Web Development Information in Marathi | Web Design in Marathi

Web Development Information in Marathi | Web Design in Marathi

Web Development Information in Marathi : नमस्कार मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही वेब डेव्हलोपमेंट आणि वेब डिजाइन बद्दल माहिती देणार आहोत

तुम्ही बऱ्याच ठिकाणी कदाचित एकल असेल कि वेब डेव्हलोपमेंट ला खूप स्कोप आहे किंवा यातील नोकऱ्या डिजिटल होत चाललेल्या जागांमुळे वाढतच आहे

म्हणून या पोस्टद्वारे आम्ही वेब डेव्हलोपमेंट बद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे, जसे वेब डेव्हलोपमेंट म्हणजे काय ? वेब डेव्हलोपमेंट कस शिकावे, त्यासाठी कोणत्या प्रोग्रामिंग भाषा शिकाव्या इत्यादी

चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया याबद्दलची माहिती

what is web development in marathi | वेब डेव्हलोपमेंट म्हणजे काय ?

वेब डेव्हलोपमेंट म्हणजे वेबसाईट तयार करणे होय, आणि जो हे वेबसाईट तयार करण्याचं कार्य करत असतो त्याला वेब डेव्हलपर असे म्हणतात.वेब डेव्हलपर हा कोडींग करून requirement नुसार वेबसाईट बनवत असतो .

what is web Design in marathi | वेब डिजाइन म्हणजे काय ?

बऱ्याच लोकांना वेब डेव्हलोपमेंट आणि वेब डिजाइन मधील फरक समजत नाही, चला जाणून घेउया

वेब डिज़ाइनर हा वेब कशी दिसेल, आणि त्यातल्या images design करणं, किंवा वेब्सिते चे कलर, फॉन्ट्स या गोष्टी ठरवत असतो,

वेब डेव्हलपर हा प्रोग्रामर असतो, जो वेब डिज़ाइनर ने दिलेल्या डिजाइन नुसार वेबसाईट बनवतो, म्हणजेच त्या वेबसाईट ची कोडींग करतो

हा बेसिक फरक असतो वेब डिझाइनर आणि डेव्हलपर मधला

वेब डेव्हलपर आणि वेब डिझाइनर कसे बनावे

वेब डेव्हलपर किंवा वेब डिझाइनर बनण्यासाठी तुमच्याकडं बरेच ऑपशन आहेत जसे तुम्ही कॉम्पुटर science ला प्रवेश घेऊ शकतात कॉलेज मध्ये जिथे तुम्हाला प्रोग्रामिंग भाषा शिकवल्या जातात

किंवा तुम्ही वेब डेव्हलोपमेंट आणी डिजाइन ऑनलाईन शिकू शकतात

युट्युब किंवा ऑनलाईन कोर्सेस करून तुम्ही शिकू शकता.

Read This : How to learn programming in marathi

वेब डेव्हलपर बनण्यासाठी कोणत्या प्रोग्रामिंग भाषा शिकाव्या लागतात

मित्रांनो पाहायला गेले तर अनेक प्रोग्रामिंग भाषा आणि scripting languages उपलब्ध आहेत, पण खालील काही वेब डेवेलोपेन्ट सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषा आहेत.

  • HTML
  • CSS
  • Javascript
  • Python
  • Php
  • Ruby ETC

वेब डिज़ाइनर बनण्यासाठी काय करावे ?

वेब डिज़ाइनर बनण्यासाठी विविध टूल्स आहेत जे तुम्ही शिकू शकतात, हे तुम्ही युट्युब वर देखील पाहू शकता.

  • Adobe XD
  • Photoshop
  • adobe illustrator
  • Canva Etc

web development बद्दल अधिक माहिती साठी हा विडिओ पहा

youtube.com

आशा करतो कि web development information in marathi हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल,


जर माहिती समजली असेल शेयर नक्की करा आणि काही अडचण असल्यास कंमेंट मध्ये लिहा

धन्यवाद ( team 360marathi.in )

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close