25000 हजार जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती ( पात्रता फक्त दहावी ) | ssc mts 2023 bharti

ssc mts 2023 परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि एसएससी भरती 2023 ची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी. आयोगाने दरवर्षी आयोजित केलेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN) परीक्षेच्या 2022 च्या आवृत्तीपासून 11 हजाराहून अधिक पदांची भरती जाहीर केली आहे.

तसेच आयोगाने 18 जानेवारी 2023 रोजी SSC MTS परीक्षा 2022 साठी अधिसूचना देखील जारी केली आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे, ज्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी आहे.

17 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासह, यशस्वीरित्या अर्ज केलेले उमेदवार 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत फी भरू शकतात.

SSC MTS Bharti Notification 2023

ssc mts 2023 bharti

SSC MTS 2023 साठी वयोमर्यादा काय आहे ?

SSC MTS परीक्षा 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी. तर काही पदांसाठी कमाल वय 27 वर्षेही निश्चित करण्यात आले आहे.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही सरकारच्या नियमांनुसार वयात सूट मिळेल. जर आपण उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोललो, तर त्यांच्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

SSC MTS भरती जागा 2023

एसएससी मल्टी टास्किंग ( SSC MTS ) परीक्षेअंतर्गत 11 हजार 409 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये हवालदाराच्या 509 पदांचा समावेश आहे. अर्ज करणार्‍या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल. यासोबतच एससी, एसटी, महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

SSC MTS 2023 साठी अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर लॉग इन करा ( अकाउंट नसल्यास नवीन तयार करा )
  • परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • आता MTS/Havildar या ऑपशन वर क्लिक करा आणि तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
  • अकाउंट असल्यास लॉग इन करा किंवा वेबसाइटवर नवीन अकाउंट तयार करा.
  • अर्ज भरा ( तुमची माहिती आणि डॉकमेंट्स ) आणि अर्ज फी भरण्यासाठी pay बटनावर क्लिक करा .
  • सर्व माहिती खात्री करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रिंट डाउनलोड करा

या स्टेप्स फॉल्लो करून तुम्ही SSC MTS 2023 भरती अर्ज करू शकतात.

ssc mts 2023 notification pdf

ssc mts 2023 syllabus PDF

Leave a Comment

close