Fakira Marathi Kadambari PDF Download | फकिरा कादंबरी

तुम्हाला जर अण्णाभाऊ साठे कादंबरी यांची फकिरा मराठी कादंबरी वाचायची आहे तर तुम्ही अगदी योग्य वेबसाईट वर आला आहेत,

आज या पोस्ट मध्ये आम्ही फकिरा कादंबरी पीडीफ शेयर केली आहे जी तुम्ही ऑनलाईन वाचू शकतात आणि पीडीफ देखील डाउनलोड करू शकतात

Today in this post, we are talking about Fakira Marathi Kadambari PDF Download, you can either download this pdf or you can read it online here.

Fakira Marathi Kadambari Summery :

फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. या कांदबरीत फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे.

ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्ट्या उत्तम अशी ही कादंबरी आहे.

अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष हा फकिरा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हर तऱ्हेच्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे. ( Read More )

Book Name :Fakira (फकिरा )
Author :अण्णा भाऊ साठे
Number of Pages :217
Language :Marathi
Price of Original Book :99Rs on Amazon ( Kindle Version )
Reviews :5/5
File Type :PDF ( Download Avaliable )
Copyright :Respective Owners

Copyright Notice : We Do Not Own This Book, We Are just Sharing PDF & Download Link Which is already openly Available on Internet, But IF you have problem Related To This, Then Plz Kindly Contact Team 360Marathi.in

fakira kadambari online read

you Can Read This Book Even Without Downloading On Google Drive, Scroll Down For Links

Fakira Marathi Kadambari PDF Download

Fakira Book Reviews :

साहिल बाळू यादव : खूप म्हणजे खूप भारी कादंबरी”फकिरा”

khune ravi sanjay  : fakira kadambari mazi favaret kadam bari ahe and makadicha mal ahe.

Fakira Kadambari Audio Mp3 Download

https://www.youtube.com/watch?v=_XCpJ8QtutM

फकिरा कादंबरीचे लेखक कोण ?

फकिरा कादंबरीचे लेखक अण्णा भाऊ साठे

Download More Books PDF :

6 thoughts on “Fakira Marathi Kadambari PDF Download | फकिरा कादंबरी”

  1. आजकालच्या मुलांना उपयुक्त ठेवा.

    Reply

Leave a Comment

close