आज या पोस्ट मध्ये Marathi Story For Kids & Panchatantra Stories in Marathi शेयर केल्या आहेत, आशा करतो कि तुम्हाला नक्की आवडतील.
त्यासोबत प्रत्येक गोष्टीची pdf आणि काही marathi video stories देखील शेयर केल्या आहेत..
Marathi Story For Kids | मराठी गोष्टी
Marathi Story 1 :
Marathi Story 2 :
Marathi Story 3 :
Marathi Story 4 :
लाकुडतोड्या :
ऐका गावात एक लाकुडतोड्या राहत होता. एक दिवशी तो दुपारी लाकुड तोड्ण्यासाठी नदीजवळ एक मोठ झाड होते तेथे गेला.
झाड तोडत असतानाच त्याची अचनक कुराड पाण्यात पडते. लाकुडतोड्याकडे एकच कुऱ्हाड असते आणि नेमकी तीच कुऱ्हाड तो गमावतो.
त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड विकत घेण्यासाटी पैसेपण पुरेसे नसतात.तो नदी जवळ बसतो आणि रडू लागतो. नदी उर्फ सरिता देवी त्याचे रडणे ऐकते.
ती त्याच्या समोर प्रकट होते आणि विचारते , का रे ? का रडत आहेस तू ?’ लाकूडतोड्या सारीतादेवीला गमवलेल्या कुऱ्हाडीबदल सांगतो.
सारीतादेवी अदृश्य होते. नदीतून परत येते तेव्हा तिच्या हातात सोन्यची कुऱ्हाड असते.ती लाकूडतोड्याला दाखवते.लाकुडतोड्या नम्रपणे म्हणतो देवी, ‘ ही माझी कुऱ्हाड नाही.
मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते.पुन्हा तो नकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो ‘ हे देखील नाही ‘. नंतर देवी त्याला लोखंडाची कुऱ्हाड दाखवते.लाकुडतोड्या म्हणतो ‘ होय हीच माझी कुऱ्हाड आहे माता!’
देवी म्हणते तुझा प्रामाणिक पणा मला आवडला’ या तीनही कुऱ्हाडी तुलाच ठेव माझा मुला.प्रामाणिकपणा मोठाच बक्षीस मिळवून देतो.
Moral : नेहमी खरे बोलावे.
Marathi Kids Story 5 :
Marathi Kids Story 6 :
उंदराची टोपी Story :
Marathi Video Stories
Conclusion :
Share this Kids Marathi Story with your friends..
Also Read :