Business Books in Marathi | बिझनेस पुस्तक मराठी

जर तुम्हाला भविष्यात किंवा आता बिझनेस सुरु करायचा असेल, तर आज या पोस्ट मध्ये दिलेली पुस्तके नक्की वाचा.

आज आम्ही बिझनेस पुस्तक मराठी या पोस्ट मध्ये ५ पेक्षा जास्त अशी पुस्तक नावे दिलेली आहेत जी तुम्ही नक्कीच वाचायला हवी,

तर चला सुरु करूया आणि पाहूया Business Books in Marathi

Best Business Books in Marathi

एकविसाव्या शतकाचा व्यवसाय आणि द बिझनेस स्कूल

रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेली व्यापारावर आधारित जगप्रसिद्ध पुस्तक आहेत.

ज्यात त्यांनी बिझनेस बद्दल अतिशय उत्तम प्रकारे त्यांचे विचार तसेच वेगवेगळे पर्याय मांडलेले आहेत.

बिझनेस स्कूल या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी नेटवर्क मार्केटिंग बद्दल आपले विचार मांडलेले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की श्रीमंत लोक श्रीमंतांसह नेटवर्क करतात म्हणजेच ओळख करतात, गरीब लोक गरीबांबरोबर नेटवर्क करतात.

जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला अशा लोकांशी नेटवर्क करणे आवश्यक आहे.

अश्या प्रकारे नेटवर्क पासून तर बिझनेस पर्यंत सर्व गोष्टी बद्दल त्यांनी या पुस्तकात माहिती दिली आहे.

या दोन पुस्तकांचा सेट ऍमेझॉन वर उपलब्ध आहे, तुम्ही खालील लिंक वरून ते विकत घेऊ शकतात.

41PkMNP5pL. SX258 BO1204203200 -

The Personal MBA :

The Personal MBA हे बिझनेस बद्दल उत्तम पुस्तक मानले जाते, यात त्या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली आहे ज्या तुम्हाला MBA मध्ये शिकवले जातात.

आणि लेखक असे देखील म्हणतात कि MBA पेक्षा जास्त value तुम्हाला या पुस्तकातून मिळेल

या पुस्तकाची किंमत ३१६ रुपये आहे आणि अमेझॉन वरून तुम्ही ते खरेदी करू शकतात

the personal MBA -

बेचना सीखो और सफल बनो

उत्तम प्रकारे विक्री करता येणे हि देखील एक कला आहे, आणि हे पुस्तक वाचून तुम्ही ती शिकू शकतात

यात तुम्हाला लेखकांनी कोणतीही वस्तू ग्राहकाला कशी विकावी याबद्दल माहिती दिली आहे,

या पुस्तकाचे review सुद्धा छान आहेत, ३०० रुपयात तुम्ही हे पुस्तक ऍमेझॉन वरून घेऊ शकतात

ZERO TO ONE मराठी

अब्जाधीश उद्योजक पीटर थिएल यांनी लिहिलेले झिरो टू वन हे स्टार्टअप्सवरील सर्वोत्तम पुस्तक आहे. हे स्टार्ट अप वर लिहिलेले पुस्तक आहे.

यामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि इतरांनी एका कल्पनेने संपूर्ण जग कसे बदलले आणि कोट्यवधी रुपयांची कंपनी बनवली याबद्दल सांगितलेले आहे.

तुम्ही एक कल्पनेने जग बदलू शकता.

याबद्दल या पुस्तकात सांगितलेले आहे.

ऍमेझॉन वर या पुस्तकाची किंमत १८० रुपये आहे.

the lean startup

हे स्टार्टअप साठी सर्वात उत्तम पुस्तक मानले जाते, यात तुम्हाला

  • तुम्ही स्टार्टअप यशस्वी कसे करू शकता?
  • तुमच्या स्टार्टअप कल्पनेतून अयशस्वी होऊन आणि त्यातून शिकून तुम्ही अब्ज डॉलरची कंपनी कशी बनवू शकता?
  • एक innovative उत्पादन करण्याबद्दल.
  • आपल्या उत्पादनाची विक्री कशी करावी

याबद्दल माहिती दिलेली आहे, जर तुम्हाला स्वतःचा स्टार्टअप सुरु करायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे

elon musk

elon musk बद्दल तर तुम्हाला माहीतच असेल, एका असा माणूस जो आपल्या कार्यांनी जग बदलत आहे, त्यांच्या बद्दल हे पुस्तक असून यात त्यांनी हे मोठे मोठे बिझनेस कसे सुरु केले, त्यांच्या आयडिया या बाबत लिहिलेले आहे,

हे पुस्तक वाचून तुम्हाला बिझनेस सुरु करण्याची प्रेरणा नक्की मिळेल.

elon musk -

निष्कर्ष :

मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण Business Books in Marathi ( बिझनेस पुस्तक मराठी ) ची यादी पहिली, आशा करतो तुम्ही हि पुस्तके नक्की वाचाल आणि त्यांचा सकारत्मक परिणाम तुमच्या मनावर आणि व्यवसायावर होईल.

जर तुम्ही वाचन प्रेमी असाल तर खालील पोस्ट देखील नक्की वाचा,

धन्यवाद

टीम ३६०मराठी,

Leave a Comment

close