【500+】Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Suvichar Images

Marathi Suvichar & Images : मित्रांनो आजकालच्या या तणावासारख्या काळात positive विचार ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण जेवढे जास्त तुम्ही positive फील करता तेव्हा जास्त तुम्ही आनंदि राहतात, म्हणूनच आम्ही आज तुमच्या साठी घेऊन आलोय मराठी सुविचार बद्दल हि पोस्ट ज्यात आम्ही ५०० पेक्षा अधिक मराठी सुविचार आणि त्या सुविचार चे फोटो सुद्धा दिलेले आहेत

या पोस्ट मध्ये आम्ही प्रत्येक कॅटेगरी चे सुविचार दिलेले आहेत जसे मोटिवेशनल, पॉसिटीव्ह थिंकिंग,शॉर्ट सुविचार आणि इत्यादी, आशा करतो कि तुम्हाला ते नक्कीच आवडतील.

तर चला मग सुरु करूया आणि वाचूया काही मराठी सुविचार.

Marathi Suvichar | मराठी सुविचार

  • जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते, मग ती ताकत असो गर्व असो, पैसा असो वा भूक असो!

Marathi Suvichar
  • माणसे जन्मतात आणि मरतात,पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.
Marathi Suvichar Images

  • आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

Marathi Suvichar Photos
  • आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
Marathi Suvichar Images 4 -

  • खर्च झाल्याचे दुःख नसते; हिशोब लागला नाही, की त्रास होतो..

Marathi Suvichar Images 3 -
  • टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,कारण ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात

Marathi Suvichar Images 5 -
  • ज्यावेळी देवाचा राग येईल त्यावेळी ऍक्सिडेंटल हॉस्पिटल मधून चक्कर मारून या, स्वतःला नशीबवान समजाल !

Marathi Suvichar Images 6 -
  • जिभेचं वजन खुप कमी असतं; पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं!!

Marathi Suvichar Images 7 -
  • एका जोक वर जर तुम्ही पुन्हा-पुन्हा हसू शकत नाही. तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्यासाठी का पुन्हा पुन्हा रडता?
Marathi Suvichar | Suvichar in Marathi

  • ब्लेड झाडे कापू शकत नाही तर कु-हाड केस कापू शकत नाही. थोडक्यात… गोष्ट छोटी-मोठी असेल महत्त्व मात्र सारखेच आहे!
Marathi Suvichar Images 10 -

  • कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते!
Marathi Suvichar Images 11 -

  • नवीन गोष्ट शिकण्याची, ज्याची उमेद गेली तो म्हातारा.

Marathi Suvichar Images 12 -
  • “जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही”
Marathi Suvichar Images 13 1 -
  • श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तीमत्व.”
  • “जगात 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का?
  • आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकता! आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलेल
  • जे लोक हटके आहेत ते इतिहास रचतात, हुशार लोक त्यांच्याबद्दलच वाचतात.

Marathi Suvichar With Images

Marathi Suvichar
  • संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही.”
  • दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही,जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.
  • जबाबदाऱ्या भाग पाडतात गाव सोडायला नाही तर कोणाला आवडत घर सोडून रहायला
  • गरूडाइतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

Marathi Suvichar Images 15 -
  • मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले! हुशार माणसाची ओरड ऐकावी !
  • जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दु:खांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या.
  • शिक्षक आणि रस्ता दोन्ही एक सारखेच असतात, स्वतः जिथं आहेत तिथेच राहतात, पण दुसऱ्यांना त्यांच्या यशाकडे पोहचवतात.
  • शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
Marathi Suvichar Images 16 -

marathi suvichar status

  • मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलत
  • स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे, जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल.
  • जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात
  • पण फक्त आनंदात रहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.

Marathi Suvichar Images 17 1 -
  • जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा, उन्हात काचेचे तुकडेसुद्धा चमकू लागतात.
  • गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.
  • यश मिळे पर्यंत गप्प बसून राहा. कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही
  • संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
  • माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात..
Marathi Suvichar With Images

  • जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर असं समजू नका की ती व्यक्ती किती मूर्ख होती, नीट समजून घ्या की त्या व्यक्तीचा तुमच्यावर किती विश्वास होता!
  • रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते!!

Marathi Ukhane
  • कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
Source : Youtube.com

निष्कर्ष

आशा करतो तुम्हाला मराठी सुविचार हि पोस्ट आवडली असेल, जर आवडली तर इमेजेस नक्की शेयर करा आणि अश्याच पोस्ट साठी ३६०मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या

धन्यवाद टीम ३६०मराठी

Tags : Marathi Suvichar, Marathi Suvichar Images

2 thoughts on “【500+】Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Suvichar Images”

Leave a Comment

close