( Free ) Mahanayak Book in Marathi PDF

( Free ) Mahanayak Book in Marathi PDF

मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही Mahanayak ( नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी ) या पुस्तकाबद्दल पाहणार आहोत.

काय आहे महानायक पुस्तक ?

अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेलीगरुडभरारी!

जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशीआणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही.

त्यालाव्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून,जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.

‘चलो दिल्ली’ची त्याची गर्जना साकारण्यासाठीइंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम!

नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूरनाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा- महानायक!

देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या ‘रणवाटा’ वरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवन कहाणी म्हणजेच महानायक.

Mahanayak Book Summery

Book name : Mahanayak
Pages : 730
Language : Marathi
Price : 450 Rs Amazon

Mahanayak Book in Marathi PDF

Mahanayak Book in Marathi PDF -

सूचना : मित्रांनो copyright issue मुळे PDF delete करण्यात आलेली आहे, तुम्ही हे पुस्तक ऍमेझॉन वर घेऊ शकतात

Source : Youtube.com

Team 360Marathi

Mayur Patil

नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील. लहानपणापासूनच मला CODING, वेब डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजी अशा काही विषयांची ओढ होतीच, परंतु जसे कि माझे शिक्षण चालू आहे आणि देशात सध्याची परिस्थिती पाहून शिक्षणाबद्दल, महान लोकांच्या biography, सरकारी योजना, पुस्तके, शेअर मार्केट या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात मला चांगली आवड निर्माण झाली. म्हणून मी ठरवले कि या ब्लॉग च्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या सगळ्या विषयांबद्दल उत्तम मार्गदर्शन करू शकतो. मला आता वेग वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात, माझ्या readers च्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

close