Antivirus म्हणजे काय | Antivirus information in Marathi

Antivirus म्हणजे काय :- ६०% छोटया कंपनी सुरु होण्याच्या ६ महिन्या दरम्यान सायबर अटॅक च्या बळी होतात,

सांगायचं अर्थ असा कि खूप लोकांना वाटत कि मला कोण हॅक करेल किंवा मला हॅक करून कोणाला काय मिळेल पण वास्तविकता वेगळी आहे.

जर तुमचं कॉम्प्युटर,फोन किंवा लॅपटॉप हॅक झाला तर खूप काही होऊ शकत ते आपण पुढं पाहूच, आणि त्यासाठी काही पर्याय आहेत ज्याने तुम्ही स्वतःला हॅक होण्यापासून वाचवू शकतात, आणि त्यातलाच एक पर्याय म्हणजे antivirus.

म्हणून आज आपण antivirus बद्दल जाणून घेणार आहोत जसे antivirus म्हणजे काय, antivirus कसा काम करतो, antivirus चे फायदे काय, आणि तुमच्या मोबाईल फोन साठी किंवा संगणकासाठी कोणता antivirus चांगला असेल 

चला तर मग बघूया antivirus विषयी माहिती 

Antivirus म्हणजे काय

Antivirus हा एक कॉम्पुटर प्रोग्रॅम असतो जो तुमच्या फोन/ कॉम्पुटर मधील virus scan करून आणि शोधून त्यांना डिलिट करतो.

antivirus हा प्रोग्रॅम तुमच्या device मधील वायरस जसे Trojan, malware, worms ला स्कॅन करतो आणि delete करतो..

Antivirus कसा काम करतो ?

Antivirus प्रोग्रॅम मध्ये अश्या काही फाइल्स असतात ज्या virus स्कॅन करतात, त्यांना Virus Definition फाइल्स म्हणतात, जेव्हा तुम्ही virus सकॅनिंग सुरु करतात, तेव्हा तुमचा Antivirus या virus डेफिनेशन फाइल्स ला virus & Malware सोबत compare करतो आणि जर match झाला तर त्याला delete करतो 

म्हणून virus definition फाइल्स नेहमी update ठेवा, किंवा antivirus नेहमी update ठेवा..

 Antivirus चे फायदे काय ?

Antivirus चे फायदे खालीलप्रमाणे :

 • virus पासून तुमचा डेटा corrupt होण्या पासून वाचवतो 
 • तुमच्या device चा स्पीड वाढवतो, कारण जेव्हा तुमच्या device मध्ये virus असतो तेव्हा device खूप slow चालतो आणि processing स्पीड पण कमी होते, पण जेव्हा antivirus तुम्ही डाउनलोड करता तेव्हा या सगळ्या वायरस ला तो remove करतो आणि तुमचा device आधीपेक्षा फास्ट चालतो 
 • तुमचा डेटा सुरक्षित असतो 
 • ऑनलाईन transactions सुरक्षित होतात, 

Android phone साठी Best antivirus :

i-phone साठी Best antivirus :

 • F-Secure 
 • Mc Afee
 • Lookout
 • Phone Guardian 

Computer/Laptop साठी Best antivirus :

 • Malware bytes 
 • Avast Antivirus 
 • Avira Antivirus 
 • Kaspersky Antivirus 
 • Trend Micro Antivirus 
 • Bitdefender 
 • Nortan 
 • Quick Hell Pro 
 • Mc Afee 
Antivirus म्हणजे काय | Antivirus information in Marathi

निष्कर्ष :

आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेतले की  Antivirus म्हणजे काय ( Antivirus information in Marathi )

आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल, जर तुम्हाला याविषयी प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये नक्की विचारा

आणि अश्याच माहिती साठी 360मराठी या ब्लॉग ला पुन्हा भेट द्या 

धन्यवाद 

Leave a Comment

close