【BEST】Positive Thinking Books in Marathi PDF Free Download | Motivational Books in Marathi

Positive Thinking Books in Marathi PDF Free Download : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर.

आज आम्ही तुमच्यासोबत Positive Thinking marathi Books च्या pdf शेयर करणार आहोत ज्या तुम्ही डाउनलोड करू शकतात..

फक्त positive thinking च नव्हे तर हे पुस्तक तुमच्यासाठी life changing बुक्स ठरू शकतात, जर तुम्ही पुस्तकात वाचलेलं ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवले तर

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासोबत अशी १० पुस्तक शेयर करणार आहोत, आणि हे लक्षात घ्या यातील काही पुस्तक इंग्लिश किंवा हिंदी आहेत पण त्यांचं सुद्धा मराठी मध्ये भाषांतर असलेलं पुस्तक तुम्हाला मिळून जात,

या लिस्ट मध्ये तुम्हाला जी पुस्तक सांगितलेली आहेत, ती वेगवेगळ्या विषयाशी निगडित आहेत जसे life, happiness, money, आणि इत्यादी.

आणि आम्ही हमी देतो कि हि १० पुस्तक जर तुम्ही वाचली तर तूमची वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार करण्याची पद्धत १००% बदलेल, एका प्रकारे तुमच्यासाठी हि पुस्तक life changing बुक्स ठरू शकतात..

Positive Thinking Books in Marathi pdf free download

चला तर मग वेळ ना वाया घालवता सुरवात करूया आणि पाहूया कोणती आहेत ती Positive Thinking Marathi Books

Rich Dad Poor Dad Marathi :

अनेकदा interviews मध्ये millionaire किंवा billionaire (अब्जाधीश) ना प्रश्न विचारला जातो कि तुमच्या success चा तुमच्या यशाचं रहस्य काय, तर त्यांचे उत्तर सारखेच असतात ते म्हणजे हार्ड वर्क, patience, consistency आणि त्यात अजून एक उत्तर कॉमन दिसून येत ते म्हणजे वाचन..

वॉरेन buffet जगातील सर्वात यशस्वी investor दररोज ४-५ तास वाचन करतो, बिल गेट्स जे मायक्रोसॉफ्ट चे founder आहेत ते सुद्धा दररोज वाचन करतात आणि वर्षात एकदा ७ दिवस ते एक ब्रेक घेत असतात ज्यात ते फक्त वाचन करतात..

सांगायचं अर्थ असाच कि वाचन केवढे महत्वाचे आहे, एका पुस्तकात तुम्ही त्या लेखकाचं संपूर्ण आयुष्य अनुभवू शकतात..

म्हणून positive book marathi च्या लिस्ट मध्ये आम्ही सर्वात पहिले बुक जे लिस्ट केलं आहे ते म्हणजे रिच डॅड पुअर डॅड..

robert kiyosaki यांनी लिहलेलं हे पुस्तक जगात एवढं गाजतंय कि प्रत्येक भाषेत त्या पुस्तकाचं भाषांतर करून प्रकाशन होत आहे,

पैसा या विषयावर हे पुस्तक असून यात तुम्हाला त्याबद्दल खूप सविस्तर माहिती दिली आहे, जसे श्रीमंत लोक काय करतात कि त्यांचा पैसा वाढतच जातो, assets आणि liabilities यामधला फरक या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल

आता तुम्ही म्हणाल पैश्यांबद्दल हे पुस्तक आहे मग याचा आणि positive thinking चा काय संबंध..

तर मित्रांनो जर तुम्हाला financial literacy बद्दल माहिती नसेल तर तुम्ही पैश्या बद्दल नेहमी चिंतीत राहाल, जरी तुम्ही कितीही कमवत असाल तर तो पैसे साभांळयचा कसा आणि वाढवायचा कसा हे देखील महत्वाचे आहे जे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल..

म्हणून तुम्ही एकदा rich dad poor dad marathi book नक्की वाचा.

Positive thinking book in marathi pdf free download

तुम्ही हे पुस्तक amazon किंवा flipkart अश्या वेबसाइट वरून विकत घेऊ शकतात ( hard कॉपी ) किंवा तुम्ही आमच्या वेबसाईट वरून pdf download करू शकतात

डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा : rich dad poor dad marathi pdf download free

Think and Grow Rich Marathi :

सर्व माणसाचं एक स्वप्न असते, त्यांचेकडे पैसे असायला हवे ,त्याच नाव मोठ्या व्हावं आणि त्यासाठी तो कठोर परिश्रम देखील करतो ,परंतु असे काहीच लोक आहेत जे त्यांचे स्वप्न वास्तवात रूपांतर करून दाखवतात, तर असं का होत याच उत्तर हवं असेल तर think and grow rich marathi हे पुस्तक नक्की वाचा

think and grow rich marathi pdf download

थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाला आम्ही या positive thinking books च्या लिस्ट मध्ये स्थान दिले आहे कारण

थिंक अँड ग्रो रिच बुक हे वैयक्तिक विकासासाठी सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे. जगप्रसिद्ध लेखक नेपोलियन हील यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एक अतिशय चांगले व लोकप्रिय पुस्तक असून यात पैसे कमवण्याचे रहस्ये आहेत ज्यामुळे तुमचे जीवन बदलू शकते. थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक law ऑफ attraction शी देखील संबंधित आहे.

Think and Grow Rich Marathi विकत घ्या ?

मित्रानो जर तुम्हाला या पुस्तकाची हार्ड कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या शॉपिंग वेबसाईट वर जाऊन ती घेऊ शकतात

Think and Grow Rich Marathi pdf download कसे कराल ?

