【Dadus】Vinayak Mali Biography : Age,Wife, income, family, Ringtone, instagram, Address

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज आम्ही तुमच्यासोबत Vinayak Mali biography शेयर करणार आहोत.

मराठी youtuber च्या community मधील प्रसिद्ध नाव म्हणजे विनायक माळी, आज विनायक माळी या चॅनेल वर जवळपास १.८८ मिलियन म्हणजे १८ लाख subscriber आहेत आणि प्रत्येक विडिओ वर लाखो मध्ये views येतात..

विनायक माळी ला दादूस आणि आगरी कोळी कॉमेडी किंग म्हणून देखील ओळखले जाते, त्याचे Frustrated आणि रागाळू एक्स्प्रेशन लोकांच्या चेहऱ्यावर नक्की smile देऊन जातात

त्याच्या खालील ४ series खूप पहिल्या जातात

  • shet manus
  • माझी बायको series
  • दादूस series
  • वाकडे गुरुजी

vinayak mali -

Vinayak Mali Biography :

Name Vinayak mali
Nickname Dadus, shet Manus
Age24+
Height 5 Ft 4 inch OR 5.6
weight60kg
Wifeunmarried
Education Engineering
Caste OBC
CarHyundai

Vinayak Mali Address :

AddressThane, Mumbai, Maharashtra

Vinayak Mali Income :

विनायक माळी ने आज पर्यंत कधी इनकम revealed नाही केली, तरी त्यांचे subscriber आणि views बघता, इनकम ३-४ लाख + असावी

Vinayak Mali Instagram :

विनायक माळी चे बरेच फॅनपेज सुद्धा आहेत म्हून लोकांना खूप confusion देखील होते

पण खाली त्याची ऑफिसिअल इंस्टाग्राम id दिली आहे

vinayak Mali instagram : iam_vinayakmali

Vinayak Mali Ringtone :

Vinayak Mali New Video

Read More,

2 thoughts on “【Dadus】Vinayak Mali Biography : Age,Wife, income, family, Ringtone, instagram, Address”

Leave a Comment

close