स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence day wishes in Marathi

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence day wishes in Marathi

Happy Independence day wishes in Marathi – 15 ऑगस्ट 1947 या भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर तिरंगा फडकवला. हा दिवस प्रत्येक भारतीयाला एका नव्या सुरूवातीची आठवण करून देतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यंदाच्या वर्षी आपण ७४ वा स्वातंत्र्यदिन (74th Independence Day) साजरा करत आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्यदिन हा खूपच महत्वाचा असतो. याच दिवशी 200 वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेल्या इंग्रजांच्या जाचातून सुटका करून आपण एका नव्या युगाची सुरूवात केली.

दरवर्षी आपण तिरंगा फडकवून मोठ्या दिमाखात आणि उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन हा सोशल डिस्टंसिंग आणि इतर नियमांचे पालन करुन साजरा करावा लागत आहे. पण काळजी करु नका. कारण, तुम्ही घरी राहून सोशल मीडियात Independence day wishes SMS, Msg, Quotes, स्टेटस मराठीमध्ये ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा करु शकता.

स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा | Happy Independence day wishes in Marathi

स्वातंत्रसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्याचा हा संघर्ष बराच काळ सुरू होता. आजही आपल्या देशाचं डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या सैनिकांची आजही देशासाठी बलिदान देण्याची तयार आहे. त्यांच्या बलिदानाच्या आठवणी साठी आपण आजच्या दिवशी एकमेकाला Happy Independence day शुभेच्छा देऊया.

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे……

अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

23 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 6 पारंपारीक गट, 29 मोठे उत्सव 1 देश!  भारतीय अभिमान व्हा

Independence day wishes in Marathi 1 -

दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

“गर्वाने बोला भारतीय आहे मी…. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!”

ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?

देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा.

हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही

जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.

कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.

घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंचच उंच, जय हिंद, जय भारत हा जयघोष आज गर्जु दे आसमंत

स्वराज्य तोरण चढे,
गर्जती तोफांचे चौघडे,
मराठी पाउल पडते पुढे!

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे:
समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती.
ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की,
हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो.

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Independence day wishes in Marathi 2 -

“स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

देशप्रेमावरील काही सुविचार  / Desh Bhakti Marathi Status

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.

जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence day wishes in Marathi 3 -

रंग, रुप, वेश, भाषा जरी अनेक आहेत 
तरी सारे भारतीय एक आहेत 
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…
भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…
वंदे मातरम्.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,
जय हिंद.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

Independence day Messages in Marathi | Independence day wishes SMS in Marathi font

ना धर्माच्या नावावर जगा …ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.

सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्.

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.   

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत,
जय हिंद.

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला कधीही फिका न पडो रंग त्यातला सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान, सदैव राहो या तिरंग्याची शान स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

Independence day wishes in Marathi

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence day wishes in Marathi 4 -

वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…

देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Independence Day Quotes in Marathi | Independence Day Marathi Quotes

सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी…ये गुलसिता हमारा…

विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…जय हिंद, जय भारत.

ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने.

माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू….हे माझ्या भारत देशा…वंदे मातरम्.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

कधीच न संपणारा
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा
धर्म म्हणजे देश धर्म
Happy Independence Day

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो
तसे आता भ्रष्टाचारमुक्त
भारत करूया
Happy Independence Day

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.

Swatantra dinachya hardik Shubheccha in marathi

टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे.

Independence day wishes in Marathi 5 -

मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्.

सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…सर्व जगात प्रिय देश आपुला.

भारत एक सुवर्ण चिमणी आणि स्वातंत्र्य तिचे पंख आहेत.

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे…आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.

Independence Day Whatsapp Status in Marathi

मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.

अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा.

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये, जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.

Also Read : Independence Day Shayari in marathi

सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची

तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार,
कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.

आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

Independence day wishes in Marathi 6 -

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

देशप्रेमावरील काही सुविचार  / Desh Bhakti Marathi Status

पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सच्चा देशभक्त इतर कोणताही अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Independence day wishes in Marathi 7 -

ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.

Independence day Shayari In Marathi

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे……

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू, दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है
देखना है जोर कितना
बाजु ए कातिल में है
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

“देश विविध रंगांचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा”
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी, हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही

देश आपला सोडो न कोणी…
नातं आपलं तोडो न कोणी…
ह्रदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.

तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व, संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…
सर्व जगात प्रिय देश आपुला…
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

23 राज्यांतील, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 6 पारंपारीक गट, 29 मोठे उत्सव 1 देश!  भारतीय अभिमान व्हा

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
भारत माता कि जय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला कधीही फिका न पडो रंग त्यातला सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान, सदैव राहो या तिरंग्याची शान स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

उत्सव तीन रंगाचा 
आभाळी आज सजला !
नतमस्तक आम्ही त्या सर्वांना 
ज्यांनी भारत देश घडविला !!
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा 
त्यांच्या चरणी ठेवितो माथा 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो 
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विविधतेत एकता आहे आमची शान,
यामुळेच आहे माझा देश महान 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Independence day Marathi Shayari

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशप्रेमावरील काही सुविचार  / Desh Bhakti Marathi Status

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….
जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो…
मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
भारत माता कि जय

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला…

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी दिले बलिदान, ज्या शूरवीरांनी कायम राखली तिरंग्याची शान, त्यांच्या त्यागापुढे आपण आहोत खूपच लहान, आज सर्वांनी मिळून म्हणूया ‘माझा भारत महान’

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला, मुजरा या महाराष्ट्राचा.

माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंचच उंच, जय हिंद, जय भारत हा जयघोष आज गर्जु दे आसमंत

बलसागर भारत व्हावे विश्वात शोभूनी राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी, हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

youtube.com

Team 360Marathi.in

Vaibhav Gurav

नमस्कार मित्रांनो, मी वैभव संजय गुरव. मी नाशिक शहरात राहतो. मी स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिग्री प्राप्त केलेली आहे. शिक्षण घेत असतांनाच मला Business ideas, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य, बँकिंग, finance, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगली रुची होती. आपल्या देशात lockdown लागला तेव्हा बऱ्याच लोकांचे रोजगार गेले आणि बेरोजगारी वाढली, याच गोष्टीचा विचार करून मी माझे वरील विषयांबद्दल चे माझे ज्ञान लोकांना शेअर करायचे ठरवले, आणि हा ब्लॉग सुरु केला. आता ब्लॉग लिहिणे, माहिती पुरवून लोकांना मदत करणे, आणि त्यांचा चांगला प्रतिसाद मिळवणे हे माझे passion बनले आहे. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close