आम्ही काही दिवसापूर्वी थिंक अँड ग्रो रिच ची मराठी pdf आपल्या ३६०marathi या ब्लॉग वर शेयर केली होती पण काही तांत्रिक अडचणींमुळे ती फाईल delete झाली आहे,

आम्ही लवकरच पुन्हा ती फाईल अपलोड करू, म्हणून काही दिवस नंतर या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या, कदाचित तेव्हा तुम्हाला इथे pdf download लिंक मिळेल..

The Secret Book Marathi :

The Secret एक असा बुक जे तुमची लाईफ बदलू शकत, ज्यात तुम्हाला सांगितलं आहे कि कश्या प्रकारे तुम्ही धन आणि इत्यादी वस्तू आकर्षित करू शकतात, कश्या प्रकारे तुम्ही जो विचार करू शकतात ते मिळवू देखील शकतात..

आणि universe कश्या प्रकारे काम करत आणि अशे अनेक प्रश्न ज्यांची उत्तर तुम्हाला रहस्य या पुस्तकात पाहायला मिळतील

The Secret म्हणजेच रहस्य हे पुस्तक प्रचंड प्रसिद्ध झालेले आहे, आणि त्यानंतर या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत ट्रान्सलेशन करण्यात आले, एवढेच नव्हे तर त्यानंतर या पुस्तकावर आधारित चित्रपट देखील तयार करण्यात आला..

असे म्हणतात कि आज पर्यंत जेवढे पण लोक श्रीमंत झाले आहेत त्यांना एक रहस्य माहिती होते, आणि तेच लेखकाने या रहस्य पुस्तकाद्वारे मांडले आहे.

The Secret Book in Marathi pdf Free Download | रहस्य पुस्तक मराठी pdf free download

The Secret मराठी पुस्तक ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

How to Win Friends and Influence Peoples Marathi :

How to Win Friends and Influence Peoples Marathi :

How to Win Friends and Influence Peoples या पुस्तकात तुम्हाला शिकायला मिळेल कि

  • कश्या प्रकारे तुम्ही लोकांवर आपला प्रभाव पाडू शकतात,
  • कश्या प्रकारे तुम्ही लोकांना तुमच्या बोलण्याकडे आकर्षित करू शकतात,
  • लोकांना आपले विचार कसे पटवायचे
  • लोकांना त्रास न देता कसे बदलायचे

आणि इत्यादी बाबींबद्दल या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल

हे पुस्तक वाचून तुम्ही तुमची personality improve करू शकतात, एका प्रकारे हे personality development बुक आहे, पण positive thinking marathi books च्या लिस्ट मध्ये सुद्धा आम्ही या पुस्तकाला सामील करत आहोत.

How to stop worrying and start living Marathi :

how to stop worrying and start living pdf in marathi

चिंता सोडा सुखाने जगा असं या पुस्तकाचं मराठीत नाव आहे

जर तुम्ही प्रत्येक क्षणाला आयुष्याबद्दल विचार करत असतात आणि जो वर्तमान काळ आहे त्यात जगण्याचा आनंद घेत नसतात तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे

यात तुम्हाला सांगितले आहे कि कश्या प्रकारे तुम्ही भूतकाळाची आणि भविष्यकाळाची चिंता सोडून, वर्तमानकाळात जगू शकतात

जर तुम्हाला overthinking ची सवय असेल तर हे पुस्तक नक्की वाचा

The Power of Your Subconscious mind Marathi :

The Power of Your Subconscious mind हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक असून त्यात तुम्हाला तुमच्या subconscious mind म्हणजेच अवचेतन मन याविषयी माहिती दिलेली आहे,

या पुस्तकाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही खालील विडिओ पाहू शकतात

Chava Book By shivaji sawant :

छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.

शिवाजी सावंत यांचे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणारे, खूप गाजलेले छावा हे पुस्तक..

छत्रपती संभाजीराजे भोसले ज्यांचं नाव ऐकताच अंगावर काटे येतात अश्या व्यक्तीच वर्णन या पुस्तक केले आहे..

माझ्यासाठी मराठ्यांचा इतिहास त्यापेक्षा मोठं मोटिवेशन नाही, कारण एवढ्या कठीण परिस्थिती स्वराज्य घडवून आणणे सोपे नव्हते.

chava 2 -

हे पुस्तक वाचल्यानांतर एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्ही देखील हि अनुभवाल

छावा कादंबरी डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटण वर क्लिक करा

Agnipankh Book Marathi :

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोटया धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाडयाच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम.

या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुस-या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे

हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.

अग्निपंख मराठी पुस्तक ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

अग्निपंख हे पुस्तक महान scientist अब्दुल कलाम यांचे विचार या पुस्तक आहेत, ज्याने तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल, म्हणून आम्ही या पुस्तकाला positive thinking books Marathi या लिस्ट मध्ये शामिल करत आहोत..

Bhagavat Gita Marathi :

मित्रांनो असे म्हटले जाते कि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक समस्येचे समाधान भगवद्‌गीता मध्ये लपलेले आहे.. म्हणून हा पवित्र ग्रंथ तुम्ही एकदा नक्की वाचावा म्हणून आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला भगवद्‌गीता pdf marathi मध्ये देत आहोत.

Bhagavad मराठी ची pdf file Download करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा

Best Marathi Books For Students :

जर तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुमच्यासाठी सुद्धा काही best बुक्स आम्ही सांगितली आहे.

best marathi books to read for students

ती पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Best books for students in marathi

Conclusion :

आज आम्ही तुमच्यासोबत ” Positive Thinking Books in Marathi PDF Free Download ” या विषयावर पोस्ट शेयर केली,

आशा करतो कि तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल, आणि या पुस्तकांमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणून नक्की वाचा

आणि जर तुम्हाला फ्री मध्ये pdf डाउनलोड करायच्या असतील तर येथे क्लिक करा

Other Posts

Team 360Marathi

close