【BEST】Save Water Slogans in Marathi | पाणी वाचवा घोषवाक्य मराठी

Save Water Slogans in Marathi : नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ३६०मराठी या ब्लॉग वर, आज या पोस्ट मध्ये आम्ही काही पाणी वाचवा घोषवाक्य शेयर केले आहेत,

पाणी हे मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल संपत्ती आहे. मानव काही दिवस अन्ना शिवाय राहू शकतो. परंतु मानव आपले जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही.

पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे. म्हणून म्हटले गेले आहे कि, पाणी हेच जीवन आहे, आणि हीच जल संरक्षण जागरूकता लोकांमध्ये यावी यासाठी या पोस्ट मध्ये आम्ही पाणी वाचवा घोषवाक्य शेयर केले आहेत

Save Water Slogans in Marathi

  • थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.
  • “पाणी अडवा, पाणी जिरवा.
  • पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व
  • थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी.
  • पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा
  • “पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला पाण्याचाच आधार.”
  • नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन
  • पाणी बचत म्हणजे,पाणी निर्मिती
  • सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.
  • “पिण्यासाठी वापरा शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.”
  • सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे
  • पाणी व्यवस्थापनाची धरुनी कास,शेतकऱ्यांनी साधला विकास
  • पाणी देते जीवनदान, करू त्याला वाचविण्याचे श्रेष्ठ काम
  • गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत
  • प्रत्येकाचा एकच नारा ,पाण्याची काटकसर करा.
  • वाणी आणि पाणी जपून वापरा. वाणी जपली तर वर्तमान काळ चांगला राहील आणि पाणी जपले तर भविष्यकाळ.”
  • पाण्याची राखा शुद्धता आजारपणातून मिळेल मुक्तता 
  • “सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवत चला.
  • प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा
  • पाणी शुद्धिकरण नियमित करू,
  • सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
  • “धरती, हवा, पाणी ठेवा साफ,  नाहीतरी येणारी पिढी करणार नाही माफ.”
  • स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर
  • पिण्यासाठी हो स्वच्छ पाणी,
  • एकच मंत्र ठेवा ध्यानी.
  • “करा पाणी वाचवण्याची नीती, टळेल दुष्काळाची भीती.”
  • पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार
  • पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान ,करू या पाणी जतन करण्याचे सर्वश्रेष्ठ काम.
  • पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही  करा विचार
  • पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा
  • पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू 
  • शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र 
  • पाणी चे सरक्षण; धरती चे रक्षण.
  • पाणी नाही द्रव्य,आहे ते अमृततुल्य.
  • पाण्याचे थोडेसे नियोजन, फुलवून देईल आपले जीवन.”
  • नळांना तोटया लावा, वाया जाणारे पाणी थांबवा!
  • पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न.
  • पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
  • दूषित करू नका तुमच्या हाताने.

Save Water Images in Marathi

Save Water Slogans in Marathi 1 -

save water images in marathi
Save Water images in marathi

Save Water Quotes in Marathi

  • पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान ,करू या पाणी जतन करण्याचे सर्वश्रेष्ठ काम.
  • पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही  करा विचार
  • पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा
  • पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू 
  • शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र 

Save Water Poster in Marathi

Save Water Poster in Marathi
source : Google

Save Water Drawings

Save Water Drawings
Save Water Drawings
Save Water Drawings

निष्कर्ष :

आजी आम्ही तुमच्यासोबत पाणी वाचवा घोषवाक्य ( Save Water Slogans in Marathi ) शेयर केली आणि आशा करतो कि तुम्हाला आवडले असतील,

Also Read : Save Water Slogans in Marathi

आवडले तर शेयर नक्की करा आणि अश्या पोस्ट साठी ३६०मराठी ब्लॉग ला पुन्हा भेट द्या

धन्यवाद

1 thought on “【BEST】Save Water Slogans in Marathi | पाणी वाचवा घोषवाक्य मराठी”

Leave a Comment

close