snow leopard camouflage : Trending हिमबिबट्या

आज गूगल वर snow leopard camouflage हा शब्द बराच ट्रेंड करतोय चला जाणून घेऊया याबद्दल माहिती

बिबट्यापेक्षा हा आकाराने काहीसा लहान असतो, पण त्याची शेपटी त्या मानाने मोठी असते.तो साधारण १००-११० सेमी असतो, व त्याची शेपटी साधारण ९० सेमी असते.

ते समुद्र-सपाटीपासून साधारण १२-१२ हजार फुटांपर्यंत आढळतात. उन्हाळ्यात जेव्हा उंच कुरणे चरायला मोकळी असतात तेव्हा त्यांना गुराख्यांकडून पाळीव बकर्‍या, मेंढ्या घेऊन जाण्याची संधी मिळते.थंडीत ते साधारण ६हजार फुटांपर्यंत खाली येतात.

इतर मांसभक्षी प्राण्यांप्रमाणेच त्यांच्या हालचाली त्यांच्या भक्ष्यांच्या हालचालींवर अवलंबून असतात. रानमेंढ्या, बकऱ्या, कृंतक, मार्मोट, कस्तुरी मृग आदि प्राण्यांचा त्याच्या आहारामध्ये समावेश होतो.

गर्भ धारण करण्याचा काळ तीन महिने असतो, व मादी २ ते ४ पिल्लांना जन्म देते. त्यांच्या कातडीसाठी त्यांची शिकार केली जाते.

snow leopard camouflage Twitter Viral Tweets

youtube.com

Team 360Marathi.in

Leave a Comment

close