३६०मराठी या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे, आज या पोस्ट मध्ये आम्ही काही Life Changing & Motivational Books in Marathi PDF शेयर केल्या आहेत,
आज ज्या पुस्तकांची लिस्ट आम्ही तुमच्यासोबत शेयर करतोय, ते तुमच्या जीवनात नक्की सकारात्मक ऊर्जा आणतील, या पोस्ट मध्ये बऱ्याच कॅटेगिरी चे बुक्स आम्ही शेयर केले आहे, जसे मोटिवेशनल, positive thinking, personality development आणि business शी संबंधित काही पुस्तक.
चला तर मग बघूया त्या पुस्तकांची लिस्ट
Life Changing books in marathi pdf | Motivational books in marathi pdf
1. How to stop worrying and start living :
जर तुम्ही प्रत्येक क्षणाला आयुष्याबद्दल विचार करत असतात आणि जो वर्तमान काळ आहे त्यात जगण्याचा आनंद घेत नसतात तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
यात तुम्हाला सांगितले आहे कि कश्या प्रकारे तुम्ही भूतकाळाची आणि भविष्यकाळाची चिंता सोडून, वर्तमानकाळात जगू शकतात
जर तुम्हाला overthinking ची सवय असेल तर हे पुस्तक नक्की वाचा
2. The 7 Habits of Highly Effective People :
अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी असं या पुस्तकाचं नाव आहे ज्यात तुम्हाला अश्या ७ गोष्टींबद्दल सांगितलं आहे ज्या successful लोकांमध्ये असतात, habit म्हणजे त्यांच्या सवयी जे त्यांना successful बनवतात
मित्रानो असं म्हणतात कि तुम्हाला जे बनायचं आहे,त्या फील्ड मधील लोकांना follow करा, ते कश्या प्रकारे ते कार्य करतात ते सगळं पहा, आणि तुम्ही पण ते तुमच्या आयुष्यात apply करा
जसे समजा तुम्हाला मोठा क्रिकेटर व्ह्याचय, तर क्रिकेट क्षेत्रातील टॉप लोकांना follow करा जसे विराट कोहली m s धोनी
आणि ते कश्या प्रकारे ते कार्य करतात ते शिका, जसे त्यांच्या सारखी प्रॅक्टिस करा, diet घ्यावि इत्यादी
सांगायचं अर्थ असाच कि या पुस्तकातील त्या ७ सवयी जाणून तुम्ही देखील त्या तुमच्या जीवनात apply करू शकतात
3. The Secret Book Marathi PDF :
या बुक मध्ये तुम्हाला law of attraction याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे..
कश्या प्रकारे तुम्ही law of attraction वापरून संपत्ती किंवा काहीही आकर्षित करू शकतात याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे.
हे बुक life changing बुक आहे असं बरीच लोकांचं मानन आहे.
हे पुस्तक आज इतक फेमस झालय कि यावर आज पूर्ण मूवी बनला आहे
4. Positive Thinking Books in Marathi PDF Free Download
खाली लिस्ट मध्ये आम्ही काही बेस्ट Positive Thinking marathi Books दिले आहे,
- Rich Dad Poor Dad Marathi :
- Think and Grow Rich Marathi :
- The Secret Book Marathi :
- How to Win Friends and Influence Peoples Marathi :
- How to stop worrying and start living Marathi :
- The Power of Your Subconscious mind Marathi :
- Chava Book By shivaji sawant :
- Agnipankh Book Marathi :
- Bhagavat Gita Marathi :
- Best Marathi Books For Students :
मिंत्रानो Positive Thinking marathi Books च्या सर्व pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा : डाउनलोड
5. Personality Development Books in Marathi PDF Free Download
वरती आम्ही जे काही बुक्स लिस्ट केलेले आहेत, ते सर्व personality development शी संबंधित च आहेत, तुम्ही ते देखील वाचू शकतात,
त्याशिवाय १ बुक आम्ही सांगू इच्छितो ते म्हणजे..
6. How to Win Friends and Influence Peoples :
How to Win Friends and Influence Peoples या पुस्तकात तुम्हाला शिकायला मिळेल कि
- कश्या प्रकारे तुम्ही लोकांवर आपला प्रभाव पाडू शकतात,
- कश्या प्रकारे तुम्ही लोकांना तुमच्या बोलण्याकडे आकर्षित करू शकतात,
- लोकांना आपले विचार कसे पटवायचे
- लोकांना त्रास न देता कसे बदलायचे
आणि इत्यादी बाबींबद्दल या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल
हे पुस्तक वाचून तुम्ही तुमची personality improve करू शकतात, एका प्रकारे हे personality development बुक आहे, पण positive thinking marathi books च्या लिस्ट मध्ये सुद्धा आम्ही या पुस्तकाला सामील करत आहोत.
निष्कर्ष :
आज आम्ही तुमच्यासोबत काही Life Changing marathi books आणि motivational मराठी बुक्स ची लिस्ट शेयर केली,
आशा करतो तुम्ही हि पुस्तक नक्की वाचणार, तुम्ही हि पुस्तक amazon आणि flipkart वर देखील विकत घेऊ शकतात.
धन्यवाद
Free Marathi Books PDF डाउनलोड करा
- Shivcharitra Marathi PDF Free Download
- yugandhar marathi book pdf free download
- Shyamchi Aai Book Marathi PDF Download
- Harry Potter Books PDF
- Share Market Books PDF Free Download
- 50+ Marathi Books PDF Download
Team 360MArathi
5 thoughts on “6 Best Life-Changing & Motivational Books in Marathi PDF”