वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

नमस्कार या पोस्ट मध्ये आम्ही वसुबारस शुभेच्छा मराठी संदेश शेयर केले आहेत जे तुम्ही सोशल मीडिया वर देखील शेयर करू शकतात.

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त शुभेच्छा

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes
वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

वसुबारस बॅनर मराठी – vasubaras banner marathi

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.
गाय आणि वासराची पूजा करून
त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.
वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी – vasubaras sms in marathi

दिवाळीचा पहिला दिवस,
ही दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसन्नता,
शांतता आणि
समृद्धी आपणास लाभो.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा

vasubaras hardik shubhechha marathi

शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा
वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वसुबारस शुभेच्छा मराठी 2021 | Vasubaras Marathi Status Wishes Quotes

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
शुभ सकाळ!

आमच्या टीम कळून देखील सर्वांना वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा

धन्यवाद

टीम ३६०मराठी

Leave a Comment

close