प्रत्येक महिन्यात काही महत्वाचे दिवस असतात, ज्यात काही सुट्ट्या तर काही राष्ट्रीय दिवस देखील असतात, विध्यार्थी, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.
म्हणून या आर्टिकल द्वारे आम्ही डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिलेले आहे.
डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस
डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | दिवस |
---|---|
०१ डिसेंबर | जागतिक एड्स प्रतिबंध दिन. |
०२ डिसेंबर | आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन. |
०३ डिसेंबर | आंतरराष्ट्रीय विकलांग दिन. |
०४ डिसेंबर | नॊदल दिन. |
०६ डिसेंबर | डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन. |
०७ डिसेंबर | ध्वज दिन. |
०८ डिसेंबर | जागतिक मतीमंद दिन. |
१० डिसेंबर | मानवी हक्क दिन. |
२२ डिसेंबर | राष्ट्रीय गणित दिन. |
२३ डिसेंबर | किसान दिन. |
२४ डिसेंबर | राष्ट्रीय उपभोक्ता दिन. |
धन्यवाद