B Varun Mulanchi Nave – आपल्या बाळाच्या आगमनानंतर बाळाचे नामकरण करणे ही कोणत्याही पालकांसाठी सर्वात खास गोष्टींपैकी एक गोष्ट असते. आपण भटजी बुवांकडून राशी नुसार मुलाचे नाव किंवा बाळाच्या नावासाठी पहिले अक्षर जाणून घेतो. आणि आयुष्यभर आपल्या मुलासाठी शोभेल अस सुंदर नाव शोधण्याची सुरवात करतो. त्यासाठीच आम्ही तुमचे काम सोप्पे व्हावे या साठी या पोस्ट च्या माध्यमातून ‘ब’ अक्षरावरून मुलांची नावे किंवा ‘ब’ अक्षरापासून सुरू होणारी हिंदू मुलांची नावे अशी यादी बनवली आहे. त्या सोबतच काही पालकांना मुलांची नावे दोन अक्षरी हवी असतात तर आम्ही २ अक्षरी नावांची यादी देखील दिलेली आहे. खालील या ब वरून मुलांच्या नावाची यादी मध्ये मुलाचे नाव आणि त्या नावाचा अर्थ दिलेला आहे. त्यामुळे आपणास आपल्या लाडक्या मुलासाठी योग्य मराठी नाव निवडण्यास मदत मिळेल, तसेच त्या नावाचा अर्थही माहित होईल.
चला तर बघूया,
‘ब’ अक्षरावरून मुलांची सुंदर नावे | B Varun Mulanchi Nave Ani Tyacha Arth
- बजरंग – हनुमान
- बाजीराव – एक पेशवा
- बद्री – बोराचे झाड
- बलीराज
- बलराज – बलवान राजा
- बिंबीसार–
- बिंदुसार–
- बिंदूसागर
- बिंदुमाधव
- बुद्धीधन
- बलभद्र – श्रीकृष्णाचाजेष्ट बंधू, बलराम
- बलराज – बलवंत
- बलराम – श्री कृष्णाचामोठा भाऊ
- बळीराम – सामर्थ्यशाली विजय
- बलवंत – बलवान
- बल्लाळ – सुर्य
- बलि – पाताळाचा राजा, प्रल्हादाचानातू
- बनेश
- बन्सीधर – श्रीकृष्ण
- बलभीम
- बनबिहारी
- बन्सी – बासुरी
- बलभद्र – बलराम
- बद्रीप्रसाद – बद्रीनाथचा प्रसाद
- बसव – इंद्र
- बनेश्वर – एक प्रसिध्द ठिकाण
- बबन
- बबुल
- बसवराज – संपत्तीचा राजा
- बहार – वसंतऋतु
- बहादूर – योद्धा, शूर
- बळभद्र – बलराम
- ब्रिज – गोकुळ
- बिहारीलाल–
- ब्रह्मदत्त
- बिहारी–बिपीनचंद्र
- बाजीराव – एक पेशवा
- बादल – ढग, पावसाळा
- बाण – हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
- बालवीर
- बैजू
- बालाजी – श्रीविष्णूचे एक नाव
- बसवराज
- ब्रह्मदेव
- बंटी
- ब्रह्मानंद – खूप आनंद
- बैद्यनाथ–बिशन
- बळवंत
- बल्लाळ
- ब्रजेश
- बाबुलनाथ–बापू
- बंकटलाल–बलदेव
- बाबूलाल
- बाहुबली
- बंकट–बसवंत
- बाबुल
- बद्रीनारायण
- बजरंगबली – हनुमान
- बलराम–
- बद्रीनाथ – एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र
- बिपीन – वनराई
- बंकिमचंद्र – एक प्रसिध्द कादंबरीकार
- बाजीनाथ – भगवान
- शिवबाळकृष्ण – भगवान श्रीकृष्ण
- बुद्ध – भगवान गौतम बुद्ध
- ब्रिजभूषण – गोकुळचे भूषण
- बृहस्पती – देवांचे गुरु
- ब्रिजलाल– श्रीकृष्ण
- बाणभट्ट – एक प्रसिध्द व्यक्तिमत्व
- ब्रिजमोहन– श्रीकृष्ण
- बळवंत – शक्तिवान
- बलवंत – भगवान हनुमान
- बालचंद्र – युवा चंद्र
- बलभद्र – बलराम
- बन्सीलाल– श्रीकृष्ण
- बकुळेश – भगवान श्रीकृष्ण
- बकुल – एक फुलाचे नाव
- बलराम
- बळीराम
- बलभद्र
- बहिर्जी
- बलदेव – खूप शक्ती असलेला
- बळी – एक प्राचीन राजा
- बाळाजी
- बोधिसत्व–बालमोहन
- बालगंगाधर
- बाबुलनाथ – शिवाचे एक नाव
- बाबुलाल – सुंदर
- बालकृष्ण – छोटा श्रीकृष्ण
