200+ Shravan Somvar Marathi Wishes images Status SMS | श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

200+ Shravan Somvar Marathi Wishes images Status SMS | श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

नमस्कार या पोस्ट मध्ये आम्ही Shravan somvar Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes शेयर केलेले आहेत.

Shravan Somvar Marathi Wishes | श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा
निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या
श्रावणात पावसाने कमालच केली, धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Marathi Status

ओम नमः शिवाय: शिव श्रावण महिन्याच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. देव भोले नाथ आपले जीवन आनंदाने भरू दे!
. श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण –
श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा!
पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes

Shravan Somvar Marathi SMS

पवित्र मान्सूनच्या पहिल्या सोमवारी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
शिव सत्य आहे.
शिव सुंदर आहे.
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे.
श्रावणी सोमवारच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes
हे सात सावन, शिवांचे आशीर्वाद, शिवभक्ती, शिवाचे धैर्य, शिवांचा त्याग, शिवची संगती, शिवची शक्ती, शिवांचा अभिमान, जय शिवचा शंभू!
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा

शंभो महादेवाची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच
महादेवा चरणी प्रार्थना!
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes
श्रावण महिन्याच्या या पवित्र वेळी भगवान शिव आणि माता शक्ती यांचे हे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभो हीच शुभेच्छा.
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes
बेलाचे पान
वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना
शिव शंभो शंकराला
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes

Shravan Somvar Marathi Images

भगवान शिव आपल्याला आणि आपल्या परिवारास श्रावण महिन्याच्या शुभ महिन्यात आशीर्वाद देवो !!!
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes
तुम्हा सर्वांवर श्री शंकराची कृपा कायम राहो
पहिल्या श्रावण सोमवारच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
Shravan Marathi Wishes images Status SMS Whatsapp Status Quotes
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan Somvar Marathi Quotes

सरीवर सरी येतात आणि मन जातात भिजवून
श्रावण आला सांगतच येतात अगदी धावून  

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा (Shravan Month Wishes In Marathi)

श्रावण महिन्याच्या हिरव्यागार शुभेच्छा! तुमचं आयुष्यही सदैव असं टवटवीत राहो हीच सदिच्छा!

Team 360Marathi.in

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close