MPSC Rajyaseva Preliminary & Mains Exam Syllabus in Marathi PDF

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही या पोस्ट द्वारे संपूर्ण MPSC प्रिलिम्स अभ्यासक्रम (MPSC Rajyaseva Preliminary syllabus ) आणि MPSC मुख्य अभ्यासक्रम (MPSC Rajyaseva Mains syllabus ) मराठी तसेच इंग्रजीमध्ये PDF स्वरूपात शेयर केलेला आहे जो तुम्ही डाउनलोड करू शकता.

दरवर्षी महाराष्ट्र राज्य सरकार राज्य सरकारी संस्थांमध्ये विविध पदांवर उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी MPSC भरती आयोजित करते ज्याला MPSC राज्यसेवा परीक्षा देखील म्हणतात.

या लेखात, आपण नवीनतम MPSC राज्य सेवा अभ्यासक्रम (MPSC राज्यसेवा अभ्यासक्रम) पाहणार आहोत.

MPSC Rajyaseva Exam Syllabus PDF in Marathi & English

खालील डाउनलोड बटनावर क्लिक करून तुम्ही पीडीफ डाउनलोड करू शकतात.

MPSC Rajyaseva Prelims Syllabus PDF Download Marathi

MPSC Rajyaseva Mains Syllabus PDF Download

MPSC Rajyaseva Prelims Syllabus in English PDF Download

MPSC Rajyaseva Mains Syllabus English PDF Download

MPSC Rajyaseva Old Syllabus PDF Download

आशा करतो तुम्ही शोधत असलेली पीडीफ तुम्हाला मिळालीच असेल, पुन्हा भेट द्या..

धन्यवाद

टीम ३६०मराठी

tags :

mpsc rajyaseva preliminary exam syllabus in marathi pdf, mpsc rajyaseva preliminary exam syllabus in english pdf, mpsc rajyaseva pre exam syllabus in marathi,

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close