राशन दुकानामध्ये मिळणार साबण, चहापत्ती, शाम्पू इत्यादी सामान

राशन दुकानामध्ये मिळणार साबण, चहापत्ती, शाम्पू इत्यादी सामान

पूर्ण माहितीसाठी खालील जीआर नक्की वाचा

उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये शासनाने रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन एकत्रित आदेश निर्गमित केले आहे.

सदर एकत्रित आदेशानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरीत होणाऱ्या वस्तूंसह खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात आली होती.

सदर खुल्या बाजारातील आणखी काही वस्तू रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

Tags :

rashan card maharashtra, Ration Card New Update, Ration Card News, ration dukan, shidhapatrika gr 2021, केशरी शिधा पत्रिका, नविन रेशनींग दुकानाची ऑनलाईन मागणी, पिवळे राशन कार्ड निकष, रेशन कार्ड, रेशन कार्ड बातमी, रेशन कार्ड माहिती, रेशन दुकान नियम, रेशन दुकान परवाना, शिधा वाटप दुकानदार नविन नियमावली, शिधापत्रिका GR, शिधापत्रिका क्रमांक, स्वस्त धान्य दुकान ची माहिती, स्वस्त धान्य दुकान भाव, स्वस्त धान्य दुकान माहिती, स्वस्त धान्य दुकानदार नियमावली शासन निर्णय

Leave a Comment

close