प्रदूषण एक समस्या मराठी निबंध : आज इथे आम्ही प्रदूषण एक समस्या विषयावर मराठी निबंध लिहित आहोत .हा निबंध १००, २००, ३०० तसेच ४०० शब्दांत लिहिलेला आहे. हा निबंध इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असू शकतो .
मी सादर करीत असलेला निबंध हा पुढील सर्व विषयांसाठी चालणारा असेल. म्हणजे जर तुम्हाला शाळेतून पुढीलपैकी कोणताही विषय दिल्यास तुम्ही खाली दिलेल्या निबंधाचा उपयोग करू शकतात.
प्रदूषण एक समस्या मराठी निबंधांचे सर्व शीर्षक ज्यांसाठी हा निबंध अनुकूल असेल
- प्रदूषण निबंध मराठी
- प्रदूषण एक गंभीर समस्या मराठी प्रकल्प
- प्रदूषण एक समस्या मराठी निबंध in short
- प्रदूषण एक गंभीर समस्या in Marathi
- Pollution Essay in Marathi
प्रदूषण एक समस्या मराठी निबंध
मित्रांनो जसे जसे जग प्रगती करत आहे, त्यामुळे खूप फायदे सुद्धा होत आहे आणि काही नुकसान सुध्दा, आणि त्यातील सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे प्रदूषण..
वाढत्या औद्योयोगिक क्षेत्रातील प्रगती हि आणि लोकांचा हलगर्जी पण प्रदूषणाची प्रमुख करणे बनत आहे
विज्ञानाच्या या युगात, जेथे मानवांना काही वरदान मिळाले आहे, तेथे काही शापही मिळाले आहे. आणि त्यातला प्रदूषण हा शाप आहे जो विज्ञानाच्या गर्भातून जन्माला आला आहे आणि बहुतेक लोकांना याला सहन करने भाग पडत आहे .
जगातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे “प्रदूषण”.हि झाली आहे, भारतातील प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज, भारत आणि बर्याच देशांमध्ये हवा, पाणी आणि माती यांचे प्रदूषण वाढत आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात रस्ते तयार झाल्यामुळे नियमितपणे झाडे तोडली जात आहेत, आणि त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे,
मोठं मोठं कंपन्या मधून दूषित पाणी समुद्रात सोडले जाते आणि नदी नाल्यांमधील दूषित पाणी या मुढे जल प्रदूषण वाढत आह.
तसेच गाड्या, लाऊड स्पिकर्स, वाहनांचे हॉर्न अश्या इतर कारणांमुळे ध्वनी प्रदर्शन देखील झपाट्याने वाढत आहे
2019 ची एक घटना आहे जेव्हा दीवाळी मध्ये के काही दिवस नंतर राजधानी दिल्ली मध्ये पॉल्यूशन हॉलीडे झाला, आणि या मुले शाळा विद्यालय बंद करण्यात आले,
किती दुःखाची गोष्ट आहे कि प्रदूषणामुळे आपल्या देशात अशी परिस्थिती सुद्धा होते
प्रदूषणामुळे मानवी अस्तित्व वाला मोठा धोका आहे.
दूषित हवेमध्ये श्वास घेतल्यामुळे, फुफ्फुसांचे आजार वाढतात, डोळे खराब होतात.
रहदारीच्या आणि यंत्रांच्या ध्वनी प्रदूषणामुळे ध्वनी प्रदूषण पसरतो आणि ध्वनी प्रदूषण होते . ज्यामुळे कान बहरे होतात. अशा प्रकारे माणूस बर्याच मानसिक आणि शारिरीक आजारांमुळे बळी पडत आहे.
यावर उपाय म्हणून विविध प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावावीत, रस्त्यांच्या कडेला दाट झाडे असावीत. लोकसंख्या असलेले क्षेत्र मोकळे, हवेशीर, हिरव्यागार भागासह संरक्षित असावे. कारखान्यांना लोकसंख्येपासून दूर ठेवले पाहिजे आणि त्यांच्यापासून प्रदूषित निघणाऱ्या पाणी किंवा इतर सामग्री नष्ट करण्याच्या मार्गांचा विचार केला पाहिजे.
मित्रानो आता आपण पाहूया प्रदूषणाचे प्रकार आणि त्यावर उपाय
प्रदूषणाचे प्रकार मराठी :
प्रदूषणाचे मुखतः ३ प्रकार आहेत, जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण
प्रदूषणाचे मुखतः ३ प्रकार आहेत, जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण
जल प्रदूषण :
जेव्हा नदी, नाले, तलाव, समुद्र, कालवे, सरोवरे, विहिरी इ स्रोत्यांचे पाणी दूषित होणे म्हणजे जल प्रदूषण होय.
जल प्रदूषण ही एक मानवाने निर्माण केलीली समस्या आहे .
जर प्रदूषण मुले मानवाच्या जीवनावर खूप दुष्परिणाम घडून येतात, जसे पजल प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते.
