसळ कॉर्नर
  11. मिसळ जंकशन
  12. मिसळ राजा
  13. मिसळ वाला
  14. फेमस मिसळ वाला
  15. मस्त मिसळ वाला
  16. झणझणीत मिसळ वाला
  17. मिसळ तर्री
  18. लाल मिसळ
  19. मिसळ गल्ली
  20. मिसळ कॉलनी
  21. गावरानी तडका
  22. गावरान मिसळ
  23. गावाकडची मिसळ
  24. १ नंबर मिसळ
  25. अन्नाची मिसळ
  26. आप्पाची मिसळ
  27. मिसळ वाले

साऊथ इंडियन हॉटेल साठी मराठी नावे | South Indian Hotel & Restaurant Name Ideas In Marathi

  1. डोसा वाला
  2. इडलीवाला
  3. हॉटेल इडली सांबर
  4. हॉटेल मसाला डोसा
  5. साउथ का डोसा
  6. साउथ कि इडली
  7. साउथ इंडियन
  8. अण्णा का डोसा
  9. अण्णा फूड हब
  10. हॉटेल नैवेद्यम
  11. हॉटेल उडुपी
  12. उडुपी रेस्टॉरंट
  13. जय बालाजी हॉटेल
  14. साउथ इंडियन फूड्स
  15. जनता साउथ इंडियन रेस्टोरेंट
  16. South Indian Fast Food
  17. Hotel South Indian
  18. Reddy South Indian Food
  19. Janta South Indian Restaurant

निष्कर्ष – हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Hotel name ideas in Marathi

आज आपण नवीन हॉटेल साठी मराठी नावांची यादी बघितली. अशा करतो कि या लिस्ट वरून तुम्हाला नक्कीच तुमच्या नवीन रेस्टॉरंट च्या नामकरणाचा साठी आयडिया मिळाली असेल. पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. धन्यवाद !!!

Other Posts,

Team, 360MARATHI.IN

10 thoughts on “300+ नवीन हॉटेल साठी मराठी नावांची यादी | Marathi Names for Food Business | Hotel name ideas in Marathi”

  1. Hi…..
    मी एक मिसळ चे हॉटेल चालू करत आहे
    मला मराठी नाव सुचवा
    ऐतिहासिक नाव असेल तरी चालेल.
    काही आयडिया असेल तर सांगा माला.

    Reply
    • खालील नावे हे आमचे वैयक्तिक सजेशन आहेत, आणि सर्व नावे मिसळ नावाशी संबंधित आहेत, बाकी तुम्ही स्वतःचे नाव, आपल्या शहराचे नाव पुढे लावून सुद्धा आपल्या हॉटेल चे नाव आणखी आकर्षित ठेवू शकतात.

      आमच्या मते खालील नावे मिसळ बिजनेस साठी थोडे हटके असावेत,

      मिसळ किंग
      मिसळ हब
      मिसळ विसळ
      मिसळ दरबार
      मिसळ पॅलेस
      मिसळ मळा
      चुलीवरची मिसळ
      रुचकर मिसळ
      मिसळ पॉईंट
      मिसळ कॉर्नर
      मिसळ जंकशन
      मिसळ राजा
      मिसळ वाला
      फेमस मिसळ वाला
      मस्त मिसळ वाला
      झणझणीत मिसळ वाला
      मिसळ तर्री
      लाल मिसळ
      मिसळ गल्ली
      मिसळ कॉलनी
      गावरानी तडका
      गावरान मिसळ
      गावाकडची मिसळ
      १ नंबर मिसळ
      अन्नाची मिसळ
      आप्पाची मिसळ
      मिसळ वाले

      अशा करतो यावरून तुम्हाला थोडी आयडिया येईल], धन्यवाद !!

      Reply
  2. Hello,

    Mi ek navin Hotel suru karat aahe. Aurangabad – Beed Highway lagat, Hotelchi consept hi gavakadchi olakh karun denari aahe. aurangabad he marathwada region madhe yete. tarihi asha aithasik city madhe khi aitihasik nav suchvave.

    Reply
    • नमस्कार ऋषिकेश, आम्ही पोस्ट मध्ये तुमच्या विनंती नुसार हॉटेल साठी नवीन ऐतिहासिक नाव ऍड केले आहेत, कदाचित तुम्हाला ते आवडतील किंवा त्यातून आईडिया मिळेल, धन्यवाद

      Reply
  3. Hi sir…
    मी अजय उगले
    मी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे साऊथ इंडियन नाष्टा सेंटर सुरू करत आहे..
    पन मला काहीतरी हटके नाव ठेवायचे आहे…
    प्लीज मला एखादे हटके भारी नाव सुचवा सर…. 🙏🙏

    Reply
    • नक्की अजय, आम्ही लवकरात लवकर तुमच्या साऊथ इंडियन होटेल साठी हटके नावाची यादी अपडेट करू धन्यवाद !!

      Reply
  4. Hii sir
    Mi sagar Deore Nashik madhe mutton bhakri suru karat ahe tr mala changal nav Sangana tyat devache nav aani mula ch kiva muliche pn nko sir. Sir plz kahitri unique nav sanga mala🙏🙏

    Reply
    • नक्कीच सागर, आम्ही आमच्या Team ला सांगून तुमच्या इच्छे प्रमाणे मटण भाकरी हॉटेल साठी उत्तम नावं पोस्ट मध्ये अपडेट करु. आणि हो मी पण नासिक चा आहे, हॉटेल वर लवकरच भेट देईल 😉 All The Best For Your New Business….

      Reply

Leave a Comment

close