सफाई कामगार मराठी निबंध | सफाई कामगारांचे आत्मकथन

सफाई कामगार मराठी निबंध : मित्रांनो स्वछता सर्वांनाच आवडते, पण जे लोक मेहनतीने आपला परिसर स्वच्छ राखतात, त्यांच्याबद्दल फार कमी लोक कृतज्ञ असतात, म्हणून आज आम्ही सफाई कामगार या विषयावर मराठीत निबंध घेऊन आलोय ज्यात तुम्हाला सफाई कामगारांचे आत्मकथन वाचायला मिळेल

तर चला मग सुरु करूया आजचा निबंध

सफाई कामगार मराठी निबंध | Safar Kamgar Nibandh

आपल्या परिसरातले स्वभावतालचे वातावरण स्वच्छ साफ असावे असे कोणालाही आवडते आणि सगळ्यांनाच वाटते यात सर्वांत मोठी भूमिका सफाई सफाईकामगारांची आहे. आपल्या परिसराचा प्रत्येक कोपरा नि कोपरा स्वच्छ असावा असे प्रत्येकाला वाट्ते. आपण आपल्या घराची स्वच्छता राखतो.

तसेच आपला परिसर स्वच्छ आणि साफ ठेवण्याचे काम हे सफाई कामगार पार पाडतात. परिसर स्वच्छ ठेवण्यात सर्वात मोठी भूमिका असते तर ती सफाई कामगाराची .

आपल्या या भारत देशात सफाई कामगार हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे . सफाईकामगार हे बऱ्याच ठिकाणी काम करतात ते सिनेमाव्हॉल, थेअटर ,कंपन्या , बँक ,रेल्वेस्टेशन ,विमानतळ, बसस्थानक आणि तसेच आपला परिसर आणि बऱ्याच ठिकाणी त्यांची मोलाची भूमिका बाजवतात .सफाई कामगार सकाळीच उठून आपला परिसर , तसेच रोड  झाडने , नाली साफ करणे , रस्त्यावरची घाण साफ करणे आणि अशी बरीचशी कामे सफाई कामगार करत असतात. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे आपला परिसर तसेच इतर रस्ते ,रोड सर्व स्वच्छ व सुंदर दिसतो .

आपल्याला मोठमोठे शहर हे सुंदर आणि स्वच्छ दिसतात. यामागे सफाई कामगारांचा मोलाचा वाटा असतो. ते सकाळीच उठून न विसरता स्वतः च्या कामावर लागतात. सफाई कामगार घरोघरी जाऊन कचरा जमा करतो. तसेच सांडपाण्याचे  व्यावस्थापन लावतो . स्वच्छ झाडून काढतो , कुठे कचरा आढवल्यास ऐटदारपने साफ करतो.

आपल्या समाजातले बरेच लोक सफाई कामगारांना कमी लेखातात . त्यांच्याशी चांगली वागणूक करत नाही .ग्रामीण भागात सफाई कामगार हे घरोघरी जाऊन साठवलेला कचरा जमा करतात.

लोकांनी समाजात सफाई कामगारांना चांगला दर्जा द्यायला पाहिजे .त्यांच्यासोबत मैत्रीच्या भावनेने वागले पाहिजे .सफाई कामगार इमानदारीने काम करत असतात. त्यांनी  जर काम करणेच बंद केले तर आपल्या भारतात पूर्ण दुर्गंधीचे वातावरण तयार होईल.

Source : Youtube.com

निष्कर्ष :

आशा करतो कि तुम्हाला सफाई कामगार निबंध आवडला असेल, जर आवडला तर शेयर नक्की करा

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close