मनसे सभासद नोंदणी फॉर्म । MNS Nondani in Marathi | Manse Online Nondani Form

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०marathi या ब्लॉग वर.. 

मनसे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) यांनी सभासद नोंदणी साठी एक वेबसाईट सुरु केली आहे आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत कि कश्या प्रकारे मनसे सभासद नोंदणी करू शकतात तुमच्या फोन किंवा संगणकावरून..

चला तर मग सुरु करूया,

Mns Nondani in Marathi 

मनसे सभासद नोंदणी साठी पुढील स्टेप्स फोल्लो करा.

स्टेप १ :

https://mnsnondani.in/ma.html या वेबसाईट ला भेट द्या किंवा भेट देण्यासाठी इथे क्लिक करा : Click

मनसे सभासद नोंदणी फॉर्म । mns Nondani in Marathi | Manse Nondani Form

 त्यानंतर तुमच्या समोर अशी एक वेबसाईट उघडेल

  • स्टेप २ :  भाषा निवडा ( मराठी इंग्रजी किंवा ) 
  • स्टेप ३ :  इथे तुमचा मोबाईल नंबर टाका 
मनसे सभासद नोंदणी फॉर्म । mns Nondani in Marathi | Manse Nondani Form

आणि मी सहमत आहे यावर टिक करून पुढे जा या बटन वर क्लिक करा.

  • स्टेप ४ : आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP आला असेल तो इथे टाका आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा…
मनसे सभासद नोंदणी फॉर्म । mns Nondani in Marathi | Manse Nondani Form

टीप : मित्रांनो, बरेच लोक या ठिकाणी नोंदणी करत असल्याने सर्वर थोडं डाउन होऊ शकत आणि त्यामुळे OTP यायला त्रास होतो, असं असल्यास थोड्या क्षणात पुन्हा प्रयत्न करा..

  • स्टेप ५ : आता तुमचा नाव,पत्ता, टाका
  • पत्ता, गाव तालुका जिल्हा पिनकोड अश्या स्वरूपात टाका 
  • स्टेप ६ : तुमचा फोटो अपलोड करा आणि सबमिट करा,
  • आता तुम्हाला सर्टीफिकेट डाउनलोड करण्याचा पर्याय येईल त्यावर क्लिक करा 

अश्या प्रकारे तुम्ही मनसे सभासद नोंदणी साठी apply करू शकतात..

Online Mns Nondani Video :

निष्कर्ष : मनसे सभासद नोंदणी फॉर्म । MNS Nondani in Marathi | Manse Online Nondani Form

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की MNS Nondani Marathi कशी करावी 

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या,

धन्यवाद,

इतर ब्लॉग पोस्ट,

Tags : mns nondani marathi | mse nondani marathi 2021 | mns nondani form online | मनसे सभासद नोंदणी फॉर्म |  मनसे  सदस्य नोंदणी अर्ज.

8 thoughts on “मनसे सभासद नोंदणी फॉर्म । MNS Nondani in Marathi | Manse Online Nondani Form”

  1. जय श्री राम ………………..हर हर महादेव …………..छत्रपती शिवाजी महाराज ………….सावराज्य रक्षक संभाजी महाराज ………… नवनिर्माण सेना …………

    Reply

Leave a Comment

close