(Free PDF) मन में है विश्वास। Mann Mein Hai Vishwas Book। Mann Mein Hai Vishwas By Vishwas Nangare Patil

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विश्वास नागरे पाटील यांचे Mann Mein Hai Vishwas पुस्तक. जर तुम्हाला आत्मविश्वासाची कमी वाटत असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचा ते तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल

Mann Mein Hai Vishwas Book Summery-

Mann Mein Hai Vishwas Book -भारतात प्रेरणादायी व्यक्तिमत्व काही कमी नाही आणि त्यात महाराष्ट्र सुद्धा मागे नाही , अशाच कणखर महाराष्ट्र देशात वारणेच्या काठावर काही रानफुले फुलली आणि त्यांनी दिल्ली UPSC चे तख्त भेदल. त्या रानफुला पैकी एक रानफुल म्हणजे विश्वास नांगरे पाटील . फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे देशभरातील तरुणांसाठी आदर्श, प्रेरणादायी अस वंदनीय पूर्तीस्थान. त्यांच्याकडे बघून अनेकांना जगण्याची जिद्द आली. त्यांच्याकडे पाहून खेड्यापाड्यातील तरुण स्पर्धा परिक्षांकडे वळला असे विश्वास नांगरे पाटील.

त्यांनी मन मे हे विश्वास हे पुस्तक लिहिले आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आणि जगण्याची परीक्षा सोडवणाऱ्या प्रत्येकासाठी तो धर्मग्रंथ बनला. तरुणपण घोर चुकांत, प्रौढत्व संघर्षात आणि म्हातारपण पश्चातापात ज्यांना घालवायचे नाहीये अशा प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच चक्रव्यू भेदण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. ह्या पुस्तकाचा पिंड अंधाराकडून उजेडाकडे, नाकारातून होकाराकडे आणि निराशेतून आशेकडे प्रवास करणारे आहे.
एकूणच आयुष्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.

LanguageMarathi
BindingPDF (E- Book)
PublisherRajhansa Prakashan
Pages२३४
Summeryविश्वास नागरे पाटील यांनी मन मे हे विश्वास हे पुस्तक लिहिले आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आणि जगण्याची परीक्षा सोडवणाऱ्या प्रत्येकासाठी तो धर्मग्रंथ बनला. तरुणपण घोर चुकांत, प्रौढत्व संघर्षात आणि म्हातारपण पश्चातापात ज्यांना घालवायचे नाहीये अशा प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच चक्रव्यू भेदण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. ह्या पुस्तकाचा पिंड अंधाराकडून उजेडाकडे, नाकारातून होकाराकडे आणि निराशेतून आशेकडे प्रवास करणारे आहे.
एकूणच आयुष्यात तुम्हाला एखाद्या गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन यशस्वी व्हायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
Mann Mein Hai Vishwas Book PriceAmazon (120 Rs)
Flipkart ( 235 Rs)
PDF free ( You can Download PDF File)

Mann Mein Hai Vishwas Book Free PDF Download-

Mann Mein Hai Vishwas Marathi Audiobok-

Other Posts

Team 360Marathi.in

Leave a Comment

close