[ Pu La Deshpande ] Batatyachi Chal PDF Free Download | बटाट्याची चाळ PDF

[ Pu La Deshpande ]  Batatyachi Chal PDF Free Download | बटाट्याची चाळ PDF

आज या पोस्ट मध्ये आम्ही Pu La Deshpande यांची बटाट्याची चाळ PDF शेयर केली आहे, तुम्ही ऑनलाईन हे पुस्तक या पोस्ट मध्ये वाचू शकतात किंवा pdf देखील डाउनलोड करू शकतात

Today in this post, we are talking about Batatyachi Chal PDF Free Download, you can either download this pdf or you can read it online here

Batatyachi Chal PDF Free Download

Batatyachi Chal PDF Free Download
Image Source : Google.in

batatyachi chal book summary in marathi :

बटाट्याची चाळ अजून उभीच आहे. ऊन खात, पाऊस पचवीत, समोरच्या नवीननवीन इमारतींना तोंड देत उभी आहे. खिडक्यांचे आणि कठड्यांचे लाकडी गज अर्ध्यांहून अधिक उडालेले आहेत. जिने आपली पायरीसोडून वागायला लागले आहेत. भल्याभल्यांचे पाय येथे घसरू लागले आहेत.

भिंतींचे पोपडे उडाले आहेत. रंग तर कित्येक वर्षांपूर्वीच उडाला. खूप वर्षं झाली त्याला. आज जो रंग भिंतींना दिसतो ती छटा कुठल्या डब्यातून येणार्‍या रंगाची नाही. हा अनेक वर्षं अनेकांनी पुसलेल्या बोटांतून, टेकलेल्या डोक्यांतून, धुरांतून तयार झालेला रंग आहे. त्या बटाट्याच्या चाळीच्या या गमतीजमती!

Book Name :Batatyachi Chal ( बटाट्याची चाळ )
Author :P.L.DESHPANDE
Number of Pages :170
Language :Marathi
Price of Original Book :200Rs on Amazon
Reviews :4/5
File Type : PDF ( Download Avaliable )
Copyright :Respective Owners

Copyright Notice : We Do Not Own This Book, We Are just Sharing PDF & Download Link Which is already openly Available on Internet, But IF you have problem Related To This, Then Plz Kindly Contact Team 360Marathi.in

batatyachi chal book read online :

you Can Read This Book Even Without Downloading On Google Drive, Scroll Down For Links

batatyachi chal pdf in marathi download :

batatyachi chal Book Reviews :

Swapnil :  In Marathi there is no best book than the BATATYACHI CHAL IT’S FOREVER BOOK FOR ALL AGE PEOPLE.”

Upen : mast maja aali pustak vachun. man prafullit zhal.

Anonymous : PL Deshpande is my favourite author! And this book was in excellent condition. What more can I say?!

Download More Books PDF :

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close