100+ स्वातंत्र्य दिनावर शायरी मराठी | Independence day Shayari In Marathi

Happy Independence day Shayari In Marathi – 15 ऑगस्ट 1947 या भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर तिरंगा फडकवला. हा दिवस प्रत्येक भारतीयाला एका नव्या सुरूवातीची आठवण करून देतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदाच्या वर्षी आपण ७5 वा स्वातंत्र्यदिन (74th Independence Day) साजरा करत आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्यदिन हा खूपच महत्वाचा असतो. याच दिवशी 200 वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेल्या इंग्रजांच्या जाचातून सुटका करून आपण एका नव्या युगाची सुरूवात केली.

दरवर्षी आपण तिरंगा फडकवून मोठ्या दिमाखात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन हा सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचे पालन करुन साजरा करावा लागत आहे. पण काळजी करु नका. कारण, तुम्ही घरी राहून सोशल मीडियात Independence day wishes SMS, Msg, Quotes, स्टेटस मराठीमध्ये ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा करु शकता.

Independence day Shayari In Marathi

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे……

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

Independence day Shayari In Marathi

सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना
बाजु ए कातिल में है
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

“देश विविध रंगांचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा”
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी, हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही

Independence day Shayari In Marathi

देश आपला सोडो न कोणी…
नातं आपलं तोडो न कोणी…
ह्रदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.

Independence day Shayari In Marathi

तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व, संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…
सर्व जगात प्रिय देश आपुला…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

23 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 6 पारंपारीक गट, 29 मोठे उत्सव 1 देश!  भारतीय अभिमान व्हा

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला कधीही फिका न पडो रंग त्यातला सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान, सदैव राहो या तिरंग्याची शान स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा 
आभाळी आज सजला !
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना 
ज्यांनी भारत देश घडविला !!
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा 
त्यांच्या चरणी ठेवितो माथा 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Independence day Shayari In Marathi

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विविधतेत एकता आहे आमची शान,
यामुळेच आहे माझा देश महान 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Independence day Marathi Shayari

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशप्रेमावरील काही सुविचार  / Desh Bhakti Marathi Status

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी दिले बलिदान, ज्या शूरवीरांनी कायम राखली तिरंग्याची शान, त्यांच्या त्यागापुढे आपण आहोत खूपच लहान, आज सर्वांनी मिळून म्हणूया ‘माझा भारत महान’

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला, मुजरा या महाराष्ट्राचा.

माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंचच उंच, जय हिंद, जय भारत हा जयघोष आज गर्जु दे आसमंत

बलसागर भारत व्हावे विश्वात शोभूनी राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी, हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Youtube.com

Team 360Marathi.in

Leave a Comment

close