- बालगोविंद – श्रीकृष्ण
- बालगंगाधर – युवाश्रीशंकर
- बालमुकुंद – बालमुरली, बालमोहन, श्रीकृष्ण
- बालरवी – सकाळचा सूर्य
ब वरून मुलांची नवीन नावे 2021 | B Varun Mulanchi Latest Navin Nave
NAME | MEANING |
---|---|
Badal | Cloud |
Bhadrak | Handsome |
Baban | Conqueror |
Bagira | Loving |
Bagyaraj | Lord of luck |
Bhadraksh | One With Beautiful Eyes |
Bhagirat | With Glorious Chariot |
Bhagyaraj | Lord Of Luck |
Bhargyaraj | Lord Of Luck |
Bhaskar | Sun |
Bakul | Patient; Circumspect; Attentive; Another name for Shiva |
Bhavesh | Lord Of The World |
Bhooshan | Decoration |
Bhooshit | Decorated |
Bhupen | King |
Bhushan | Ornament |
Bhuvan | Palace, One Of The Three Worlds |
Bhuvanesh | Lord Of The Worlds |
Brijesh | God Of The Land Of Brij |
Top 50 Marathi Baby Boy Names Starting with ‘B’
- बसवराज – संपत्तीचा राजा
- बहार – वसंतऋतु
- बहादूर – योद्धा, शूर
- बळभद्र – बलराम
- ब्रिज – गोकुळ
- बिहारीलाल–
- ब्रह्मदत्त
- बिहारी–बिपीनचंद्र
- बाजीराव – एक पेशवा
- बादल – ढग, पावसाळा
- बाण – हर्षवर्धन राजाचा दरबारातील कवी
- बालवीर
- बैजू
- बालाजी – श्रीविष्णूचे एक नाव
- बसवराज
- ब्रह्मदेव
- बंटी
- ब्रह्मानंद – खूप आनंद
- बैद्यनाथ–बिशन
- बळवंत
- बल्लाळ
- ब्रजेश
- बाबुलनाथ–बापू
- बंकटलाल–बलदेव
- बाबूलाल
- बाहुबली
- बंकट–बसवंत
- बाबुल
- बद्रीनारायण
- बजरंगबली – हनुमान
- बलराम–
- बद्रीनाथ – एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र
- बिपीन – वनराई
- बंकिमचंद्र – एक प्रसिध्द कादंबरीकार
- बाजीनाथ – भगवान
- शिवबाळकृष्ण – भगवान श्रीकृष्ण
- बुद्ध – भगवान गौतम बुद्ध
- ब्रिजभूषण – गोकुळचे भूषण
- बृहस्पती – देवांचे गुरु
- ब्रिजलाल– श्रीकृष्ण
- बाणभट्ट – एक प्रसिध्द व्यक्तिमत्व
- ब्रिजमोहन– श्रीकृष्ण
- बळवंत – शक्तिवान
- बलवंत – भगवान हनुमान
- बालचंद्र – युवा चंद्र
- बलभद्र – बलराम
- बन्सीलाल– श्रीकृष्ण
- बकुळेश – भगवान श्रीकृष्ण
- बकुल – एक फुलाचे नाव
- बलराम
तर मित्रांनो या पोस्ट मध्ये, Marathi Baby Boy Name Starting From B With Meaning, Baby Boy names starting with B in marathi, ब वरून मुलांची नवीन नावे या सर्व गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत. आशा करतो कि तुम्हाला नक्कीच तुमच्या लाडक्या बाळाचे नाव choice करताना आमच्या या पोस्ट ची मदत झाली असेल.
जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू. जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.
Other Posts,
- अ अक्षरावरून मुलांची ५०० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘A’ In Marathi | A Varun Mulanchi Nave
- क अक्षरावरून मुलांची ४०० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘k’ In Marathi | k Varun Mulanchi Nave
- द अक्षरावरून मुलांची ३५० नावं | Best Baby Boy Names Starting From ‘D’ In Marathi | D Varun Mulanchi Nave
Team 360Marathi.in