Self Declaration Form PDF For Domicile Certificate | Maharashtra Domicile Certificate Application Form PDF

आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र {Domicile Certificate} साठी मराठीत स्व-घोषणापत्र कसे बनवू शकतात ते सांगणार आहे तसेच, त्यासाठी लागणारे Maharashtra Domicile Certificate Application Form PDF देखील दिलेली आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याला बऱ्याचदा या स्वयंघोषणा फॉर्मची आवश्यकता असते, जसे की जेव्हा आपल्याला जातीचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र बनवायचे असते, इत्यादी, प्रमाणपत्र बनवताना आपल्याला याची आवश्यकता असते.

PDF Name स्व-घोषणापत्र कसे बनवू शकतात ते सांगणार आहे तसेच, त्यासाठी लागणारे Maharashtra
PDF Size1.5 MB
Download Link Give Below
PDF Credit Official Government Website
Home Page360Marathi.in

Maharashtra Domicile Certificate Application Form PDF

आता स्वयं-घोषणा-पत्र कस लिहायच ते खाली जाणून घेऊया :-

 • सर्वप्रथम तुम्हाला हा स्व-घोषणा फॉर्म ( मराठी pdf स्वघोषणा फॉर्म ) डाउनलोड करावा लागेल.
 • डाउनलोड केल्यानंतर प्रिंट आऊट काढावी लागेल.
 • स्वघोषणा फॉर्मवर एक पासपोर्ट आकाराचा फोटो मराठीत चिकटवावा लागेल.
 • मग तुम्ही तुमचे नाव लिहा
 • तुमचे नाव लिहिल्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव लिहा
 • तुमचा आधार क्रमांक लिहा
 • तुमचा व्यवसाय लिहा जसे- तुम्ही शाळेत किंवा कॉलेज मध्ये असाल तर विद्यार्थी लिहा, जर तुम्ही शेती करत असाल तर शेतकरी वगैरे लिहा.
 • स्वघोषणा फॉर्मवर मराठीत लिहिलेल्या सूचनांचे पालन करा.
 • तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता ते लिहा.
 • तुम्ही ज्या दिवशी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरत आहात ती तारीख मराठीत लिहा.
 • मराठी pdf मध्ये स्व-घोषणापत्र फॉर्मवर तुमची स्वाक्षरी टाका आणि तुमचे नाव लिहा.

अश्या प्रकारे तुम्ही स्व-घोषणापत्र फॉर्म भरू शकतात.

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close