[ BEST ] Wedding Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Wedding Anniversary Wishes in Marathi : लग्नाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण समजत नाहीये कि नेमका काय message पाठवावा, किंवा कोणत्या शब्दात wish करावं, तर हि पोस्ट आम्ही घेऊन आलोय ज्यात ३०० पेक्षा जास्त लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश दिले आहेत तसेच प्रत्येक व्यक्ती साठी वेगवेगळ्या शब्दात दिल्या आहे भावासाठी, बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा, पती/पत्नीला लग्नाच्या शुभेच्छा इत्यादी

तसेच खूप फोटो देखील या पोस्ट मध्ये आम्ही दिलेले आहेत, तुम्ही या Marathi Wedding Anniversary Wishes पाठवून त्यांना शुभेच्छा देऊ शकतात आणि त्यांचा दिवस आनंदमय बनवू शकता

चला तर मग पाहूया लग्नाच्या शुभेच्छा.

Wedding Anniversary Wishes in Marathi :

 • तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा, दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा

Wedding Anniversary Wishes in Marathi
 • येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच आमची इच्छा,लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 • धरून एकमेकांचा हात नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची,चंद्र ताऱ्या एवढी सोबत असो तुमची
 • परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना
 • तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.
 • येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच आमची इच्छा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 • नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 • लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा, तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा
 • आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
 • एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ… लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा

साखरपुडा शुभेच्छा संदेश

wedding anniversary wishes in marathi
 • आयुष्यातील प्रत्येक क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 • परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची सुख दुःखाचा सोबत करा सामना, लग्नाच्या अनेक शुभकामना.
 • चंद्र आणि ताऱ्यांनी भरलेले जग असो तुमचे,आनंदाने भरलेले अंगण असो तुमचे…लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • तुमच्या लग्नाने झालाय आम्हास हर्ष,परमेश्वराला प्रार्थना आहे की तुम्ही आनंदी राहा हजारो वर्ष. लग्न विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • चला शेवटी लग्न झालेच आता Lifetime तुझी सुटका नाही.नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा ( Funnny Anniversary Wishes in Marathi )
( Funnny Anniversary Wishes in Marathi
(Funnny Anniversary Wishes in Marathi

wedding anniversary wishes in marathi for wife | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच. कधी चिडलो… कधी भांडलो… कधी झाले भरपूर वाद… पण दुसर्‍याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साथ…लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

wedding anniversary wishes in marathi for wife | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे…सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे… आली गेली कित्येक संकटे तरीही…न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे.

wedding anniversary wishes in marathi for husband | पतीला ( नवऱ्याला ) लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Wedding Anniversary Wishes in Marathi Images 5 -

 • आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही. लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुमच्यासारखे कोणी नाही.लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Wedding Anniversary Wishes in Marathi Images 6 -

wedding anniversary wishes in marathi for sister | बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • प्रेम व विश्वास याने तुमचे नाते समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो.. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.

Wedding Anniversary Wishes in Marathi Images 7 -
 • विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये प्रेमाचा धाग हा सुटू नये वर्षोनुवर्ष नातं कायम राहो लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिअर ताई

wedding anniversary wishes in marathi for friends | मित्राला/मैत्रिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 • चला शेवटी लग्न झालेच आता Lifetime तुझी सुटका नाही.नव विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

 Funnny Anniversary Wishes in Marathi For Friends
 • एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले नाते प्रेमाचे आज विवाहात बद्ध झाले ” Happy Marriage Anniversary
 • स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन फुलांनी सुगंधित व्हावे तुमचे जीवन एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Wedding Anniversary Wishes in Marathi Images 8 -
 • कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता असेच भांडत रहा ,असेच रुसत रहा , पण नेहमी असेच एकमेका सोबत रहा ” हैप्पी Marriage Anniversary

Long Distance Relationships Anniversary Wishes in Marathi

 • तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात कोठे आहात हे तुमच्या साठी महत्त्वाचे नाही वेळ आणि अंतर यामुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही, तुम्ही लाँग डिस्टन्स रीलेशनशीपचे एक उत्तम उदाहरण आहात
Long Distance Relationships Anniversary Wishes in Marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi

 • नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम करणाऱ्या माझ्या आवडत्या जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तुम्ही आदर्श जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात.खूप खूप अभिनंदन.
 • तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो. तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes in Marathi
 • विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना.
Source : Youtube.com

निष्कर्ष :

आशा करतो तुम्हाला आजच्या पोस्ट मधले लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश ( Wedding Anniversary Wishes in Marathi ) आवडले असतील आणि फोटो देखील.

जर तुमच्यामनात देखील अशे संदेश असतील तर खाली कंमेंट मध्ये लिहा आम्ही लवकरच त्यांना या पोस्ट मध्ये अपडेट करू

पोस्ट शेवट पर्यंत वाचली म्हणून मनापासून आभार

टीम ३६०मराठी

2 thoughts on “[ BEST ] Wedding Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश”

Leave a Comment

close