【10 PDF】Motivational Books in Marathi

असे म्हणतात कि वाचाल तर वाचाल, वाचनाचे अनेक फायदे आहेत, जसे knowledge, शार्प मेमरी आणि इत्यादी, त्यातच जर ते पुस्तक मोटिवेशन विषयी असेल तर ते वाचण्यात वेगळीच उत्सुकता आणि आनंद असतो.

म्हणून आज आम्ही या पोस्ट मध्ये तुमच्यासोबाबत शेयर केले आहे Motivational Books in Marathi.

या पोस्ट मध्ये आम्ही १० अशी पुस्तक सांगितलेली आहेत, जी तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमच्या जीवनात खूप मोठा positive बदल सुद्धा आणून देतील.

चला तर मग सुरवात करूया..

Top Motivational Books in Marathi

Here is list of Best Marathi Motivational Books For Reading Online/Offline

Think & Grow Rich Marathi :

Think & Grow Rich

पुस्तकाचं नाव वाचून असत वाटत कि हे काय ! कोणी विचार करून कस श्रीमंत होऊ शकत, पण जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला यात अनेक अश्या गोष्टी माहिती पडतील ज्या तुम्ही याआधी कधीही ऐकल्या नसणार..

या पुस्तक desire, faith, imagination आणि subconscious माईंड अश्या अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलेले आहे..

think and grow rich हे बेस्ट सेलर बुक असून या पुस्तकाच्या लाखो कॉपी विकल्या गेलेल्या आहे, आणि या पुस्तकाची मागणी बघता, जवळजवळ अनेक भाष्यांमध्ये या पुस्तकाची प्रत उपलब्ध आहे..

हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही स्वतःविषयी खूप सकारात्मक विचार करायला लागतात,म्हणून एकदा हे पुस्तक नक्कीच वाचा..

तुम्ही या पुस्तकाची पपेरबॅक कॉपी amazon किंवा फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करू शकतात

How to win Friends & Influence Peoples Marathi :

how to win friends and influnce peoples -

जर तुम्हाला तुमची communication स्किल improve करायची असेल तर यापेक्षा उत्तम पुस्तक नाही..

या बुक मध्ये तुम्हाला लोकांशी सवांद कसा साधायचा, तसेच आपल्या गोष्टी लोकांना कश्या पटवून द्यायच्या अश्या अनेक बाबींबद्दल यात माहिती देण्यात आले,

जेव्हा हे पुस्तक लाँच झालं तेव्हा फक्त इंग्लिश भाषेत होत,पण नंतर लोकांच्या वाढत्या मागणीमुळे आज हे पुस्तक ३६+ भाषांमध्ये उपलब्ध आहे त्यात मराठी देखील..

7 Habits of highly Successful Peoples Marathi :

7 habit of highly successful peoples -

स्टीफन आर याच्या द्वारे लिहिल्या गेलेल्या 7 Habits of highly Successful Peoples या पुस्तकाच्या १ करोड पेक्षा जास्त प्रति विकल्या गेलेल्या आहेत, यात तुम्हाला successful लोकांच्या ७ सवयी बद्दल सांगितलेलं आहे ज्यामुळे ते successful होतात..

successful होण्याची इच्छा बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक नक्की वाचल पाहिजे..

मन मे हे विश्वास । Man me he vishwas

मन मे हे विश्वास हे पुस्तक पोलीस अधिकारी विश्वास नांगरे सर यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे,

man me he vishwas -

त्यांच्या बालपणापासून तर पोलीस अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास , त्यांचे संघर्ष, प्रयत्न, साहस याबद्दल या पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल.

हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचायला हवे

अग्निपंख पुस्तक मराठी

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.

agnipankha -

या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे

हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.

अग्निपंख मराठी पुस्तक ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

रहस्य / The Secret Book Marathi :

The Secret एक असा बुक जे तुमची लाईफ बदलू शकत, ज्यात तुम्हाला सांगितलं आहे कि कश्या प्रकारे तुम्ही धन आणि इत्यादी वस्तू आकर्षित करू शकतात, कश्या प्रकारे तुम्ही जो विचार करू शकतात ते मिळवू देखील शकतात..

The Secret Book in Marathi pdf Free Download | रहस्य पुस्तक मराठी pdf free download

आणि universe कश्या प्रकारे काम करत आणि अशे अनेक प्रश्न ज्यांची उत्तर तुम्हाला रहस्य या पुस्तकात पाहायला मिळतील

The Secret म्हणजेच रहस्य हे पुस्तक प्रचंड प्रसिद्ध झालेले आहे, आणि त्यानंतर या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत ट्रान्सलेशन करण्यात आले, एवढेच नव्हे तर त्यानंतर या पुस्तकावर आधारित चित्रपट देखील तयार करण्यात आला..

निष्कर्ष :

तर मित्रांनो हे होते काही Motivational Books in Marathi.

आशा करतो कि तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल, हि पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि यातून काय शिकायला मिळालं तर एकदा कंमेंट करून नक्की सांगा.

जर तुम्हाला एखाद पुस्तक माहिती असेल जे रिडर्स साठी उत्तम ठरू शकत तर कंमेंट मध्ये नक्की सांगा..

आणि फ्री मध्ये बुक्स ची PDF डाउनलोड करण्यासाठी इतर पोस्ट्स पहा..

Free Books PDF Marathi :

Team 360Marathi

1 thought on “【10 PDF】Motivational Books in Marathi”

Leave a Comment

close