आणि हेच दूषित पाणी आपण पितो ज्यामुळे आपल्याला देखील बरीच समस्या उदभवत असते
जल प्रदूषणाची प्रमुख कारण :
कारखान्यातील दूषित पाणी : कारखान्यातील सांडपाणी हे जल प्रदूषनाच प्रमुख कारण आहे,
मोठं मोठ्या कारखान्यातील खराब पाणी म्हणजे सांडपाणी हे नदी नाले समुद्र यात सोडले जाते ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते, हे पण समुद्रात सोडल्यामुळे त्यातले जीव देखील मरतात
या दूषित पाण्यामुळे समुद्री जीव मोठ्या प्रमाणात धोक्यात असतात
सांडपाणी :
जल प्रदूषणाच आणखी एक कारण म्हणजे सांडपाणी
लहान लहान गावात महिला धुणे भांडी करण्यासाठी नद्यांवर जातात, बरेच शेतकरी सुद्धा आपली जनावर नदीतच धुतात ज्यामुळे नद्या देखील प्रदूषित होतात आणि त्यामुळे देखील जल प्रदूषण वाढते
जर प्रदूषण रोखण्यासाठी उपाय :
- औद्योगिक क्षेत्रातील पाणी नदी नाले समुद्रात सोडू नये त्याऐवजी त्याची योग्य प्रमाणे विल्हेवाट लावायची
- दूषित पाणी किंवा दूषित कचरा नदी नाल्यात सोडू नये
- नदी नाले किनारे साफ करणे
वायू प्रदूषण :
वायू प्रदूषण म्हणजे हवेतील प्रदूषण,
जेव्हा हवेत दूषित कण मिसळतात तेव्हा ते हवा दूषित होते यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात
वायू प्रदूषणाची प्रमुख कारण :
वाहनं :
वाहनं हि वायू प्रदूषणाची प्रमुख कारण बनली आहेत..
वाहनांमधून निघणारा धूळ ज्यात काही अशुद्ध कण असतात ते हवेला दूषित करतात आणि याचाच परिणाम असा कि हवा प्रदूषित होते
कारखाने :
कारखानातून तो धूळ निघतो तो अतिशय प्रदूषित असतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असत
लोकसंख्येचा विस्फोट :
वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलतोड होत आणि आणि त्यामुळे झाडांमधून मिळणारी शुद्ध हवा देखील विरळ होत चालली आहे
वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाय :
- प्रक्रिया न करता हवेत विषारी वायू सोडणाऱ्या कारखान्यांनी निर्बंध
- खाजगी वाहनांचा मर्यादित वापर करणे
- सणांमध्ये फटाक्यांचा वापर टाळावा
- टायर, रबर, प्लास्टिक अशे हानीकार वस्तू जाळणे थांबवावे
- जास्तीत जास्त झाडे लावावीत
ध्वनि प्रदूषण :
ध्वनि प्रदूषण म्हणजे मोठ्या आवाजामुळे होणारे प्रदूषण
सोप्या भाषेत सांगायला गेले तर गरजेपेक्षा जास्त आवाज जो माणसांच्या आरोग्याला ताण देतो किंवा परिणाम करतो
जसे बँड, डीजे मुळे कानाला त्रास होतो तर ते ध्वनि प्रदूषण म्हटले जाते
ध्वनि प्रदूषणाची प्रमुख कारण :
कारखान्या मधील जोराचा आवाज, वाहनांचा आवाज, भांधकाम चा आवाज, बँड डीजे, तसेच नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, वादळे, जोराचा वारा हि ध्वनी प्रदूषणाची प्रमुख कारण आहेत
ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी उपाय :
- उद्योग किंवा कारखाने शहर किंवा लोकसंख्येपासून दूर स्थापित करावे,
- वाहनमधील हॉर्न ची आवाज पातळी कमी करण्यात यावी, जास्त मोठे आवाजाचे हॉर्न लावू नये
- झाडे लावावी कारण झाडांमध्ये ध्वनि शोषणारे गुणधर्म असतात
तर मित्रांनो हे होते प्रदूषण त्याची कारण आणि त्यावरील उपाय
आशा करतो कि तुम्हाला हा प्रदूषण एक समस्या निबंध आवडला असेल
जर आवडला तर मित्रांसोबत नक्की करा
आणि आमचे काही इतर निबंध सुद्धा पहा तुम्हाला नक्की आवडतील
हे पण वाचा :
- { निबंध } माझे गाव मराठी निबंध । My Village Essay In Marathi
- मी झाड बोलतोय मराठी निबंध
- महात्मा गांधी निबंध Marathi
- स्वच्छतेचे महत्व निबंध
- Coronavirus essay in marathi
- स्वच्छ भारत अभियान या विषयावर निबंध
- माझी शाळा निबंध मराठी
- माझी आई या विषयावर निबंध
- ऑनलाईन शिक्षण : फायदे व तोटे मराठी निबंध
- मोबाइलचे मनोगत निबंध मराठी
Team 360Marathi.in
1 thought on “(Essay) प्रदूषण एक समस्या मराठी निबंध | pradushan ek samasya essay in marathi | Pollution Essay in Marathi”