Top Marathi YouTubers List | मराठी भाषेतील टॉप YouTubers | Top Marathi Youtube Channels

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर.. 

आधी YouTube वर तुम्हाला जास्त फक्त हिंदी किंवा English कन्टेन्ट पाहायला मिळत होते, पण आज परिस्थिती वेगळी आहे. हजारो मराठी creators आज YouTube वर आहेत, आणि लाखो लोक त्यांना पाहतात.

आज आपण Top Marathi YouTubers ची लिस्ट पाहणार आहोत आणि त्यांचे किती subscribers आहेत ते सुद्धा पाहू.. 

टॉप युटूबर म्हण्यापेक्षा फेमस युटूबर म्हणणे बरेच, कारण प्रत्येक युटूबर कन्टेन्ट तयार करण्यासाठी मेहनत घेत असतो.आणि त्यांना त्यांच्या subscriber संख्या वरून judge करणे बरे नाही.. 

म्हणून आज आपण अशे युटूबर पाहूया जे मराठी लोकांच्या मनावर राज करतात, ते कोणते चॅनेल चालवतात आणि कोणत्या विषयावर ते विडिओ बनवतात..

चला तर मग पाहूया Famous Marathi YouTubers.
 
 

List Of Top Marathi YouTubers 

मित्रांनो आम्ही येते subscriber number वरून लिस्ट केलीली  नाही. रँडम लिस्ट आहे..
 
 

(1) Vinayak Mali 

 
Vinayak Mali- Top Marathi YouTubers
Marathi You-tuber Vinayak Mali
 
विनायक माळी हे मराठी युटूबर आहे, जे कॉमेडी विडिओ बनवतात,
 
आज त्यांच्या चॅनेल वर १.८४ मिलियन subscriber आहेत. आणि प्रत्येक विडिओ वर लाखो views येतात..
 
त्यांनी आपल्या भाषेत विडिओ बनवून खूप प्रसिद्धी घेतली आहे.
 
खूप लोकांना वाटत कि मराठी comedy विडिओ कोण पाहिलं, आपल्या भाषेत विडिओ बनवले तर फक्त मराठी लोक पाहतील आणि हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बनवले तर पूर्ण भारत किंवा पूर्ण जग आपले विडिओ बघणार
 
पण विनायक माळी यांनी हि संकल्पना च बदलून काढली, त्यांनी आपली मराठी आणि आगरी भाषेत विडिओ बनवले, ज्यामुळे त्यांना मराठी लोकांच खूप प्रेम  मिळत आहे..
 
 
मला स्वतःला त्याचे विडिओ पाहायला खूप आवडतात. त्याचे ते रागाळू expression, आणि विडिओ चे कन्सेप्ट त्याला एक वेगळा आणि quality युटूबर बनवतात.
 
 
तुम्ही विनायक माळी चॅनेल वर त्याचे विडिओ पाहू शकतात, आणि मी Vinayak Mali असा पहिला मराठी युटूबर पहिला आहे ज्याचे विडिओ Trending पेज वर येतात..
 
 
तुम्ही पण विनायक माळी ( शेट माणूस ) ला पाहतात का, कंमेंट मध्ये नक्की सांगा..
 
 

(2) Madhura Recipes 

 

Top marathi youtubers ( Madhura Recipes )
 
जर तुम्ही युट्युब वर कूकिंग बद्दल सर्च करत असाल तर तुम्हाला Madhura recipes हे चॅनेल नक्की पाहायला मिळेल
 
 
त्यांच्या चॅनेल वर आज ५ मिलियन पेक्षा जास्त subscriber आहेत,  आणि प्रत्येक विडिओ वर लाखो views येतात.
 
 
ते त्यांच्या चॅनेल वर कूकिंग शी संभंधित विडिओ बनवतात जसे रेसिपी वैगरे..
 
