Marathi Blogs : नमस्कार मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा ब्लॉग हा शब्द एकला असेल आणि कदाचित confused देखील झाला असाल कि हा ब्लॉग म्हणजे काय असतो नेमका ? ब्लॉग कोण तयार करतो ? ब्लॉग कसा तयार करतात आणि ब्लॉग तर करण्याचे फायदे काय अशे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील.
आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत, आज आपण ब्लॉग बद्दल सविस्तर जाणून घेऊयात कि कश्या प्रकारे हि सगळी कार्यप्रणाली वर्क करते, आणि कश्या प्रकारे तुम्ही देखील स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकतात.
तसेच आपण हे देखील पाहूया कि टॉप मराठी ब्लॉगर्स कोण आहेत, तसेच ते किती कमवतात आणि ते कोणते ब्लॉग चालवतात इत्यादी.
ब्लॉग म्हणजे काय | What is Blog in Marathi
ब्लॉग सुद्धा एक वेबसाईट असते ज्यावर लेखक आपले विचार किंवा माहिती शेयर करत असतो जी गूगल किंवा सर्च इंजिन वर सर्च करून लोक वाचत असतात.
आणि जो व्यक्ती हा ब्लॉग तयार करतो त्याला ब्लॉगर म्हटले जाते म्हणजेच त्या ब्लॉग चा लेखक.
जसे ३६०marathi हा सुद्धा एक ब्लॉग आहे ज्यावर मी ब्लॉगिंग बद्दल आर्टिकल लिहलं आहे आणि तुम्ही ते वाचत आहात.
तसेच जर कोणी त्यांच्या ब्लॉग वर आरोग्य विषयी माहिती लिहीत असेल तर तो health ब्लॉग, technology विषयी माहिती लिहीत असेल तर tech ब्लॉग, अशा प्रकारचे ब्लॉग असतात आणि त्यावर संभंधित विषयाची माहिती दिली जाते.
ब्लॉगिंग म्हणजे काय? | What Is Blogging In Marathi
मागच्या पॉईंट पाध्ये आपण पाहिलं कि ब्लॉग म्हणजे काय, तर त्याचप्रमाणे एखाद्या ब्लॉग ला चालवणे म्हणजे त्यावर नवीन नवीन पोस्ट टाकणे, त्या ब्लॉग ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजेच ब्लॉगिंग होय.
आणि हे सर्व काम जो करतो त्याला ब्लॉगर म्हणतात, म्हणजेच ब्लॉगर एक असा व्यक्ती असतो जो ब्लॉग सुरु करून त्या ब्लॉग वर एखाद्या विषयाशी संभंधित आर्टिकल लिहतो आणि त्या ब्लॉग ला manage करतो.
सोप्या भाषेत सांगायला गेले तर जसे आम्ही, ३६०मराठी हा ब्लॉग सुरु करून त्यावर वेगवेगळ्या विषयांची माहिती देतो म्हणून ३६०मराठी हा एक ब्लॉग आहे, त्यावर माहिती लिहणारे आम्ही ब्लॉगर आहेत, आणि ३६०मराठी या ब्लॉग वर आम्ही माहिती लिहितो म्हणजेच आम्ही ब्लॉगिंग करतो.
आशा करतो या Example मधून तुम्हाला ब्लॉग, ब्लॉगिंग आणि ब्लॉगर बद्दल कल्पना आली असेल.
तर मित्रांनो हि होती काही ब्लॉगिंग विषयी बेसिक माहिती जी जाणून घेऊ महत्वाचं असत, म्हणजे आता तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल थोडी माहिती झाली आले जसे ब्लॉग काय असत, त्याला कोण बनवत आणि ब्लॉगिंग म्हणजे काय असत.
ब्लॉग कसा तयार करावा ? | How To Create Blog In Marathi
ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्ही blogger.com किंवा वर्डप्रेस वापरू शकतात,
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा : ब्लॉग कसा तयार करावा.
ब्लॉग लिहण्यासाठी विषय कोणता निवडावा? | How To Choose Topic for Blog In Marathi
ब्लॉग सुरु करण्याआधी विषयी निवडणे महत्वाचे असते कारण तिथूनच खरी सुरवात ब्लॉग ची होते.
विषयी निवडण्यासाठी तुम्ही कीवर्ड रिसर्च करू शकतात ( अधिक माहिती साठी youtube वर पहा )
पण सामान्यतः अश्या बऱ्याच कॅटेगरी बद्दल लोक सर्च करतात.
- marathi blogs on nature
- marathi blogs on life
- Marathi Blogs On Banking
- marathi blogs on food
- marathi blogs on love
- marathi blogs on politics
- marathi blogs on education
- marathi blogs on history
- marathi blogs on books
- marathi blogs on share market
- marathi blogs on relationships
- Marathi Blogs on Business
- marathi blogs on social issues
- marathi blogs on science
- marathi blogs on travel
- Marathi blogs on health
- marathi technology blog
- marathi blog for recipes
आणि शोधायला गेले तर अशे अनेक असंख ब्लॉग आयडिया तुम्हाला मिळून जातील किंवा जर आणखी जास्त आयडिया तुम्हाला शोधायचे असतील तर Blog writing examples in marathi अश्या प्रकारे तुम्ही गुगल वर सर्च करू शकतात.
चला आता आपण पाहूया काही Top marathi blogs list.
Top Marathi Blogs
तसे तर marathi blogs हजारो लाखो आहेत पण आम्ही फक्त तेच ब्लॉग्स येते नोंदवत आहोत जे प्रोफेशनल आहेत किंवा उपयुक्त माहिती देतात.
