How To Earn Money From YouTube Marathi | YouTube वरून पैसे कसे कमवायचे

How to Earn Money From YouTube Marathi : नमस्कार मित्रांनो, ३६०marathi या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे..

आज आपण YouTube वरून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेणार आहोत.

मागच्या पोस्ट मध्ये आपण पाहिलं कि इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवतात. 

या ब्लॉग मध्ये आम्ही Details मध्ये माहिती सांगतली आहे कि, YouTube वर earning करण्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, कश्या प्रकारे तुम्ही चॅनेल monetize करणार आणि काही methods  ज्याद्वारे तुम्ही earning करू शकता.

चला तर मग बघूया YouTube वरून पैसे कसे कमवायचे

YouTube वरून पैसे कसे कमवायचे ( How to earn Money from YouTube Marathi )

आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया कि कश्या प्रकारे तुम्ही युट्युब वरून पैसे कमवू शकतात

How To Earn Money From YouTube Marathi | YouTube वरून पैसे कसे कमवायचे

Advertisement ( Google Adsense ) :

गूगल ऍडसेन्स earning साठी सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग आहे, 

जेव्हा तुम्ही नवीन youtube चॅनेल सुरु करतात तेव्हा त्यावर एड्स येण्यासाठी आधी तुम्हाला चॅनेल monetize करावं लागत 

YouTube चॅनेल monetize करण्यासाठी तुमच्या चॅनेल वर १००० subscriber आणि ४००० hours watch time आवश्यक आहे..

तुमच्या चॅनेल वर एकदा हा हे पूर्ण झाले कि मग तुम्ही monetization साठी apply करू शकतात.. 

आणि एकदा monetization on झालं कि तुमच्या videos वर सुद्धा ऍड्स येतील ज्याद्वारे तुम्हाला earning होईल 

साधारणतः YouTube वर १००० views वर ७०-१००० रुपये भेटू शकतात, आणि हे तुम्ही कोणत्या टॉपिक वर विडिओ बनवतात, आणि तुमचे विडिओ कोण पाहत,

जसे USA मधील लोक पाहत असतील तर earning जास्त होईल आणि आपला देशातील लोक पाहतील तर earning थोडी कमी होईल, 

Also Read : Top 10 Marathi Youtubers List

sponsored video :

जेव्हा तुमचे थोडे जास्त subscribers होतात, तेव्हा तुम्हाला प्रोमोशनल आणि स्पॉन्सर्स विडिओ सुद्धा भेटतात, आणि तुम्हाला तुमच्या विडिओ मध्ये त्या प्रॉडक्ट विषयी किंवा सर्विस विषयी सांगायचं असत.. 

for example, तुमचं फिटनेस शी संभंधित चॅनेल आहे, ज्यावर तुम्ही फिटनेस चे videos अपलोड करतात, आणि एखादी प्रोटीन ची कंपनी आहे त्यांना त्यांचं प्रोटीन पावडर प्रमोट करायचं आहे, 

आणि तुमच्या कडे ऑडियन्स असल्यामुळे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या चॅनेल वर त्यांच्या प्रोटीन चा review किंवा स्पॉन्सर विडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला पैसे देतील, 

यामुळे तुम्हाला हि earning होईल, त्या कंपनी च्या हि सेल्स वाढतील आणि viewers ला सुद्धा माहिती मिळेल 

अश्या प्रकारे तुम्ही प्रमोशन /  स्पॉन्सर विडिओ द्वारे तुम्ही youtube वर कमाई करू शकतात, पण त्यासाठी तुमच्या कडे मोठ्या प्रमाणात subscribers असणे आवश्यक आहे 

Brand Deals : 

ब्रँड डील्स सुद्धा Sponsor Video प्रमाणेच असतात, पण यात earning खूप जास्त असत कारण ब्रॅण्ड्स चा मार्केटिंग बजेट जास्त असतो, यात ते तुम्हाला त्यांचं प्रॉडक्ट देतात आणि त्याबद्दल पूर्ण विडिओ बनवून तुमच्या चॅनेल वर अपलोड करायला सांगतात.. 

पण ब्रँड डील्स साठी तुमच्या चॅनेल्स वर खूप मोठ्या प्रमाणात subscribers असणे आवश्यक आहे, जर तुमच्या चॅनेल वर कमी subscribers असतील तर खूप कमी चान्स आहे कि तुम्हाला ब्रँड डील्स मिळतील.

Affiliate Marketing : 

affiliate marketing हा उत्तम पर्याय आहे YouTube वरून पैसे कमवण्यासाठी, 

जर तुम्हाला affiliate marketing बद्दल माहिती नसेल तर थोडक्यात सांगतो 

समजा एक कंपनी आहे आणि त्यांना त्यांचं प्रॉडक्ट प्रमोट करायचं आहे, तर ते affiliate प्रोग्रॅम चालवतात, जो तुम्ही जॉईन करू शकतात, आणि त्यानंतर प्रत्येकाला एक unique लिंक मिळते, आणि जेव्हा कोणी तुमच्या लिंक वरून त्या कंपनी च प्रॉडक्ट विकत घेईल तेव्हा तुम्हाला कमिशन मिळेल 

आता या द्वारे पैसे कशे कमवाल ?

समजा तुमचं फिटनेस ची related YouTube Channel पआहेत, ज्यावर तुम्ही workout चे videos टाकतात,

आता साहजिकच आहे कि तुमचे Subscribers ला फिटनेस मध्ये आवड आहे म्हणून तर त्यांनी तुम्हाला Subscribe केलय 

तर तुम्ही त्यांना ऍमेझॉन फ्लिपकार्ट या सारख्या कंपनी च affiliate प्रोग्रॅम जॉईन करून त्यांना फिटनेस शी related प्रॉडक्ट जसे प्रोटीन वगरे प्रमोट करू शकतात, आणि जो तुमच्या लिंक वरून ते प्रोटीन विकत घेईल त्यात तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल, ( विकत घेणाऱ्याला extra पैसे द्वावे लागत नाही ) 

अश्या प्रकारे तुम्ही YouTube वरून affiliate मार्केटिंग वापरून पैसे कमवू शकतात

निष्कर्ष :

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की कश्या प्रकारे तुम्ही Youtube वरून पैसे कमवू शकतात इंटरनेट द्वारे ( How to earn Money from youtube marathi )

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद 

7 thoughts on “How To Earn Money From YouTube Marathi | YouTube वरून पैसे कसे कमवायचे”

    • Hello Ankit, Ho Piase Miltat. Bagh Samjun ghe ki pratyek channel chya topic var he depend ast, sadhya goshtinchya channel la 1000 views la kami paise miltil, tr tech ekhad share market kinva service, product related commercial channel asel tar tyala far jast paise miltil.

      Reply

Leave a Comment

close