 

(3) Rajshri Marathi 

Top marathi Youtubers Rajshri Marathi
 
Rajshri Marathi हे movie, songs या विषयी विडिओ बनवतात, त्यांच्या चॅनेल वर आज ३ मिलियन पेक्षा जास्त subscriber आहेत
 
 
 

(4) Marathi Sanket

 
 
Top marathi youtubers Marathi Sanket
 
Marathi Sanket  हे उत्तम चॅनेल आहे शेयर मार्केट आणि ट्रेडिंग विषयी विडिओ बनवतात.
 
 
जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, शेयर मार्केट विषयी शिकायचं असेल तर Marathi संकेत या चॅनेल ला नक्की भेट द्या..
 
 

(5) Bhadipa 

Marathi Youtubers Bhadipa
 
Bhadipa हे महाराष्ट्र मधील फेमस चॅनेल आहे ज्यावर तुम्हाला कॉमेडी विडिओ पाहायला मिळतील..
 
 
त्यांच्या चॅनेल वर आज ९००k पेक्षा जास्त subscriber आहे आणि हि वाढतच आहे.
 
 

(6) Namdevrav Jadhav 

 
Marathi Youtubers Navdevrao Jadhav
 
Namdevrav Jadhav या चॅनेल वर तुम्हाला बिझनेस विषयी माहिती पाहायला मिळेल..
 
ते खूप छान प्रकारे तरुण मुलांना मार्गदर्शन त्यांच्या चॅनेल च्या माध्यमातून करत आहे
 
त्यांच्या चॅनेल वर आज च्या तारखेत १ मिलियन पेक्षा जास्त subscriber आहेत
 
 

(7) Josh Talk Marathi 

Josh Talk Marathi
 
यामागे एक युटूबर तर नाही पण हे चॅनेल खूप लोकांना प्रेरणा देत आहे
 
Josh Talks Marathi या चॅनेल वर तुम्हाला successful लोकांचे interview किंवा स्पीच पाहायला मिळतात..
 
येथे बिझनेस, खेळाडू, आणि अनेक क्षेत्रातील successful लोक स्पीच सादर करतात आणि लोकांना मार्गदर्शन करतात
 
 

(8) Shreeman Legend 

  Shreeman Legend Marathi Youtubers
 
Shreeman legend हे गेमिंग विषयी विडिओ बनवतात, ते त्यांच्या चॅनेल वर livestream सुद्धा करतात..
 
त्यांच्या बोलण्याच्या अंदाजामुळे त्यांच्याशी मोठ्या प्रमाणात लोक जुडलेले आहेत.
 

(9) Marathi Kida 

 
 
Marathi Kida हे खूप फेमस मराठी चॅनेल आहे ज्यावर QnA ते करत असतात, ते पब्लिक मध्ये जाऊन लोकांना वेगवेगळ्या विषयाबद्दल विचारतात आणि त्यांचे मत जाणून घेतात..
 
 
 
त्यांचे विडिओ खूप प्रमाणात कॉमेडी सुद्धा असतात, त्यांच्या चॅनेल वर आज ७१५k पेक्षा जास्त subscriber आहेत..
 
 

(10) snehal Niti 

Snehal Niti Top Marathi Youtubers
 
snehal Niti या चॅनेल वर आज ५००k पेक्षा जास्त लोक जुडलेले आहेत..
 
 
या चॅनेल वर तुम्हाला बिझनेस, मोटिवेशन, इतयादी विषयी विडिओ पाहायला मिळतात
 
 
 

निष्कर्ष 

 
आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले Top Marathi YouTuber बद्दल 
 
 
आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुमचे मत कंमेंट मध्ये नक्की सांगा, आणि यातून तुमचं आवडत चॅनेल कोणतं आहे ते सुद्धा कळवा 
 
 
आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 
 
 
धन्यवाद !!!
 

3 thoughts on “Top Marathi YouTubers List | मराठी भाषेतील टॉप YouTubers | Top Marathi Youtube Channels”

 1. तुम्ही खाली दिलेली चॅनेल्स नाही पहिली वाटतं:
  1. Marathi Tadka
  2. Marathi Media
  3. Marathi Hotspot
  4. Madhukar Kute
  5. Gavran Vadal

  Reply

Leave a Comment

close