नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important Days in November 2022 in India

प्रत्येक महिन्यात काही महत्वाचे दिवस असतात, ज्यात काही सुट्ट्या तर काही राष्ट्रीय दिवस देखील असतात, विध्यार्थी, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

म्हणून या आर्टिकल द्वारे आम्ही नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिलेले आहे.

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवसदिवस
०५ नोव्हेंबररंगभूमी दिन.
०७ नोव्हेंबरबालसूरक्षा दिन.
१२ नोव्हेंबरराष्ट्रीय पक्षी दिन.
१४ नोव्हेंबरबालदिन.
१९ नोव्हेंबरराष्ट्रीय शिक्षण दिन.
२९ नोव्हेंबरराष्ट्रीय कायदा दिन.

धन्यवाद

Leave a Comment

close