जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important Days in July 2022 in India

प्रत्येक महिन्यात काही महत्वाचे दिवस असतात, ज्यात काही सुट्ट्या तर काही राष्ट्रीय दिवस देखील असतात, विध्यार्थी, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

म्हणून या आर्टिकल द्वारे आम्ही जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिलेले आहे.

जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस

जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिवस
०१ जुलैराष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलैजागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलैराष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलैकारगिल विजय दिन
२८ जुलैसामाजिक आरोग्य दिन

धन्यवाद

Leave a Comment

close