ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस | Important Days in August 2022 in India

प्रत्येक महिन्यात काही महत्वाचे दिवस असतात, ज्यात काही सुट्ट्या तर काही राष्ट्रीय दिवस देखील असतात, विध्यार्थी, तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

म्हणून या आर्टिकल द्वारे आम्ही ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिलेले आहे.

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिवस दिवस
०३ ऑगस्टआंतरराष्ट्रीय मैत्री दिन.
०६ ऑगस्टजागतिक शांतता दिन.
१५ ऑगस्टभारतीय स्वतंत्र दिन.
२० ऑगस्टअक्षय उर्जा दिन.
२९ ऑगस्टराष्ट्रीय क्रीडा दिन.

धन्यवाद

Leave a Comment

close