Top Marathi Blogs | Links |
---|---|
Esakal Blog Marathi : | https://www.esakal.com/blog |
ABP Live Marathi Blogs : | https://marathi.abplive.com/blogs |
TV9Marathi Blogs : | https://www.tv9marathi.com/latest-blogs |
Lokmat Blog : | https://www.lokmat.com/blog/ |
Loksatta : | https://www.loksatta.com/tag/marathi-blog/ |
Marathi Health Blog : | https://marathihealthblog.com/ https://healthmarathi.com/ |
All In One Marathi Blog | https://360marathi.in/ |
मराठी रेसिपी मधुरा : | https://madhurasrecipe.com/ |
Career marathi blogs | https://maharashtratimes.com/career/ |
Agriculture/ Farming Related Blog | https://shetmahiti.in/ |
तर मित्रांनो हे आहेत काही टॉप मराठी ब्लॉग्स.
मराठी ब्लॉगर्स किती पैसे कमवतात – Marathi bloggers income
मित्रांनो सर्वात जास्त ब्लॉगर्स गूगल ऍडसेन्स ने पैसे कमवतात, त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या ब्लॉग वर जाहिराती दाखवू शकतात आणि ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात, आताच २-३ वर्ष आधीच मराठी ब्लॉग्स वर सुद्धा ऍडसेन्स मिळायला लागले आहेत.
आता राहिला प्रश्न मराठी ब्लॉगर्स किती पैसे कमवतात तर ते खूप साऱ्या गोष्टींवर अवलंबून असते जसे त्यांच्या ब्लॉग वर किती ट्रॅफिक येते ( म्हणजेच किती वाचणारे असतात ) तसेच त्यांचा ब्लॉग कोणत्या टॉपिक वर आहेत, त्यांनी किती उत्तम प्रकारे त्या ब्लॉग वर कन्टेन्ट लिहलं आहे अशे अनेक फॅक्टर्स असतात ज्यावर ब्लॉगर ची कमाई अवलंबून असते.
पण तुम्ही ब्लॉगर किती कमवतात या प्रश्नच उत्तर जाणून घेण्यासाठी हा विडिओ पाहू शकतात.
निष्कर्ष :
आज आपण या पोस्ट मध्ये Marathi Blogs बद्दल जाणून घेतले
आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा
आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या
धन्यवाद ( Team 360Marathi.in )
खूप चांगली आणि वाचनीय माहिती.
या 19 जिल्ह्यात नवीन कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा उपलब्ध येथे करू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन
पहा कसे करावे आपल्या मोबाईलवर
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼🌿🌿🌿
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
खूपच चांगल्याप्रकारे समजावले आहे , खूप खूप धन्यवाद, मला पण support kra Latest posts
Thank You
asech blogging vishai mahiti takat raha sir….. me pn ek blog banvla ahe horror story vr pn tyat traffic yet nai… Kai karu? check karun sangal ka?
खूपच उत्तम प्रकारे समजले आपल्या या पोस्ट मुळे, खूप-खूप धन्यवाद,
धन्यवाद श्रीकांत, आणि All the best तुम्हाला 😊
तुमचा ब्लॉग वाचून चांगली माहिती मिळाली, ब्लॉग बनवायची कल्पना सुचली, मी पुण्याचा प्रसिद्ध पीओपी कॉन्ट्रॅक्टर आहे, आता मला ब्लॉग पण चालवायचा आहे, जर तुम्हाला कमी किमतीत घराची सजावट करायची असेल तर आमच्या site visit करा
रूही.कंपनी
धन्यवाद, तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला. आणि नक्की तुम्ही पण ब्लॉग सुरू करा…खूप शुभेच्छा तुम्हाला 😊
ब्लॉग बद्दल बऱ्याच वेळा ऐकले होते पण आपण दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात ब्लॉग कशा प्रकारे लिहिले पाहिजे आणि त्यासाठी लागणारे विषय हे किती महत्त्वाचे आहेत हे आपण ज्या प्रकारे स्पष्ट पणे लिहिले आहे त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏
धन्यवाद विजय सर, खूप आनंद झाला ऐकून की तुम्हाला आम्ही पुरवलेली माहिती वाचून समाधान झाले, तुमचे मोलाचे हे 2 शब्द नक्कीच आमच्या टिम चा उत्साह वाढवतील, धन्यवाद 😊
नमस्कार सर/मॅडम, आपण या लेखात खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती देतात. अशाच प्रकारे माझाही एक ब्लॉग मी सुरु केला आहे. त्याचे नाव आहे mymarathiguru या माझ्या ब्लॉग लां एकदा नक्की भेट द्या. या ब्लॉग वर खूपच सोप्या भाषेत शिक्षणा बद्दल माहिती दिली आहे.
आपले पुन्हा एकदा धन्यवाद.
नक्की सुनील सर, तुमच्या ब्लॉग साठी तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा
खूप छान माहीती….
सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या योजना, जॉब्स, पिकाविषयी माहिती इत्यादी https://shetmahiti.in/ ह्या ब्लॉग मार्फत शेतकरी बांधवाना माहिती देण्यात येते. सर्व शेतकरी बांधवाना ह्याचा फायदा घेता यावा हा ह्या ब्लॉग मार्फत एक साधा प्रयत्न.
आमचा ब्लॉग तुमच्या लिस्ट मध्ये सामील करावा जेणे करून ह्या ब्लॉगचा देखील आपल्या मित्रांना लाभ घेता येईल.
Nakkich Yogesh, Changlya kamasathi nehemi sobat asu…