[ BEST ] Tapori Birthday Wishes in Marathi

आज नक्की तुमच्या मित्राचा वाढदिवस असेल म्हणून तुम्ही Tapori Birthday Wishes in Marathi सर्च केलय 😂 असो

या पोस्ट मध्ये आम्ही टपोरी भाषेत मित्राला शुभेच्छा देण्यासाठी काही wishes येथे शेयर केल्या आहेत, ज्यात Marathi funny birthday wishes ( For Friends ) देखील आहेत, सोबतच इमेजेस सुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्ही त्या फोटो मध्ये तुमच्या मित्राला टॅग करू शकतात

चला तर मग पाहूया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टपोरी स्टाइल

Tapori Birthday Wishes in Marathi

हा भाऊचा ग्रुप आहे म्हंटल्यावर इथं चर्चा
फक्त आपल्या भाऊचीच असणार….!
भाऊ हैप्पी बर्थडे…!

भाऊ चा वाढदिवस म्हणजे, गुलालाची उधळण,
शिटयांचा आवाज, भाऊचा आमच्या शाही रुबाब,
पार्टीला असते चिकन कबाब, मित्रांची संगत, पार्टीला रंगत,
भाऊला आमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Facebook, Instagram तसेच Whatsapp स्टार म्हणून प्रसिद्ध असणारे, नुसतं बघून पोरींना पटवणारे असे आमचे हुरहुन्नरी मित्र….. यांना वाढदिवसाच्या भलकश्या शुभेच्छा.

नाव :- XYZ
वय:- बहुतेक २८ लागलं आता…
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर 📷 संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले…
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच,💎
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे 💪
शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤️❤️❤️
एवढे सगळे कुटाने करूनही
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय….. म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

भाऊंबद्दल काय बोलायचं?
इ.स. …………. साली भाऊंचा जन्म झाला..
आणि मुलींचं नशीबच उजळलं… ❤️❤️
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…
साधी राहणी उच्च विचार #
DP ला सतत नवीन नवीन फोटो ठेवून 📷
लाखो मुलींना Impress करणारे..
आपल्या Cute Smile ने #हसी तो #फसी
या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…
…………. गावचे चॉकलेट बॉय… 🍫

Crazy Birthday Wishes in Marathi

आमचे मित्र …………….. यांस वाढदिवसाच्या भर चौकात
झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून 🎵 नाचत गाजत शुभेच्छा!!!

नाव :- XYZ
वय:- 30 वर्षाचा घोडा🐴
काम :- नुसते बोंबलत हिंडणे,
भावाची थोड़ी माहिती – भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे,
नाईलाजाने जिम करुन स्वताःला फिट ठेवणारे💪💪
अभ्यासात भोपळा 🎃 असणारे,
पोरगी दिसली की क्या माल है 👌 म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांना मानणारे,🙏
कष्टाळू होतकरू, बायकोच्या नातेवाईकांचा आदर करणारे..
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!💐💐

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,

इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाव :- xyz

शिक्षण:‍ software engineer भो

वय:- बहुतेक 26लागल आता…

काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे

अल्प परीचय:

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .

लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले…..

साक्षात हिराच

नेहमी वेळेवर हजर असणारे

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले

स्वताःला फिट ठेवणारे‍ आणि ते पण कंबर बेंड करून.

🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे.

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,

दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣…

🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.

आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा….

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता

आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे…

सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे………

आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा…..

🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा

🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे ………

यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ

🧖🏻‍♂🤗आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी 👫👫सोबत घालवणारे…..

✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले….

फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे…

😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले…..

☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे

असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 ……

🎊 श्री श्री ** 🎊 यांना वाढदिवसाच्या पाण्याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 …..

Wish you a very Happy Birthday Sagarbhava🍰🎂🎉🍫🎊💐💐

🍾शुभेच्छुक🍾

🤩आपलेच पोट्टे😎

तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणार्याड
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

हजारो मुलींचा crush, मुलींमध्ये Chocolate Boy आणि Handsome Boy म्हणून परीचीत असलेले, अलगद मुलीचे मन चोरणारे आमचे जीवाचे सवंगडी _ यांना वाढदिवसाच्या भरमसाठ शुभेच्छा.

tapori birthday wishes images in marathi

Tapori-Birthday-Wishes-in-Marathi-images-2

आशा करतो कि तुम्हाला या Tapori Marathi Birthday Wishes आवडल्या असतील, तुमच्या कढेही जर अश्या काही विश असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा

धन्यवाद

टीम ३६०मराठी

1 thought on “[ BEST ] Tapori Birthday Wishes in Marathi”

Leave a Comment

close