नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Adolf Hitler Biography In Marathi पुस्तक. हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील अत्यंत हुशार क्रूरकर्मा असलेल्या नेत्याच्या राजकीय विचारसरणीची, त्याच्या श्रद्धा व प्रेरणांची, आणि जर्मनीला एक महान राष्ट्र बनवण्याच्या त्याच्या संघर्षाची एक चित्तर कथाच होय. जर्मनीच्या ऐतिहासिक, राजकीय व सामाजिक परिस्थितीची सखोल चर्चा करणारा खरे तर हा एक संदर्भग्रंथ आहे.
Adolf Hitler Biography In Marathi Book Summery-
Adolf Hitler Biography In Marathi – अॅडॉल्फ हिटलर! इतिहासातील एक कलंकित व्यक्तिमत्त्व. कोणीही चांगल्या भावनेने हे नाव उच्चारत नाही. ज्यांना पूर्ण इतिहास माहीत नाही, त्यांच्या मनातही या नावाबद्दल घृणाच ओतप्रोत भरून राहिलेली का? कारण संबंध काहीच नाही.
त्याची संपूर्ण योजना झाली असती तरी जगाने त्याच्या त्रुटी शोधत न बसता त्याला ‘जगज्जेता’ म्हणून डोक्यावर घेऊन मिरवले असते. इतिहासाने त्याच्या शौर्याच्या रसभरीत वर्णनाने पानेच्या पाने रंगवली असती.
जगात नेहमी जेत्याच्या उदोउदो होतो. पराजिताला कोणाचीच सहानुभूती मिळत नाही. उलट सगळीकडून खूप अवहेलना सहन करावी लागते. असे काही भोगावे लागू नये म्हणून शेवटी हिटलरने स्वत:च आत्महत्या करून स्वत:ची सुटका करून घेतली.
अॅडॉल्फ हिटलर! जर्मनीचे एका विशाल, समृद्ध आणि स्वाभिमानी साम्राज्यात रूपांतर व्हावे ही महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक आक्रमक नेता; परंतु याच महत्त्वाकांक्षेने त्याच्यावर स्वार होऊन त्याला एक विकृत, सत्तापिपासू राजकारणी बनवले; मग विसाव्या शतकावर खुणा राहिल्या त्या कोट्यवधी बळींच्या यातनांच्या, दुसर्या महायुद्धाच्या आणि भयाच्या सावल्यांच्या. सत्तालालसा नराचा नराधम कसा बनवते याचे चित्रण करणारी हिटलरची ही गोष्ट वाचायलाच हवी.
Adolf Hitler Biography In Marathi Book Information-
Language | Marathi |
Binding | PDF (E- Book) |
Publisher | Saket Publisher |
Pages | ९४ |
Summery | अॅडॉल्फ हिटलर! जर्मनीचे एका विशाल, समृद्ध आणि स्वाभिमानी साम्राज्यात रूपांतर व्हावे ही महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक आक्रमक नेता; परंतु याच महत्त्वाकांक्षेने त्याच्यावर स्वार होऊन त्याला एक विकृत, सत्तापिपासू राजकारणी बनवले; मग विसाव्या शतकावर खुणा राहिल्या त्या कोट्यवधी बळींच्या यातनांच्या, दुसर्या महायुद्धाच्या आणि भयाच्या सावल्यांच्या. सत्तालालसा नराचा नराधम कसा बनवते याचे चित्रण करणारी हिटलरची ही गोष्ट वाचायलाच हवी. |
Adolf Hitler Book Price | Amazon (100 Rs) Flipkart (100 Rs) PDF FREE ( You can Download free PDF here) |
Adolf Hitler Biography In Marathi Book PDF Free Download Here-
OTHER POSTS,
- (Free PDF) एक होता कार्व्हर पुस्तक PDF
- (Free PDF) शनिवारवाडा इतिहास
- (Free PDF) मन में है विश्वास। Mann Mein Hai Vishwas By Vishwas Nangare Patil
- The Secret Book PDF in Hindi | रहस्य पीडीफ डाउनलोड
- Harry Potter Books PDF Download
- [ Shivaji Sawant ] छावा कादंबरी Download | Chava Marathi PDF Free
- Swami Vivekananda Biography PDF Download | Swami Vivekananda Biography by Nikhilananda PDF
Team 360Marathi.in