Kargil Vijay Diwas Quotes in Marathi | कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा

Kargil Vijay Diwas Quotes in Marathi | कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा

Kargil Vijay Diwas Quotes in Marathi : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज या पोस्ट मध्ये आम्ही कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा शेयर केल्या आहेत.

तुम्ही हे quotes आणि स्टेटस सोशल मीडिया वर शेयर करू शकतात.

कारगिल विजय दिवस मराठी माहिती

Kargil Vijay Diwas Quotes in Marathi 2 -

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते.

या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात.

तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता.

पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.

ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. ( Read More About Kargil Diwas )

Kargil Vijay Diwas Quotes in Marathi :

  • लढायला जन्म, मारण्यासाठी प्रशिक्षित, मरण्यासाठी तयार, परंतु कधीही झुकणार नाही, कारगिल विजय दिवस.

Kargil-Vijay-Diwas-images-in-Marathi-Hindi
Kargil Vijay Diwas Quotes in Marathi -
Kargil Vijay Diwas Quotes in Marathi 1 -
  • अपनी आज़ादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं। सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं

Kargil Vijay Diwas Quotes in Marathi & Hindi | कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा
  • देकर अपना खून सींचते देश की हम फुलवारी। बंसी से बन्दूक बनाते हम वो प्रेम पुजारी।

Kargil Vijay Diwas Quotes in Marathi & Hindi | कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा
  • जिन्हें है प्यार वतन से,वो देश के लिए अपना लहू बहाते हैं, माँ की चरणों में अपना शीश चढ़ाकर, देश की आजादी बचाते हैं।।” कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन

  • किस्मत बदलते देखी है मैने और बदलते देखा है अपना। पर नहीं बदला जो अभी तक वो है फौजी भाई अपना।

जिन्हें है प्यार वतन से,वो देश के लिए अपना लहू बहाते हैं, माँ की चरणों में अपना शीश चढ़ाकर, देश की आजादी बचाते हैं।।” कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन
  • आओ झुक कर सलाम करें उनको, जिनके हिस्से में ये मुकाम आता है खुशनसीब होता है वो खून, जो देश के काम आता है| देश के शहीदों को नमन, जय हिन्द जय शहीद

कारगिल विजय दिन photos | कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा Images

कारगिल विजय दिवस शायरी

  • मेरे शरीर से आती है वतन की मिट्टी की खुशबू, दुश्मन को चटाता हूं धूल, आसमान को भी भर लूं मुठ्ठी में, मैं रेगिस्तान में भी खिला दूं फूल।।कारगिल विजय दिवस की ढेर सारी बधाई
  • कभी सनम को छोड़ के देख लेना, कभी शहीदों को याद करके देख लेना कोई महबूब नहीं है वतन जैसा यारो, देश से कभी इश्क करके देख लेना विजय दिवस की शुभकामनाएं
Kargil Vijay Diwas images in Marathi Hindi 3 -

  • जिन्हें है प्यार वतन से, वो देश के लिए अपना लहू बहाते हैं, माँ की चरणों में अपना शीश चढ़ाकर, देश की आजादी बचाते हैं कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन

कारगिल दिवस स्लोगन

  • दुनिया करती जिसे सलाम, वो है भारत का सैनिक महान
  • सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल में है।

Kargil Diwas Marathi Status

Source : Youtube.com

कारगिल दिवस क्यों मनाया जाता है?

26 जुलाई 1999 को कारगिल युद्ध में भारत को विजय मिली थी, इस वजह से हर साल 26 जुलाई को कारगिल विजय दिवस मनाया जाता है

कारगिल युद्ध के समय भारत के प्रधानमंत्री कौन थे?

 उस दौरान देश के तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी और पाकिस्तानी प्रधानमंत्री नवाज शरीफ

कारगिल युद्ध कब और कहां हुआ था?

मई-जुलाई 1999, कारगिल ज़िला, जम्मू-कश्मीर, भारत

कारगिल युद्ध में कितने जवान शहीद हुए थे?

का​रगिल युद्ध में कुल 527 शहीद हुए

निष्कर्ष :

आशा करतो तुम्हाला कारगिल विजय दिवस मराठी शुभेच्छा हि पोस्ट आवडली असेल , जर आवडली तर सोशल मीडिया वर शेयर करायला विसरू नका आणि अश्या पोस्टस साठी ३६०मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या

धन्यवाद टीम ३६०मराठी

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close